बॉस आहे की हैवान! टार्गेट पूर्ण न केल्याने पैसे लावले चाटायला; धक्कादायक Video व्हायरल (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ व्हायरल होत असतात. अलीकडे असे सत्य घटनांवर आधारित देखील व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. सध्या असाच एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये दावा करण्यात आला आहे की, केरळच्या कोची येथे एका खाजगी मार्केटिंग फर्मच्या कर्मचाऱ्यांना अमानुष वागणूक दिली जात आहे. यामध्ये त्यांचे टार्गेट पूर्ण न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना साखळदंड बांधून कुत्र्यांसारखे गुडघ्यावर चालायला लावले जात आहे. सध्या याचा व्हिडिओ समोर आला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसत आहे की, एका कर्मचाऱ्याच्या गळ्यात कुत्र्यासारखा पट्टा बांधला आहे. त्याला गुडघ्यांवर रागांयला लावले आहे. तसेच कुत्र्यासारखे सिक्के चाटायलसा लावले आहेत. वाटीतून कुत्र्यासारखे पाणी प्यायला लावले आहे. माणुसकीच्या मर्यादा ओलांडणारे कृत्य कर्मचाऱ्यांकडून करुन घेतले जात आहे. लक्ष्य साधण्याच्या नावाखाली कर्मचाऱ्यांना मानसिक आणि शारिरीक त्रास दिला जात आहे. तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्तीने तरुणाला पॅंट देखील काढायला लावली आहे. कर्मचाऱ्यांना पॅंट काढून अश्लील कृत्य देखील करण्यास लावले आहे.सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. अनेकांनी यावर कारवाईची मागणी केली आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
A video has surfaced which shows underperforming employees of a private marketing firm in Kerala’s Kochi being subjected to inhuman treatment, including making them walk on their knees like chained dogs for not meeting their targets. #Kerela #Kochi #MarketingFirm pic.twitter.com/WLpGKIRTGX
— Viral News Vibes (@viralnewsvibes) April 6, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @viralnewsvibes या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले असून सध्या हा व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. अनेकांनी यावर आपल्या संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, किती क्रूर बॉस आहे. तर दुसऱ्या एका युजरने बॉसवर कारवाईची मागणी केली आहे. सध्या हा व्हिडिओने अनेकांना आश्चर्यात पाडले आहे. हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.