शासनाकडून नवीन संच मान्यतेचा निर्णय घेण्यात आला असून या निर्णयामुळे नगरपालिका नगरपरिषद जिल्हा परिषद तसेच खाजगी अनुदानित शाळावर पर्यायाने विद्यार्थ्याच्या गुणवत्तेवर त्याचा परिणाम होणार असल्याने ताबडतोब हा निर्णय शासनाने मागे घ्यावा अन्यथा भविष्यात महाराष्ट्रातील शाळा बंदचा निर्णय घेण्यात येईल असा इशारा सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी दिला आहे.