परभणीच्या पिंगळी गावात प्रहार कडून आयोजित शेतकरी शेतमजूर हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बच्चू कडु यांनी सध्या राज्यात सुरू असलेल्या जातीकरणा वर भाष्य केले आहे.शेतकऱ्यांनी कधीच त्यांच्यासाठी लढणाऱ्यांची साथ दिली नाही शिवाजी महाराज,बाबासाहेब आंबेडकर,अहिल्या देवी,जोतिबा सावित्रीबाई यांच्या सगळ्यांच्या जाती काढल्या गेल्या ज्या शरद जोशींनी शेतकऱ्यांसाठी लढा लढला ३-३ ५-५ लाख लोक ज्यांच्या आंदोलनात सहभागी व्हायचे त्यांना केवळ जात आडवी आली वर्ध्याच्या हिंगणघाट येथे केवळ ३४ वर्षाचा मुलाने त्यांना पाडले हीच परिस्थिती बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत ही घडली होती त्यांनी पाडण्यात आले.भाजपने बटेंगे कटेंगे करून तुमचे मत घेतले आता हिंदू जगला पाहिजे असे वाटते का ज्या प्रभू रामचंद्रांनी लोकांसाठी सीतेला अग्निपरीक्षा द्यायला लावली तो आदर्श भाजप घेणार का असा सवालही बच्चू कडू यांनी विचारला आहे.