टिटवाळ्यानंतर कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत. कल्याण बेतूरकरपाडा परिसरातील धक्कादायक घटना ! भटक्या कुत्र्याचा आठ वर्षाच्या चिमुकल्यावर हल्ला, कुत्र्याने घेतला चिमूकल्याचे गुप्तांग आणि तोंडाचा चावा. कल्याण मध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत ,वारंवार तक्रारी करून देखील केडीएमसीचे दुर्लक्ष ! अधिकारी एसी कार्यलयात बसून कामं करतात, नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जात आहे.