नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्व. दि.बा. पाटील यांचे नाव द्यावे, अशी मागणी भिवंडी लोकसभा मतदार संघाचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी लावून धरली आहे. केंद्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भिवंडीतील मानकोली ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत 22 ते 24 डिसेंबर रोजी पदयात्रा मोर्चा आंदोलनाचे आयोजन खासदार सुरेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे. यापार्श्व भूमीवर भिवंडी तालुक्यातील गुंदवली गावातील नागरिकांनी गावातून भव्य पदयात्रा रॅली काढली होती.