• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Maharashtra Cm Devendra Fadnavis Celebrate Republic Day 2026 In Mumbai

Republic Day 2026 : महाराष्ट्र हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा…! CM फडणवीसांनी दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा केला. यावेळी त्यांनी उपस्थित अधिकारी वर्गाचे कौतुक केले. तसेच राज्याच्या विकासाचा लेखाजोखा मांडला.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 26, 2026 | 12:25 PM
maharashtra cm devendra fadnavis celebrate republic day 2026 in mumbai

महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत २०२६ चा प्रजासत्ताक दिन साजरा केला. (फोटो - एक्स)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी साजरा केला प्रजासत्ताक दिन
  • मुंबईमध्ये फडणवीसांचे अधिकाऱ्यांसोबत खास क्षण
  • महाराष्ट्राच्या विकास कार्याचा केला गौरव
Devendra Fadnavis celebrate republic day : मुंबई : आज संपूर्ण देशामध्ये भारताचा 77 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day)साजरा केला जात आहे. यानिमित्ताने मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणामध्ये ध्वजारोहण केले जात असून आनंदमयी वातावरण आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मुंबईमध्ये प्रशासन अधिकाऱ्यांसह प्रजासत्ताक दिन साजरा केला. यावेळी त्यांनी सर्व प्रशासनाचे कौतुक केले. त्याचबरोबर  महाराष्ट्राचा विकासकार्याचा देखील गौरव सांगितला. महाराष्ट्र हे केवळ एक राज्य नसून भारताच्या विकासाचे इंजिन आहे. आगामी काळात ते देशाच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा ठरेल,असे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ध्वजारोहण केले. यानंतर त्यांनी राज्यातील आणि जगभरातील भारतीय नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात प्रामुख्याने संविधानाचे महत्त्व आणि आर्थिक प्रगतीवर भर दिला. जगभरातील भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. आपला प्रजासत्ताक आणि आपली लोकशाही चिरायु होवो, अशी प्रार्थना करतो. २६ जानेवारी १९५० रोजी आपण भारताचे संविधान हे अंगीकृत केले. त्यातून एक लोकशाहीप्रधान अशा प्रकारचा प्रजासत्ताक आपण निर्मित केला, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहे.

हे देखील वाचा : राजकारणात भूकंप! अखेर ठाकरे आणि शिंदे शिवसेना एकत्र, BJP कोमात

पुढे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “आपला महाराष्ट्र संतांची वीरांची भूमी आहे. त्या भूमीमध्ये आज आपण देशाच्या विकासाचे इंजिन म्हणून आपला महाराष्ट्र चांगलं काम करत आहे. नुकतंच दावोसमध्ये महाराष्ट्रासाठी ३० लाख कोटींच्या गुंतवणुकीचे करार करण्यात आले. महाराष्ट्र थांबणार नाही तो पुढेच जात राहिल. या गुंतवणुकीचा सर्वात मोठा परिणाम तर तो महाराष्ट्राच्या सर्व भागात आज गुंतवणूक येत आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र तसेच मुंबईसह कोकण असो सर्व भाग हे महाराष्ट्राच्या विकास गंगेचे भाग होतात. मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीचे काम हे सरकारच्या माध्यमातून सुरु आहे,” असेही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले आहे.

LIVE | प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित शासकीय राष्ट्रध्वजवंदन व संचलन कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थिती 🕤 स. ९.३४ वा. | २६-१-२०२६📍मुंबई. #Maharashtra #Mumbai #RepublicDay2026 https://t.co/opxRMaCToF — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 26, 2026

हे देखील वाचा : नवनिर्वाचित नगरसेवक बेपत्ता; कल्याण डोंबिवली निवडणूक: पोस्टरबाजीची जोरदार चर्चा

