ठाणे महापालिकेच्या ‘हरित ठाणे अभियान’ अंतर्गत दोन लाख पाच हजार झाडे लावण्याचा संकल्प परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते वृक्षारोपण करून सुरू करण्यात आला. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने रेमंड कंपनीच्या प्रांगणात या अभियानाचा प्रारंभ झाला. या वेळी ताम्हण, बकुळ आणि तुरडा या वृक्षांचे रोपण करण्यात आले.