राज्यात नव्या मंत्रिमंडळ स्थापन होण्याबाबत बराच विलंब लागत होता मात्र आता या सगळ्या चर्चा उपचर्चांना पुर्णविराम मिळाला आहे. राज्याला नवे मुख्यमंत्री मिळाले असून एकनाथ शिंदे आणि फडणवीसांमध्येच चर्चा झाली. याचपार्श्वभूमीवर भरत गोगावले यांनी स्पष्टीकरण दिलं आहे . गोगावले म्हणाले की, बैठकीत काय चर्चा झाली याविषयी माहिती नाही. एकनाथ शिंदे घेतली तो निर्णय मान्य असेल. असं भरत गोगावले यांनी सांगितलं आहे.