Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Israel Iran युद्धात दुबई पुन्हा पेटलं! इराणचा भीषण ड्रोन हल्ला अन् क्षणात सर्व नष्ट; जगभरात खळबळ

Israel Iran War : पश्चिम आशियातील इस्रायल इराण युद्ध आता धोकादायक वळणार येऊन पोहोचले आहे. या युद्धात आखाती देशही ओढळे गेले आहेत. इराणने नुकतेच दुबईवर ड्रोन हल्ले केले आहेत. यामुळे संपूर्ण जगभरात खळबळ उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 03, 2026 | 09:19 AM
Iran-Israel War: मध्यपूर्वेतील तणावाचा दुबई रिअल इस्टेटवर परिणाम? गुंतवणूकदार संभ्रमात

Iran-Israel War: मध्यपूर्वेतील तणावाचा दुबई रिअल इस्टेटवर परिणाम? गुंतवणूकदार संभ्रमात

Follow Us
Follow Us:
  • इस्रायल-इराणच्या युद्धात दुबईचा बळी
  • इराणाच दुबईतील इमारतींवर हल्ला
  • काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ आला समोर
Iran Drone Attack on Dubai : इराण आणि इस्रायल संघर्षा (Israel Iran War) ची झळा आता आखाती देशांपर्यंत पोहोचली आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराण आक्रमक झाला आहे. इराणने इस्रायलसह मध्यपूर्वेतील आखाती देशांवर हल्ले सुरु केल आहे. यामध्ये प्रामुख्याने अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य केले जात आहे. दुबई(Dubai) ला इराणने लक्ष्यित केले असून मोठे ड्रोन हल्ले केले आहे. दुबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावरील हल्ल्यानंतर पुन्हा ड्रोन हल्ले करण्यात आले आहेत. यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. या घटनेचे भयावह व्हिडिओही समोर आला आहे.

Israel-Iran War : जगात पुन्हा धोका वाढणार? अमेरिकेने म्हटले, ‘खरे हल्ले अजून बाकी…’

इराणचे आखाती देशांवरील ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. विशेष करुन इराण अमेरिका (America) आणि त्याच्या मध्यपूर्वेतील मित्र राष्ट्रांना लक्ष्य करत आहे. या संघर्षात संयुक्त अरब अमिराती (UAE) मधील दुबई शहर ओढले गेले आहे. इराणने अमेरिकन आणि ऑस्ट्रेलियन सैनिकांना लक्ष्य करत मोठा ड्रोन हल्ला केला आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओंमध्ये आत्मघाती ड्रोन इमारतींवरुन उडताना दिसत आहे. तसेच त्यांच्या स्फोटामुळे लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

अमेरिकन सैन्य इराणच्या निशाण्यावर

इराणने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून त्यांचे मुख्य लक्ष्य अमेरिकन सैन्य असल्याचे म्हटले आहे. परंतु दुबईत कोणत्या प्रकारचे अमेरिकन लष्करी तळ नसताना केलेल्या हल्ल्याने जगभरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. या हल्ल्यात दुबईच्या काही भागातील नागरी वस्त्या आणि पायाभूत सुविधांवर हल्ले केले जात असल्याची माहिती समोर आली आहे. इराण समर्थिक गटांनी अल मिन्हाद एअर बेसवरही हल्ला केला आहे.

दुबईला का केले जात आहे लक्ष्य?

तज्ज्ञांच्या मते, दुबई हे जगातील प्रमुख व्यापारी केंद्र आणि पर्यटन केंद्र आहे. दुबईमध्ये अमेरिकेने जवळपास २१.७ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. दुबईत अनेक अमेरिकन कंपन्या देखील आहेत. यामुळे प्रामुख्याने विमान कंपनी बोईंग, मायक्रोसॉफ्ट आणि गुगल यांसारख्या १००० हून अधिक अमेरिकन कंपन्यांनी दुबईत गुंतवणूक केली आहे. दुबईमध्ये जगातील सर्वात मोठे मानवनिर्मात बंदर जेबेल अली पोर्ट जेखील आहे. येथून अमेरिकन युद्धनौकांना थांबवण्याची क्षमता आहे. दुबईवर हल्ला करुन अमेरिकेवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न इराण (Iran) करत आहे.

🚨BREAKING: terekam video drone Shahed milik Iran menyerang bangunan yang diduga sebagai tempat tinggal personil Amerika Serikat di Dubai. 😳 📰: @MarioNawfal pic.twitter.com/q2Vc3oxk4t — Extra Time Indonesia (@idextratime) March 3, 2026

Iran Israel युद्धात दुबईचा बळी! अमेरिकेन सैन्य नसतानाही दुबईला का केलं लक्ष्य? धक्कादायक कारण उघडकीस

Web Title: Middle east israel iran drone strikes dubai war news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2026 | 09:03 AM

Topics:  

  • Dubai
  • Iran Israel Conflict
  • Iran News
  • Israel Iran war
  • World news
  • World War

संबंधित बातम्या

नेपाळचा ३१ टन वजनाचा पवित्र शालिग्राम पाण्याखाली; भाविकांना आता दुरूनच दर्शन
1

नेपाळचा ३१ टन वजनाचा पवित्र शालिग्राम पाण्याखाली; भाविकांना आता दुरूनच दर्शन

China War Law: चीनमधील AI आणि ड्रोन कंपन्या आता सैन्याच्या दावणीला; नव्या कायद्याने जगात खळबळ; भारतासाठी धोक्याची घंटा
2

China War Law: चीनमधील AI आणि ड्रोन कंपन्या आता सैन्याच्या दावणीला; नव्या कायद्याने जगात खळबळ; भारतासाठी धोक्याची घंटा

UAE-Iran Tension : इराणी ड्रोन हल्ल्यावर UAE संतप्त; प्रत्युत्तराचा कायदेशीर अधिकार राखून ठेवला
3

UAE-Iran Tension : इराणी ड्रोन हल्ल्यावर UAE संतप्त; प्रत्युत्तराचा कायदेशीर अधिकार राखून ठेवला

PM Modi : ताश्कंदमध्ये पंतप्रधान मोदींकडून महान तमिळ ग्रंथ ‘तिरुक्कुरळ’चा विशेष गौरव; उझबेक विद्यार्थ्यांसाठी केली मोठी घोषणा
4

PM Modi : ताश्कंदमध्ये पंतप्रधान मोदींकडून महान तमिळ ग्रंथ ‘तिरुक्कुरळ’चा विशेष गौरव; उझबेक विद्यार्थ्यांसाठी केली मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.