पुढे मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांचा उल्लेख केला. ते म्हणाले की, “महाराष्ट्रातील आमचा शेतकरी सुखावला पाहिजे. या दृष्टीने महाराष्ट्र सरकारने भूमिका घेतली. ज्या ज्या वेळी शेतकरी अडचणीत आला त्या त्या वेळी शेतकऱ्यांना भरघोस मदत सरकारच्या वतीने झाले. त्यानंतर आता पुढच्या काळात दुष्काळमुक्त महाराष्ट्राकडे वाटचाल करत आहेत. नदी जोड प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना पाणी दिले. पायाभूत सुविधांच्या बाबतीत महाराष्ट्र विविध विक्रम करताना दिसत आहे. समृद्धी महामार्ग, शक्तीपीठ महामार्ग हा देखील तयार होत आहे. आदिवासी अनुसुचित जातींकरिताही विकासाच्या विविध योजना केल्या जात आहेत. अशाप्रकारच्या विविध योजनांद्वारे समाजातील प्रत्येक घटकाचा विकास करण्याचा प्रयत्न हा शासनाच्या माध्यमातून सुरु आहे. निश्चित येत्या काळात महाराष्ट्र भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून या ठिकाणी कार्य करेल,” असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Maharashtra cm devendra fadnavis celebrate republic day 2026 in mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 26, 2026 | 12:25 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • political news
  • Republic Day 2026

संबंधित बातम्या

Shubhanshu Shukla Ashok Chakra : कॅप्टन शुभांशू शुक्ला यांना अशोकचक्र; ठरले पुरस्कार मिळणारे पहिले अंतराळवीर
1

Shubhanshu Shukla Ashok Chakra : कॅप्टन शुभांशू शुक्ला यांना अशोकचक्र; ठरले पुरस्कार मिळणारे पहिले अंतराळवीर

Republic Day parade 2026: नागाचे चिन्ह अन् ‘भैरव अदम्य’;  भैरव बटालियनच्या चेहऱ्यावरील रंगामागील गुपित उघड
2

Republic Day parade 2026: नागाचे चिन्ह अन् ‘भैरव अदम्य’; भैरव बटालियनच्या चेहऱ्यावरील रंगामागील गुपित उघड

Republic Day 2026 : ‘महाराष्ट्राच्या चित्ररथातून दिसली ‘आत्मनिर्भर’ संस्कृती! गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने दिल्ली दुमदुमली
3

Republic Day 2026 : ‘महाराष्ट्राच्या चित्ररथातून दिसली ‘आत्मनिर्भर’ संस्कृती! गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने दिल्ली दुमदुमली

PM Modi Republic Day greetings : भारताच्या अभिमानाचे आणि वैभवाचे प्रतीक…! PM मोदींनी दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा
4

PM Modi Republic Day greetings : भारताच्या अभिमानाचे आणि वैभवाचे प्रतीक…! PM मोदींनी दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘हेच जिवंत असताना का नाही केलंत…?’ सतीश शहांना मरणोत्तर पद्मश्री दिल्याबद्दल Sumeet Raghavan ची नाराजी

‘हेच जिवंत असताना का नाही केलंत…?’ सतीश शहांना मरणोत्तर पद्मश्री दिल्याबद्दल Sumeet Raghavan ची नाराजी

Jan 26, 2026 | 03:06 PM
Astro Tips: फेब्रुवारी महिना या राशींसाठी ठरणार फायदेशीर, शनि सूर्य योगामुळे होईल भरभराट

Astro Tips: फेब्रुवारी महिना या राशींसाठी ठरणार फायदेशीर, शनि सूर्य योगामुळे होईल भरभराट

Jan 26, 2026 | 03:00 PM
शुभमन गिलला पुन्हा T20 संघात खेळण्याची संधी मिळेल का? बीसीसीआयच्या मान्यतेने, अशक्य गोष्ट होईल शक्य!

शुभमन गिलला पुन्हा T20 संघात खेळण्याची संधी मिळेल का? बीसीसीआयच्या मान्यतेने, अशक्य गोष्ट होईल शक्य!

