लवान शिवराज राक्षे आणि पैलवान महेंद्र गायकवाड याच्यावर तीन वर्षासाठी घातलेली बंदी ही अन्यायकारक असून ती बंदी तात्काळ उठवावी आणि चुकीचा निर्णय देणाऱ्या पंचावर कारवाई व्हावी अशी मागणी सोलापुरातील पैलवानांकडून होत आहे. अन्याय होत असेल तर पैलवान सहन करत नाही महाराष्ट्र केसरी होण्यासाठी दहा वर्षे, लाखो रुपये खर्च केलेले असतात त्यांचे संपूर्ण कुटुंबीय, मित्रपरिवार, वस्ताद, तालीम यांचे परिश्रम असतं. त्यामुळे राक्षे आणि गायकवाड यांच्यावर झालेली कारवाई मागे घ्यावी अशी ही मागणी सोलापुरातील पैलवान यांनी केली.