रत्नागिरी: मुंबई गोवा महामार्गावर रस्त्याच्या दुर्दशेमुळे दिवसेंदिवस अपघातकाचं सत्र वाढत जात आहे. त्यामुळे वाहन चालक या महामार्गावरुन प्रवास करताना जीव मुठीत घेऊन जात असता. दरम्यान या सगळ्या घटनांमुळे रस्त्यांबाबत स्थानिक आणि वाहनचालकांनी नाराजी कायमच नाराजी व्यक्त केली आहे. याचपार्श्वभूमीवर आता महामार्गाच्या रस्ता दुरुस्तीचं काम मे अखेर पर्यंत पूर्णत्वास गेलं पाहिजे पाहिजे असं बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी सांगितलं आहे.