• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Viral »
  • Vladimir Putin State Dinner Menu Goes Viral

भारताचे राजेशाही आदरातिथ्य! काश्मीरी चटणी ते जाफरानी पनीर रोल ; पुतिनसाठी आयोजित खास डिनरनचा मेन्यू व्हायरल

नुकतेच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन भारताच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांचे भारताने राजेशाही थाटात आदरातिथ्य केले. तोफांच्या सलामीपासून ते राजेशाही भोजनापर्यंत सर्व काही खास होते.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 06, 2025 | 11:58 AM
Putin State Dinner Menu

भारताचे राजेशाही आदरातिथ्य! काश्मीरी चटणी ते जाफरानी पनीर रोल ; पुतिनसाठी आयोजित खास डिनरनचा मेन्यू व्हायरल (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • पुतिन यांचे भारतात राजेशाही आदरातिथ्य
  • खास आयोजित केलेल्या जेवणाचा मेन्यू व्हायरल
  • पाहून नेटकरी चकित
Putin State Dinner Menu : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) नुकतेच ४ आणि ५ डिसेबंर रोजी भारताच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी भारत आणि रशियामधील संबंध अधिक बळकट करण्यावर चर्चा केली. दरम्यान पुतिन यांच्या भारत दौऱ्यावेळ त्यांचे राजेशाही थाटात स्वागत करण्यात आले. या राजेशाही आदरातिथ्यातून रशिया भारतासाठी किती महत्वाचा आणि जवळचा मित्र आहे हे दाखवून दिले.

कोण आहेत मार्क वॉरेन? ज्यांना रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी गिफ्ट दिली महागडी बाईक

पुतिन यांना भारताच्या सर्वोच्च पुरस्कार गार्ड ऑफ ऑनरनेही सन्मानित करण्याकत आले. दरम्यान यावेळी त्यांच्यासाठी राष्ट्रापती भवनामत द्रौपदी मूर्मू यांनी खास शासकीय भोजनाचे आयोजन केले होते. यावेळी अध्यक्ष पुतिन आणि पंतप्रधान मोदी एकमेकांच्या शेजारी बसले होते. सध्या भारताच्या पुतिन यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या खास भोजनाची जगभर चर्चा सुरु आहे. याचा मेन्यू रशियाच्या क्रेमलिनने सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा मेन्यू सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटिझन्स चकित झाले आहेत.

याविशेष भोजनात भारताने खास पदार्थांचा समावेश केला होता.

  • यामध्ये पांरपारिक थाळीत सुगंधीत मसल्यात तयार केलेल्या हंगामी भाज्या. सूपात- शेवग्याच्या पानांचे, मूगाच्या डाळींचे सूप होते.
  • तसेच काश्मीरी स्टाईलमध्ये अक्रोडची चटणी देखील सर्व्ह करण्यात आली होती.  याशिवाय पॅनग्रील्ड बॅल्क हरभरा कबाब, पुदिन्याची चटणी, शिरमल ब्रेड, जफ्रारानी पनीर रोल, पालक मेथी मटर साग, तंदुरी बटाटे, दाल तडकाही सर्व्ह करण्यात आला होता.
  • केशर पुलाव, ड्राय फ्रुट पुलावही ठेवण्यात आला होता.
  • तसेच रोटीमध्ये लच्छा पराठा, मगाज नान, सतनाज रोटी, मिस्सी रोटी, बिस्कुटी रोटी सर्व्ह करण्यात आले होते. जेवणानंतर गोड खाण्यासाठी देखील खास आयोजन करण्यात आले होते.
  • यामध्ये बदाम हलवा, केशर पिस्ता कुल्फी, फ्रेश फ्रुट्स ठेवण्यात आले होते.
🇮🇳🇷🇺 RIA Kremlin Pool Shares Menu from State Reception in Honour of President PutinWhich item on the vegetarian menu tickles your fancy? pic.twitter.com/RCjABpaP1q — RT_India (@RT_India_news) December 5, 2025

