• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Palghar »
  • Chaos On Mumbaiahmedabad Highway Public Outrage Erupts Over Delayed Roadwork

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अराजकता; रखडलेल्या कामामुळे नागरिकांमध्ये संताप उसळला

Mumbai Ahmedabad Highway Chaos :गेल्या काही वर्षांपासून महामार्गाच्या मुंबई-अहमदाबाद काँक्रीटीकरणाचे काम सुरू असून रखडलेल्या कामामुळे अपघात, वाहतूक कोंडी यामुळे वाहन बालकांसह नागरीक त्रस्त झाले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 11, 2026 | 05:46 PM
Vasai Mumbai–Ahmedabad Highway

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अराजकता; रखडलेल्या कामामुळे नागरिकांमध्ये संताप उसळला (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील रखडलेल्या कामाममुळे वाहतूक कोंडी
  • १०वी व १२वीच्या विद्यार्थ्यांना फटका बसण्याची शक्यता
  • जबाबदार ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी
वसई, (जिप्र) : गेल्या काही वर्षांपासून महामार्गाच्या मुंबई-अहमदाबाद काँक्रीटीकरणाचे काम सुरू असून रखडलेल्या कामामुळे अपघात, वाहतूक कोंडी यामुळे वाहन बालकांसह नागरीक त्रस्त झाले आहेत. त्यातच वर्सोवा पूलाजवळील काम संथगतीने सुरु असल्याने वाहतूक कोंडीचा जाच अधिकच वाढला आहे. त्यातच परिक्षेच्या कालावधीत १० वी आणि १२वीच्या विद्याथ्यांना वाहतूक कोंडीच्या त्रासाने स्थानिक भूमिपुत्र फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी काम बंद पाडून आपला संताप व्यक्त केला. दरम्यान, गेल्या महिन्यापासून हायवेवरील वसोंवा पूलाजवळ रस्त्याचे कॉक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, कोणत्याही प्रकारचे नियोजन नसल्याने प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. दुरुस्तीच्या कामांमुळे वाहनांचे अपघात, रस्त्यात वाहने बंद पडणे, अवजड वाहनांची वाढती वाहतूक, उलट्या दिशेने आरएमसी प्लांटमधील मालवाहतूक करणारे डंपर यामुळे वाहतूक कोंडीत अधिकच भर पडत आहे.

स्मार्ट सिटीमुळे मृत्यूचे सापळे? प्रशासकीय निष्काळजीपणामुळे अपघात; ठेकेदाराकडून सुरक्षिततेकडे दुर्लक्ष

१०वी व १२वीच्या विद्यार्थ्यांना फटका बसण्याची शक्यता

महामार्गावरील मालजीपाडा, ससूनवघर, ससुपाडा यासह अनेक गाव-पाड्यात १०वी आणि १२वीचे विद्यार्थी आहेत. त्यांना वरई, नायगाव याठिकाणी असलेल्या परीक्षा केंद्रांवर ये-जा करताना वाहतूक कोंडीचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे संतापलेल्या भूमीपूत्र फाऊंडेशनच्या कार्यकत्यांनी काम बंद पाडले, अशी माहिती अध्यक्ष सुशांत पाटील यांनी दिली. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील कॉक्रिटीकरणाचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून रखडले असून त्यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. काम अपूर्ण अवस्थेत असताना रस्त्यावर पडलेले खडे, उखडलेले सिमेंट, धुळीचे लोट आणि अपुऱ्या वाहतूक व्यवस्था यामुळे या मार्गावर अपघातांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे.

जबाबदार ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी

महामार्ग प्राधिकरणाकडून लवकरच काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले जात असले तरी प्रत्यक्षात कामाची गती अत्यंत मंद आहे. पावसाळ्यापूर्वी रस्ता पूर्ण न झाल्यास परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी सुरक्षिततेसाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात येत असते. दुसरीकडे, रखडलेल्या कामासाठी जबाबदार ठेकेदारांवर कारवाई करावी आणि अपघातग्रस्तांना तातडीची मदत मिळावी, अशी मागणी विविध सामाजिक संघटनांकडून केली जात आहे.

अपुऱ्या प्रकाशव्यवस्थेमुळे अपघातांचा धोका

विशेषतः वसई, विरार, मनौर, चारोटी आणि तलासरी परिसरात महामार्गाची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. अनेक ठिकाणी एकाच वेळी दोन्ही बाजूचे रस्ते खोदण्यात आल्याने वाहतूक कौडी नित्याचीच झाली आहे. अवजड वाहनांमुळे उडणारी धूळ दुचाकीस्वारांसाठी धोकादायक ठरत असून रात्रीच्यावेळी अपुऱ्या प्रकाशव्यवस्थेमुळे अपघातांचा धोका अधिक वाढतो आहे. स्थानिक नागरिक व प्रवासी संघटनांनी महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे. ठरलेल्या मुदतीत काम पूर्ण न झाल्याने प्रवाशाचे हाल होत असून वेळेवर कार्यालय, रुग्णालये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी पोहोचणे कठीण झाले आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातांमध्ये अनेक जण जखमी झाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.

