• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • अन्य Navbharat LIVE
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Viral »
  • Viral Video Woman Claims To Be Married To A Ghost Nrss

आश्चर्य! ‘माझा नवरा माणूस नाही… जिन आहे’; भूताशी लग्न केल्याचा महिलेचा दावा

सोशल मीडियावर कधी काय दिसेल हे सांगता येत नाही. अनेकवेळा असे व्हिडिओ समोर येतात जे आश्चर्यचकित करणारे असतात. जे व्हिडिओ पाहिल्यानंतर विश्वास बसत नाही. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियालर व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडेल की हे खरंच असू शकतं का?

  • By स्वराली शहा
Updated On: Aug 05, 2024 | 01:07 PM
आश्चर्य! ‘माझा नवरा माणूस नाही… जिन आहे’; भूताशी लग्न केल्याचा महिलेचा दावा

फोटो सौजन्य: iStock

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सोशल मीडियावर कधी काय दिसेल हे सांगता येत नाही. अनेकवेळा असे व्हिडिओ समोर येतात जे आश्चर्यचकित करणारे असतात. असे काही व्हिडिओ आहेत जे पाहिल्यानंतर विश्वास बसत नाही. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियालर व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडेल की हे खरंच असू शकतं का? वास्तविक, एक व्हायरल व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये एक महिला दावा करत आहे की तिचे लग्न 12 वर्षांपूर्वी जिनसोबत झाले होते. या व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. व्हिडीओमध्ये एक व्यक्ती महिलेला विचारत आहे की, तिचा नवरा खरच जिन आहे का? हा आश्चर्यकारक आणि धक्कादायक दावा लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.

माझा नवरा माणूस नाही…?

या व्हायरल व्हिडीओमध्ये महिला सांगत आहे की, “माझा नवरा एक जिन आहे, माणूस नाही. आमचं 12 वर्षांपूर्वी लग्न झालं होतं.” व्हिडिओमध्ये महिलेच्या भाव आणि आवाजात आत्मविश्वास आहे, ज्यामुळे तिचा दावा आणखी धक्कादायक आहे. याच्या प्रत्युत्तरात तो माणूस सुद्धा आश्चर्यचकित आणि संशयास्पद दिसतो. हा व्हिडीओ कुठला आहे हे कळू शकलेले नाही.

हे देखील वाचा- इंफ्लूएंसरने सांगितले सोशल मीडियाचे सत्य; सुंदर दिसण्यासाठी केले ‘लाखो रूपयांची…

कमेंट्सचा पाऊस

हा व्हिडीओ व्हायरल होताच सोशल मीडियावर कमेंट्सचा पूर आला आहे. महिलेच्या या दाव्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही लोक याला केवळ विनोद मानत आहेत, तर काहीजण याला गांभीर्याने घेत आहेत. यावर अनेकांनी मजेदार मीम्स आणि कमेंट्सही शेअर केल्या जात आहेत. एका युजरने म्हणले आहे की, माझी बायको पण हाडळ आहे, तर आणखी एकाने म्हणले आहे की, ‘तुम्हाला जर डिव्होर्स पाहिजे असेल तर सरळ सांगा’ तर आनेकांनी या महिलेला वेडे म्हंटले आहे, तसेच हसण्याचे इमोजी आणि स्टीकर्स देखील पोस्ट केले आहेत.

View this post on Instagram

A post shared by umar (@its_sa_hi1)

तज्ञांचे मत

तज्ज्ञांच्या मते, असे दावे अनेकदा अंधश्रद्धा किंवा मानसिक आरोग्याच्या समस्यांशी संबंधित असतात. अशा दाव्यांकडे गांभीर्याने न पाहता मनोरंजन म्हणून पाहिले पाहिजे, असे तज्ज्ञांचे मत आहे. असे दावे अनेकदा लक्ष वेधून घेणारे किंवा मानसिक आरोग्याच्या समस्येचे लक्षण असतात. हे महत्त्वाचे आहे की आपण त्यावर संवेदनशीलपणे उपचार केले पाहिजे आणि कोणतीही गंभीर स्थिती नाकारण्याचा प्रयत्न केला पाहिजे.”

Web Title: Viral video woman claims to be married to a ghost nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2024 | 01:07 PM

Topics:  

  • viral video

संबंधित बातम्या

यूके व्लॉगरचा विचित्र प्रयोग; KFC बर्गरसोबत खाल्ली जलेबी, खाद्यप्रेमींमध्ये संतापाची लाट, Video Viral
1

यूके व्लॉगरचा विचित्र प्रयोग; KFC बर्गरसोबत खाल्ली जलेबी, खाद्यप्रेमींमध्ये संतापाची लाट, Video Viral

विद्यार्थीनींचे हनुमान चालिसावर भरतनाट्यम नृत्य; लोकांकडून कौतुकाचा वर्षाव, Video Viral
2

विद्यार्थीनींचे हनुमान चालिसावर भरतनाट्यम नृत्य; लोकांकडून कौतुकाचा वर्षाव, Video Viral

पाण्याच्या राक्षसाची गजराजाशी जबरदस्त झुंज! हत्ती पाण्यात शिरताच मगरीने सोंड धरली अन्…; थरारक दृश्याचा Video Viral
3

