आंम्ही जो काही विकास केला आहे त्यावर जनता योग्य ते उत्तर देईल, असं सुहास कांदे यांनी सांगितलं आहे. तसंच समीर भुजबळचं यांच नाव घेऊन मी कोणाला ही धमकील दिलेली नाही, जो व्हिडीओ व्हायरल होत आहे तो चुकीचा आहे, असंही सुहास कांदे यांनी सांगितलं आहे.