शिक्षण झाल्यानंतर त्यांनी स्वतःच्या हॉटेल व्यवसायात बस्तान बसवायला सुरुवात केली पण त्यांचा संपर्क भय्यूजी महाराजांची आला आणि त्यांनी शिरोळे ना समाजकारणात यायला सांगितले प्रभावी समाजकारण करायचं असेल तर राजकारण हे चांगलं साधन आहे असं वाटलं नाही ते गोपीनाथ मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांना भेटले त्यानंतर त्यांची भारतीय जनता युवा मोर्चापासून सुरुवात झाली.
नगरसेवक पी एम पी एम एल चे संचालक आणि नंतर आमदार म्हणून ते निवडून आले वडील खासदार असले तरी त्यांनी तुझी स्वतःची आवड आणि इच्छा असेल तरच राजकारणात येईल असा सल्ला दिला सिद्धार्थ शिरोळे यांना गोपीनाथ मुंडे नितीनजी गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या इतकेच अजित पवार आणि त्यांची कार्यशैलीही भावते.
विधानसभेत पहिल्यांदाच पोहोचल्यानंतर सत्ताधारी पक्ष विरोधी पक्ष आणि दोन तृतीयांश बहुमतासह ते सदनात बसले. पहिल्याच टर्ममध्ये शिरोळेना अनेक अनुभव आले. अनेक पक्षांच्या पहिल्यांदाच निवडून आलेल्या आमदारांची खास मैत्री ही झाली. राजकारण हा त्यांच्या जीवनाचा एक भाग असला तरी, ‘ टुडे इज माय फेवरेट डे’ हे त्यांचे पुस्तक अनेकांना आवडेल असे आहे.