उल्हासनगर-अंबरनाथ येथे ११ ते २१ ऑगस्टदरम्यान सव्वा कोटी पार्थिव शिवलिंग निर्मिती व शिवमहायज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात भव्य कलश यात्रेने झाली, ज्यात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. ढोल-ताशांचा गजर, “हर हर महादेव”च्या घोषणांनी परिसर भक्तिमय झाला. शिवमंदिरात महाअभिषेक, पूजा-अर्चा आणि मंत्रोच्चारांनी वातावरणात श्रद्धा व अध्यात्मिक वातावरण झाले आहे.