एकीकडे महायुती आणि दुसरीकडे महाविकास आघाडी आहेत मात्र कोणी गरिबांच्या मुलांसाठी सीबीएई शाळा काढल्याआहेत ? कुठल्या युतीने की आघाडी कार्यकर्त्यांच्या मुलांसाठी स्पर्धा परिक्षांचं आयोजन केलंय? असा आरोप जिजाऊ विकास पार्टीचे प्रमुख निलेश सांबरे यांनी केला आहे. जिजाऊ विकास पार्टीने आता पर्यंत बारा हजार मुलांना नोकरी दिली आहे. त्यामुळे माझं कल्याणकरांना आवाहन आहे की, राकेश मुथा यांना बहुमत द्यावं. कल्याण स्मार्ट सिटी व्हावं यासाठी मुथा योग्य उमेदवार आहे. असं मत निलेश सांबरे यांनी व्यक्त केलं आहे.