रस्ता मंजूर व्हावा… अन्यथा आंदोलन! विक्रमगड तालुक्यातील फुटखंड पाडा रस्त्याचे काम रखडल्याने ग्रामस्थ संतप्त

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Chaos on mumbaiahmedabad highway public outrage erupts over delayed roadwork

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 05:46 PM

Topics:  

  • Marathi News
  • Mumbai-Ahmedabad highway
  • vasai

संबंधित बातम्या

Latur :  जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान
1

Latur : जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट
2

Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त
3

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Bhiwandi : मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणी दोन चोरट्यांना अटक ;23 लाखांचा मुद्देमाल जप्त
4

Bhiwandi : मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणी दोन चोरट्यांना अटक ;23 लाखांचा मुद्देमाल जप्त

ताज्या बातम्या

पुढे वाचा
इंग्रजी विषयाच्या परीक्षेत ४२ गैरप्रकार उघड! अमरावतीत २२ प्रकार; मुंबई, कोल्हापूरात गैरप्रकार नाही

इंग्रजी विषयाच्या परीक्षेत ४२ गैरप्रकार उघड! अमरावतीत २२ प्रकार; मुंबई, कोल्हापूरात गैरप्रकार नाही

Feb 11, 2026 | 07:40 PM
‘मी बरबाद झालो…’ Depression ने पार गेलो! असा उभा राहिला कपिल शर्मा, लढून गार केला Trauma

‘मी बरबाद झालो…’ Depression ने पार गेलो! असा उभा राहिला कपिल शर्मा, लढून गार केला Trauma

Feb 11, 2026 | 07:40 PM
AUS vs IRE, T20 World Cup : ऑस्ट्रेलियाकडून आयर्लंड 67 धावांनी पराभूत! झांपा-एलिस जोडीचा घातक मारा 

AUS vs IRE, T20 World Cup : ऑस्ट्रेलियाकडून आयर्लंड 67 धावांनी पराभूत! झांपा-एलिस जोडीचा घातक मारा 

Feb 11, 2026 | 07:29 PM
Eknath Shinde: मुंबईला जागतिक दर्जाचं फिनटेक केंद्र बनवणार, एकनाथ शिंदे यांची मुंबईकरांना ग्वाही

Eknath Shinde: मुंबईला जागतिक दर्जाचं फिनटेक केंद्र बनवणार, एकनाथ शिंदे यांची मुंबईकरांना ग्वाही

Feb 11, 2026 | 07:27 PM
PAN Rule for Cash Transactions: एकाच वर्षात मोठी रोख हालचाल? आयकर विभागाला थेट माहिती; काय आहे नक्की प्रकरण 

PAN Rule for Cash Transactions: एकाच वर्षात मोठी रोख हालचाल? आयकर विभागाला थेट माहिती; काय आहे नक्की प्रकरण 

Feb 11, 2026 | 07:26 PM
Washim News :ब्रह्मीमध्ये महिलांचा ऐतिहासिक कौल; दारूविक्री परवाना रद्द करण्याच्या बाजूने स्पष्ट मत

Washim News :ब्रह्मीमध्ये महिलांचा ऐतिहासिक कौल; दारूविक्री परवाना रद्द करण्याच्या बाजूने स्पष्ट मत

Feb 11, 2026 | 07:22 PM
मुंबईकरांचा प्रवास होणार संगीतमय! ‘या’ रस्त्यावर कार चालवताना ऐकू येईल मधुर संगीत

मुंबईकरांचा प्रवास होणार संगीतमय! ‘या’ रस्त्यावर कार चालवताना ऐकू येईल मधुर संगीत

Feb 11, 2026 | 07:21 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Feb 11, 2026 | 05:42 PM
Panvel : पनवेलमध्ये चंद्रकांत पाटलांच्या हस्ते झाले पिल्लई विद्यापीठाचे उद्घाटन

Panvel : पनवेलमध्ये चंद्रकांत पाटलांच्या हस्ते झाले पिल्लई विद्यापीठाचे उद्घाटन

Feb 11, 2026 | 03:02 PM
Mira Bhayandar : डिंपल मेहता यांनी स्वीकारला मीरा भाईंदरच्या महापौर पदाचा पदभार

Mira Bhayandar : डिंपल मेहता यांनी स्वीकारला मीरा भाईंदरच्या महापौर पदाचा पदभार

Feb 11, 2026 | 02:58 PM
Sangli News : “तिन्ही शहराच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार”- महापौर धीरज सूर्यवंशी

Sangli News : “तिन्ही शहराच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार”- महापौर धीरज सूर्यवंशी

Feb 10, 2026 | 08:25 PM
Ahilyanagar : 2012 पासून प्रलंबित प्रश्नांवर तोडगा! अप्पर डीजी कृष्ण प्रकाश यांचे आश्वासन

Ahilyanagar : 2012 पासून प्रलंबित प्रश्नांवर तोडगा! अप्पर डीजी कृष्ण प्रकाश यांचे आश्वासन

Feb 10, 2026 | 07:12 PM
Sangali News : जिल्ह्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांवर सीसीटीव्हीची करडी नजर; जिल्हा परिषदेचा खास उपक्रम

Sangali News : जिल्ह्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांवर सीसीटीव्हीची करडी नजर; जिल्हा परिषदेचा खास उपक्रम

Feb 10, 2026 | 07:06 PM
Kolhapur News : कोल्हापुरात लिज्जत पापड बनवणाऱ्या वारणेच्या 42 महिलांनी केली विमानाची सफर

Kolhapur News : कोल्हापुरात लिज्जत पापड बनवणाऱ्या वारणेच्या 42 महिलांनी केली विमानाची सफर

Feb 10, 2026 | 06:57 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.