Jan 26, 2026 | 02:59 PM
SL vs ENG : जो रूटने मोडला पीटरसनचा विक्रम! बनला इंग्लंडचा नवा ‘मॅन ऑफ द मॅच’ किंग; ‘हा’ पराक्रम करून रचला इतिहास

SL vs ENG : जो रूटने मोडला पीटरसनचा विक्रम! बनला इंग्लंडचा नवा ‘मॅन ऑफ द मॅच’ किंग; ‘हा’ पराक्रम करून रचला इतिहास

Jan 26, 2026 | 02:54 PM
Republic Day 2026: ड्रॅगन आणि हत्तीची जोडी पुन्हा एकत्र; शी जिनपिंग यांचा पंतप्रधान मोदींना संदेश, म्हटले, ‘दोन्ही देश…’

Republic Day 2026: ड्रॅगन आणि हत्तीची जोडी पुन्हा एकत्र; शी जिनपिंग यांचा पंतप्रधान मोदींना संदेश, म्हटले, ‘दोन्ही देश…’

Jan 26, 2026 | 02:52 PM
”कधी पाय, कधी जीभ…”, या आजाराशी झुंज देतोय Hrithik Roshan, पोस्ट करत म्हणाला…

”कधी पाय, कधी जीभ…”, या आजाराशी झुंज देतोय Hrithik Roshan, पोस्ट करत म्हणाला…

Jan 26, 2026 | 02:49 PM
Virar : २५ लाखांहून अधिक किमतीचे हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती

Virar : २५ लाखांहून अधिक किमतीचे हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती

Jan 26, 2026 | 02:48 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Alibaug: मतदान हा लोकशाहीचा कणा; मतदारांनी अधिकार बजावावेत – किशन जावळे

Alibaug: मतदान हा लोकशाहीचा कणा; मतदारांनी अधिकार बजावावेत – किशन जावळे

Jan 26, 2026 | 01:45 PM
Ratnagiri : मैत्री असूनही संघर्ष अटळ! अलोरे गटात राष्ट्रवादीच्या विजयाचा दावा

Ratnagiri : मैत्री असूनही संघर्ष अटळ! अलोरे गटात राष्ट्रवादीच्या विजयाचा दावा

Jan 25, 2026 | 04:13 PM
Ahilyanagar : अहिल्यानगर महापालिकेच्या 68 नगरसेवकांचा सन्मान!

Ahilyanagar : अहिल्यानगर महापालिकेच्या 68 नगरसेवकांचा सन्मान!

Jan 25, 2026 | 04:07 PM
Kalyan : “पोलीसांनी जगायचं कसं?” कल्याण मारहाण प्रकरणावर पोलीस बॉईज संघटनेचा सवाल

Kalyan : “पोलीसांनी जगायचं कसं?” कल्याण मारहाण प्रकरणावर पोलीस बॉईज संघटनेचा सवाल

Jan 25, 2026 | 04:03 PM
Ratnagiri : जनतेने उभे केले, जनताच निर्णय देईल, विनोद झगडे यांचा आत्मविश्वास

Ratnagiri : जनतेने उभे केले, जनताच निर्णय देईल, विनोद झगडे यांचा आत्मविश्वास

Jan 25, 2026 | 03:50 PM
Mumbai : मालाड रेल्वे स्थानक हादरले! शिक्षकाच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी अटकेत

Mumbai : मालाड रेल्वे स्थानक हादरले! शिक्षकाच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी अटकेत

Jan 25, 2026 | 03:43 PM
Murlidhar Mohol On Ajit Pawar : अजित पवारांना टोला, मावळात मुरलीधर मोहोळांनी फुंकले रणशिंग

Murlidhar Mohol On Ajit Pawar : अजित पवारांना टोला, मावळात मुरलीधर मोहोळांनी फुंकले रणशिंग

Jan 25, 2026 | 03:38 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.