जालना जिल्ह्यातील चंदनझिरा परिसरात दरोड्याचा कट रचणाऱ्या सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली असून आरोपी चंदनझिरा परिसरात बसून दरोड्याचा कट रचत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून, आरोपी कोणत्या ठिकाणी दरोडा टाकणार होते याची माहिती घेतली जात आहे. पोलिसांकडून ताब्यात घेतलेल्या आरोपींची कसून चौकशी सुरू असून, या प्रकरणातील आणखी काही तपशील समोर येण्याची शक्यता आहे.