ठाण्यात लोढा बिल्डरच्या विरोधात मनसे आक्रमक झाली आहे. ठाण्यातील कोलशेत लोढा आमारा सोसायटी बाहेर मनसे नेते अविनाश जाधव यांच्यासह कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजी केली आहे. लोढा बिल्डर हजार मराठी तरुणांना फसवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप मनसेने केला आहे. हे लोक आकर्षक ऑफर तयार करतात. आणि गरिबांसाठी स्वस्तात घर आणि अशाप्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी ऑफिस काढतात.- अनेक तक्रारी बिल्डरच्या विरोधात आमच्याकडे नागरिक घेऊन येत असतात. डॉ. बाबसहेब आंबेडकरांनी जो काही मार्ग दिलेला आहे त्या मार्गाचा वापर करून आम्ही आंदोलन करत आहोत. जोपर्यंत पैसे मिळणार नाही तोपर्यंत आम्ही जाणार नाही. लोढा हे मंत्री असल्यामुळे नागरिकांची दखल घेतली जात नाही असा आरोप मनसे नेते अविनाश जाधव यांनी केला आहे.