सोलापूर जिल्हा कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांकडून भर रस्त्यात खोदकाम करण्यात आले. जिल्हा कारागृह प्रशासनाकडून पाणी मिळवण्यासाठी अजब आणि तितकाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कारागृहात कमी दाबाने पाणी पुरवठा होतं असल्याने जेल प्रशासनाने जानेवारी 2025 मध्ये पालिकेला पत्र लिहीत नवीन कनेक्शनची मागणी केली होती, मात्र वेगवेगळ्या कारणामुळे पालिकेने कनेक्शन दिलं नसल्याने स्वतःहून कैद्याच्या माध्यमातून खोदकाम करून काम करण्यात येत होते.