२१ तोफांची सलामी

याशिवाय पुतिन गुरुवारी सायंकाळी ७ वाजता दिल्लीतील विमानतळावर पोहोचले होते. यावेळी स्वत: पंतप्रधान मोदींनी त्यांचे खास स्वागत केले. तसेच शुक्रवारी (५ डिसेंबर) राष्ट्रपती भवनात पुतिन यांचे २१ तोफांच्या सलामीने स्वागत करण्यात आले होते. याशिवाय पुतिन यांनी महात्मा गांधील यांनी देखील श्रद्धांजली वाहिली होती. पुतिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनेक सामंजस्य करारांवरही स्वाक्षरी करण्यात आली. दोन्ही देशात १९ करारांवर स्वाक्षरी आली आहे. यामुळे भारत आणि रशिया संबंध अधिक बळकट झाले आहेत.

ट्रम्प भेटीदरम्यान अलास्कात ‘poop suitcase’ घेऊन पुतिनचे बॉडीगार्ड; काय आहे कारण?

Web Title: Vladimir putin state dinner menu goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 06, 2025 | 11:57 AM

Topics:  

  • narendra modi
  • viral news
  • Vladimir Putin

संबंधित बातम्या

134 मुलं-नातवंड, 110 व्या वर्षी शेवटचं लग्न अन् मुलीला दिला जन्म; सौदी अरेबियातील सर्वात वृद्ध व्यक्तीचं 142 व्या वर्षी झालं निधन
1

134 मुलं-नातवंड, 110 व्या वर्षी शेवटचं लग्न अन् मुलीला दिला जन्म; सौदी अरेबियातील सर्वात वृद्ध व्यक्तीचं 142 व्या वर्षी झालं निधन

माती नाही, झाड आहे कबर! इंडोनेशियातील अनोखी परंपरा जिथे मृत बाळाला झाडात पुरून करतात अंत्यसंस्कार
2

माती नाही, झाड आहे कबर! इंडोनेशियातील अनोखी परंपरा जिथे मृत बाळाला झाडात पुरून करतात अंत्यसंस्कार

Poseidon Drone: पुतिनकडे आहे पाण्याखालील प्रलयकाळाचा अग्रदूत; जो कुठेही आणू शकतो 500 फूट उंचीची त्सुनामी, वाचा खासियत
3

Poseidon Drone: पुतिनकडे आहे पाण्याखालील प्रलयकाळाचा अग्रदूत; जो कुठेही आणू शकतो 500 फूट उंचीची त्सुनामी, वाचा खासियत

टेक्नॉलॉजी ठरली देवदूत! Blinkit मुळे 6 मिनिटांत ॲम्ब्युलन्स घरात; आजीचे प्राण वाचताच नातवाने मानले आभार म्हणाला, “मी आश्चर्य…”
4

टेक्नॉलॉजी ठरली देवदूत! Blinkit मुळे 6 मिनिटांत ॲम्ब्युलन्स घरात; आजीचे प्राण वाचताच नातवाने मानले आभार म्हणाला, “मी आश्चर्य…”

ताज्या बातम्या

पुढे वाचा
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर शरीरात दिसू लागतात ‘ही’ लक्षणे, वेळीच उपचार करून वाचावा जीव

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर शरीरात दिसू लागतात ‘ही’ लक्षणे, वेळीच उपचार करून वाचावा जीव

Jan 17, 2026 | 05:30 AM
कमी वयात पिकलेत केसं? मग टेन्शन कशाला घेताय? हे उपाय करा

कमी वयात पिकलेत केसं? मग टेन्शन कशाला घेताय? हे उपाय करा

Jan 17, 2026 | 04:15 AM
PMC Election Results: पुण्यातील ‘हा’ गड भाजपने राखला; विरोधकांना दिला क्लीन स्वीप

PMC Election Results: पुण्यातील ‘हा’ गड भाजपने राखला; विरोधकांना दिला क्लीन स्वीप

