नेतन्याहू चिंतेत! कतारमधील हमास नेत्यांवरील हल्ल्याचा डाव असा फसला की...; चारी बाजूंनी अडकला इस्रायल, नेमकं काय घडलं? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
काय होता हल्ल्याचा हेतू?
नेतन्याहूंच्या मते, हमासचे वरिष्ठ नेत्यांना ठार केल्यानंतर गाझामधील हमास लोकांना शरणागती पत्कारावी लागले. यामुळे इस्रायली ओलिसांची सुटका होईल. तसेच देशांतर्गत आणि जागतिक पातळीवर त्यांची प्रतिष्ठा मजबूत होईल. यामुळे इस्रायलने ९ सप्टेंबर रोजी कतारची राजधानी दोहावर हल्ला केला होता. यामध्ये हमासच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला होता. मात्र इस्रायलच्या अपेक्षे प्रमाणे काहीच घडले नाही. उलट सर्व हमासचे नेते सुरक्षित आहेत. यामुळे इस्रायलला मोठा धक्का बसला आहे.
इस्रायलचे काय नुकसान झाले?
इस्रायल आणि हमासमध्ये का सुरु आहे युद्ध (Israel Hamas War )?
०७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासने इस्रायलवर हल्ला केला होता. तसेच अनेक इस्रायली लोकांना कैद केले होते. यामुळे इस्रायलने हमासविरोधी युद्ध पुकारले.
इस्रायलने किती आणि कोणत्या देशांवर केला हल्ला?
इस्रायलने गेल्या ७२ तासांत ६ मुस्लिम देशांवर हल्ला केला आहे. यामध्ये गाझा, सीरिया, लेबनॉन, कतार, येमेन आणि ट्युनिशिया या देशांचा समावेश आहे.
इस्रायलचा तब्बल सहा इस्लामिक देशांवर हल्ला; सुमारे २०० नागरिकांचा मृत्यू, हजारो जखमी






