• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Pope Leo Criticise Elon Musk Wealth

‘हे जगासाठी धोकादायक…’ ; एलॉन मस्क यांच्या संपत्तीवर जागतिक ख्रिश्चन धर्मगुरु पोप लिओ यांची टीका

Pope Leo on Elon Musk Wealth: जगतिक ख्रिश्चन धर्मगुरु पोप लिओ यांनी एलॉन मस्क यांच्या संपत्तीवर टीका केली आहे. तसेच त्यांनी जगभरातील सामान्य लोकांच्या परिस्थितीवरही चिंता व्यक्त केली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 15, 2025 | 11:23 PM
Pope Leo Criticise Elon Musk Wealth

'हे जगासाठी धोकादायक...' ; एलॉन मस्क यांच्या संपत्तीवर जागतिक ख्रिश्चन धर्मगुरु पोप लिओ यांची टीका (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • जगतिक ख्रिश्चन धर्मगुरु पोप लिओ यांची मस्कच्या संपत्तीवर टीका
  • सीईओंची वाढती संपत्ती जगासाठी धोकादायक
  • जगभारत हिंसाचार वाढण्याची भीती पोप लिओ यांनी केली व्यक्त
Pope Leo Criticise Elon Musk Wealth: गेल्या काही काळात प्रसिद्ध उद्योगपती आणि टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांच्या संपत्तीत प्रचंड वाढ होत आहे. यामुळे जगभरात चर्चेचा विषय बनत आहे. मात्र याच वेळी जगातील सर्वात मोठे ख्रिश्चन धर्मगुरु पोप लिओ यांनी टेस्लोचे सीईओ एलॉन मस्क यांच्या वाढत्या संपत्तीवर तीव्र टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, मस्क यांची वाढती संपती जगासाठी धोकादायक असल्याचे म्हटले आहे.

कॅथोलिक न्यूज वेबसाइट क्रक्सला दिलेल्या त्यांच्या पहिल्या मुलाखतीदरम्यान पोप लिओ यांनी हे विधान केले. त्यांनी म्हटले की, कंपनीच्या सीईओंचा पगार हा कामगार आणि कर्मचाऱ्यांच्या तुलनेत अधिक आहे. यामुळे त्यांच्या पगारांबद्दल ते चिंतेत आहे.

काश पटेल यांचे FBIचे संचालक पद धोक्यात? चार्ली कर्कच्या हत्येप्रकरणी होत आहे जोरदार टीका

श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत आणि गरीब गरीबच राहत आहे? 

पोप लिओ यांच्या मते दशकभरापूर्वी एलॉन मस्क यांच्यासारख्या सीईओंचे पगार हे सामान्य कर्मचाऱ्यांच्या सहाा पटीने अधिक होते. मात्र आता याामध्ये ६०० पटीने वाढ झाली आहे. त्यांचे मते जगभरातील श्रीमंत लोकांचे पगार, त्यांची संपत्ती वाढत आहे. मात्र सामान्य नागरिक, कर्मचारी, शेतकरी यांची परिस्थिती जवळपास दशकभरापूर्वी सारखीच राहिली आहे. मस्क यांच्या मुद्यांवर त्यांनी अधिक भर दिली आहे.

फोर्ब्सनुसार, एलॉन मस्क यांची संपत्ती सध्या ४६३. २ अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. येत्या काळात यामध्ये अधिक वाढ होण्याची शक्यता पोप लिओ यांनी व्यक्त केली.  पोप लिओ यांच्या मते जगभराती संपत्ती मोजक्या लोकांच्या हातात जात, असून हा सामान्य लोकांसाठी अत्यंत मोठा धोका आहे. यामुळेच जगभरात सध्या आंदोलने, हिंसक निदर्शनांची सुरुवात झाली आहे. ही परिस्थिती भारत, अमेरिका, ब्रिटन आणि युरोप अशा अनेक देशांमध्येही निर्माण होण्याची भीती पोप लिओ यांनी व्यक्त केली आहे.

