कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या रमी खेळतानाच्या व्हिडिओवरून वाद पेटले असतानाच, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी सरकारवर गंभीर आरोप केला आहे. ऑनलाइन गेमिंगच्या व्यवहारात सत्ताधाऱ्यांचा थेट सहभाग असल्याचा दावा करत, राऊतांनी कोकाटेंवर निशाणा साधला. एवढंच नव्हे तर, “अमित शाह यांच्याकडून कोकाटेंना डच्चू मिळणार” असं मोठं विधान करून राजकीय चर्चांना अधिक उधाण दिलं आहे.