पाण्याच्या राक्षसाची गजराजाशी जबरदस्त झुंज! हत्ती पाण्यात शिरताच मगरीने सोंड धरली अन्…; थरारक दृश्याचा Video Viral

बुर्ज खलिफावर दिसले ‘Blood Moon’चे अद्भुत दृश्य; ‘टाईमलॅप्स’ व्हिडिओ पाहून व्हाल मंत्रमुग्ध
4

बुर्ज खलिफावर दिसले ‘Blood Moon’चे अद्भुत दृश्य; ‘टाईमलॅप्स’ व्हिडिओ पाहून व्हाल मंत्रमुग्ध

ताज्या बातम्या

पुढे वाचा
सेलची वाट बघू नका! 10 हजारांहून कमी किंमतीत खरेदी करा हे 5 दमदार 5G स्मार्टफोन, 6000mAh बॅटरीने सुसज्ज

सेलची वाट बघू नका! 10 हजारांहून कमी किंमतीत खरेदी करा हे 5 दमदार 5G स्मार्टफोन, 6000mAh बॅटरीने सुसज्ज

चाहत्यांसाठी वाईट बातमी! Zakir Khan ने स्टँडअप शोपासून घेतला अचानक ब्रेक; सोशल मीडियावर म्हणाला…

चाहत्यांसाठी वाईट बातमी! Zakir Khan ने स्टँडअप शोपासून घेतला अचानक ब्रेक; सोशल मीडियावर म्हणाला…

जोरदार पावसामुळे मोखाड्यातील कृषी विभागाची जुनी इमारत जमीनदोस्त

जोरदार पावसामुळे मोखाड्यातील कृषी विभागाची जुनी इमारत जमीनदोस्त

टोयोटा किर्लोस्कर मोटरची ग्राहकांना भेट! वाहनांच्या किमतीत करणार कपात, तब्बल 2 लाखांपेक्षाही जास्त होणार बचत

टोयोटा किर्लोस्कर मोटरची ग्राहकांना भेट! वाहनांच्या किमतीत करणार कपात, तब्बल 2 लाखांपेक्षाही जास्त होणार बचत

लाजीरवाण्या पराभवानंतर दक्षिण आफ्रिकेला आणखी एक धक्का; ICC ने बावुमाच्या संघाला ठोठावला दंड

लाजीरवाण्या पराभवानंतर दक्षिण आफ्रिकेला आणखी एक धक्का; ICC ने बावुमाच्या संघाला ठोठावला दंड

सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये TET धारक कंत्राटी शिक्षक भरती होते चं का..? वाचा सविस्तर…

सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये TET धारक कंत्राटी शिक्षक भरती होते चं का..? वाचा सविस्तर…

Devendra Fadnavis: “व्हिजन डॉक्युमेंट २०४७ प्रमाणे धोरण आखून विकसित महाराष्ट्राचे…” CM फडणवीसांचे प्रतिपादन

Devendra Fadnavis: “व्हिजन डॉक्युमेंट २०४७ प्रमाणे धोरण आखून विकसित महाराष्ट्राचे…” CM फडणवीसांचे प्रतिपादन

व्हिडिओ

पुढे बघा
Nanded News : हदगावमध्ये शेतकरी एकवटले! पीक नुकसानीच्या पंचनाम्यावरून तहसील कार्यालयावर धडक

Nanded News : हदगावमध्ये शेतकरी एकवटले! पीक नुकसानीच्या पंचनाम्यावरून तहसील कार्यालयावर धडक

Raigad News : सरकारने GR काढून जरांगे व ओबीसींची फसवणूक केली – सुरेश मगर

Raigad News : सरकारने GR काढून जरांगे व ओबीसींची फसवणूक केली – सुरेश मगर

Satara News : आमदार शिंदे यांनी बेकरी आणि हॉटेल व्यावसायिकांची घेतली बैठक

Satara News : आमदार शिंदे यांनी बेकरी आणि हॉटेल व्यावसायिकांची घेतली बैठक

Sambhajianagar : MD Drugs पेडलरच्या घरात पोलिसांना सापडले जादूटोण्याचे साहित्य

Sambhajianagar : MD Drugs पेडलरच्या घरात पोलिसांना सापडले जादूटोण्याचे साहित्य

Thane News : ठाण्यात ५ वर्षांत ५ हजारांहून अधिक बालकांवर मोफत शस्त्रक्रिया

Thane News : ठाण्यात ५ वर्षांत ५ हजारांहून अधिक बालकांवर मोफत शस्त्रक्रिया

Buldhana News : किमान वेतन मिळण्यासाठी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांची घेणार भेट

Buldhana News : किमान वेतन मिळण्यासाठी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांची घेणार भेट

NASHIK : येवला शहरात ईद-ए-मिलादनिमित्त भव्य मिरवणूक, धार्मिक उत्साहात भाईचारा आणि एकतेचा संदेश

NASHIK : येवला शहरात ईद-ए-मिलादनिमित्त भव्य मिरवणूक, धार्मिक उत्साहात भाईचारा आणि एकतेचा संदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.