शब्द देण्याची आणि पूर्ण करण्याची जी बंटी पाटलांमध्ये धमक ती कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीच्या कोणत्याही नेत्यांमध्ये नाही. महायुतीला कोल्हापूरांची धास्ती.. त्यामुळे मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्र्यांना कोल्हापूरात यावं लागलं.फक्त बंटी पाटलांना थांबवण्यासाठी मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्र्यांना कोल्हापूरात यावं लागल्याचा हल्लाबोल काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी महायुतीच्या नेत्यांवर केला..कोल्हापूरातील कसबा बावड्यात महापालिका निवडणुकीच्या प्रचार सभेत ते बोलत होते..एक काळं असा होता कोल्हापूरचा महापौर शिरोलीत ठरायचा.आम्ही एक काळ असा आणला महापौर अजिंक्यतारा अन् बावड्यात ठरवला गेल्याचं सतेज पाटील यांनी म्हटलंय. शिवाय बंटी पाटीलांनं सत्ता बघितली.मंत्री पदं बघितलंय.. मला कोणी सत्तेचं सांगू नये.. सत्तेचा मुकूट बंटी पाटलाला प्यारा नाही.बंटी पाटलाला तुमच प्रेम आशीर्वाद महत्त्वाचा असल्याचं देखील सतेज पाटील यांनी स्पष्ट केलयं..यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय नगरसेवक होणं म्हणजे पाप आहे आणि महापौर होणं महापाप आहे. त्यामुळे भाजपला कोणी मतदान करणार नाही असही सतेज पाटील म्हणालेतं..