Jan 17, 2026 | 02:35 AM
Political News : राज्यात खुर्चीचे राजकारण! नेते अन् कार्यकर्ते लढत राहतात विना कारण

Political News : राज्यात खुर्चीचे राजकारण! नेते अन् कार्यकर्ते लढत राहतात विना कारण

Jan 17, 2026 | 01:13 AM
Pune Crime News : मित्राच्या घरी जेवायला गेला, अन्…; पुण्यातील खळबळजनक घटना

Pune Crime News : मित्राच्या घरी जेवायला गेला, अन्…; पुण्यातील खळबळजनक घटना

Jan 17, 2026 | 12:30 AM
CM Devendra Fadnavis: महायुतीच्या महाविजयाचे देवेंद्र फडणवीस ‘धुरंधर’, भाजप ‘सिकंदर’! कसं पालटलं राज्याचं राजकीय समीकरण?

CM Devendra Fadnavis: महायुतीच्या महाविजयाचे देवेंद्र फडणवीस ‘धुरंधर’, भाजप ‘सिकंदर’! कसं पालटलं राज्याचं राजकीय समीकरण?

Jan 16, 2026 | 10:05 PM
IND vs NZ, T20 series : टी-२० विश्वचषकापूर्वी श्रेयस अय्यरला लॉटरी!भारतीय टी-२० संघात मिळाली जागा, सुंदरऐवजी ‘या’ खेळाडूला संधी

IND vs NZ, T20 series : टी-२० विश्वचषकापूर्वी श्रेयस अय्यरला लॉटरी!भारतीय टी-२० संघात मिळाली जागा, सुंदरऐवजी ‘या’ खेळाडूला संधी

Jan 16, 2026 | 09:53 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Pimpri-Chinchwad : “भारतीय जनता पक्षाचा विजय हा धन शक्तीचा नसून जनशक्तीचा आहे “- शंकर जगताप

Pimpri-Chinchwad : “भारतीय जनता पक्षाचा विजय हा धन शक्तीचा नसून जनशक्तीचा आहे “- शंकर जगताप

Jan 16, 2026 | 07:01 PM
Muncipal Election :  सिंधुदुर्गात महायुतीची ताकद! नारायण राणेंचा मोठा दावा

Muncipal Election : सिंधुदुर्गात महायुतीची ताकद! नारायण राणेंचा मोठा दावा

Jan 16, 2026 | 06:56 PM
Mumbai : भाजपच्या विजयावर मंत्री मंगलप्रभात लोढा यांची प्रतिक्रिया

Mumbai : भाजपच्या विजयावर मंत्री मंगलप्रभात लोढा यांची प्रतिक्रिया

Jan 16, 2026 | 06:39 PM
Sindhudurg : “ठाकरे बंधूंनी फ्लाईट पकडून पाकिस्तानला जावे” -नितेश राणे

Sindhudurg : “ठाकरे बंधूंनी फ्लाईट पकडून पाकिस्तानला जावे” -नितेश राणे

Jan 16, 2026 | 06:34 PM
Thane News : ठाण्यात महायुतीला मोठं यश;  प्रभाग 2 मध्ये भाजपचे संपूर्ण पॅनल विजयी

Thane News : ठाण्यात महायुतीला मोठं यश; प्रभाग 2 मध्ये भाजपचे संपूर्ण पॅनल विजयी

Jan 16, 2026 | 06:29 PM
Thane News : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गटाचा झेंडा; प्रभाग 13 अ मध्ये शहाजी खुसपे विजयी

Thane News : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गटाचा झेंडा; प्रभाग 13 अ मध्ये शहाजी खुसपे विजयी

Jan 16, 2026 | 06:24 PM
Mira Bhayandar : मीरा भाईंदरच्या प्रभाग ९ मध्ये काँग्रेसचा मोठा विजय

Mira Bhayandar : मीरा भाईंदरच्या प्रभाग ९ मध्ये काँग्रेसचा मोठा विजय

Jan 16, 2026 | 03:17 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.