OXFAM ने मार्च २०२५ मध्ये जारी केलेल्या अहवालानुसार, २०१९ ते २०२४ दरम्यान सीईओंच्या पगारात ५०% वाढ झाली आहे, तर कर्चाऱ्यांच्या पगारात केवळ ०.९ टक्के वाढ झाली आहे. यामुळे देशात महागाई, उर्जा दर वाढत आहे. यामुळेच लोकांमध्ये रोष वाढत आहे.

ॲमेनेस्टी इंटरनॅशनलने दिलेल्या अहवालानुसार, २०२२ मध्ये १९३ देशापैकी आतापर्यंत १४८ देशात महागाई वाढल्याने आंदोलने झाली आहे. नेपाळ, बांगलादेश, फ्रान्स, इंडेनेशिया, ब्राझील, आणि आता फिलिपिन्समध्ये ही आंदोलने होत आहेत. यामध्ये विशेष करुन तरुणांचा समावेश आहे. पोप लिओ यांच्या विधानाला अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जात आहे.

FAQs (संबंधित प्रश्न)

पोप लिओ यांनी कशाबद्दल केली चिंता व्यक्त? 

जागतिक ख्रिश्चन धर्मगुरु पोप लिओ यांनी देशातील श्रीमंत सीईओंच्या एलॉन मस्कसारख्या लोकांच्या वाढत्या संपत्तीवर आणि देशातील सामान्य नागरिकांच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे.

पोप लिओ यांनी कशाची भीती केली व्यक्त? 

पोप लिओ यांच्या मते, सीईओंच्या वाढत्या संपत्तीमुळे जगभरातील सामान्य लोक, कामगार वर्ग, शेतकरी लोकांच्या परिस्थिती बिकट होण्याची आणि जगभरात हिंसक आंदोलने वाढण्याची भीती व्यक्त केली आहे.

‘निर्णय चीनवर अवलंबून…’ ; अमेरिकेतील टीकटॉक बंदीवर डोनाल्ड ट्रम्प यांचा ड्रॅगनला इशारा

Web Title: Pope leo criticise elon musk wealth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2025 | 11:23 PM

Topics:  

  • elon musk
  • World news

संबंधित बातम्या

LoC वर घुसखोरीचा प्रयत्न! पुंछमध्ये पाकिस्तानी महिलेला अटक; दहशतवादी कनेक्शन उघड
1

LoC वर घुसखोरीचा प्रयत्न! पुंछमध्ये पाकिस्तानी महिलेला अटक; दहशतवादी कनेक्शन उघड

Year Ender 2025 : चक्रीवादळ, भूकंप ते पूर, भूस्खलनापर्यंत… जगभरात ‘या’ नैसर्गिक आपत्तींनी केला कहर
2

Year Ender 2025 : चक्रीवादळ, भूकंप ते पूर, भूस्खलनापर्यंत… जगभरात ‘या’ नैसर्गिक आपत्तींनी केला कहर

भारतीय तरुणाची जबरदस्तीने रशिया सैन्यात भरती; युक्रेन युद्धात गेला हाकनाक बळी
3

भारतीय तरुणाची जबरदस्तीने रशिया सैन्यात भरती; युक्रेन युद्धात गेला हाकनाक बळी

Year Ender 2025: खुर्ची वाचवण्यात अपयशी! नेपाळ ते जर्मनीपर्यंत, यावर्षी ‘या’ 7 देशांत सत्तेच्या किल्यांची झाली राखरांगोळी
4

Year Ender 2025: खुर्ची वाचवण्यात अपयशी! नेपाळ ते जर्मनीपर्यंत, यावर्षी ‘या’ 7 देशांत सत्तेच्या किल्यांची झाली राखरांगोळी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Saali Mohabbat: राधिकाने शेअर केला मनीष मल्होत्रासोबत काम करण्याचा अनुभव, म्हणाली “मी खूप भारावून…”

Saali Mohabbat: राधिकाने शेअर केला मनीष मल्होत्रासोबत काम करण्याचा अनुभव, म्हणाली “मी खूप भारावून…”

Dec 18, 2025 | 05:09 PM
BMC Elections : शिवसेना इन राष्ट्रवादी आऊट; मुंबईसाठी भाजपचा मास्टरस्ट्रॉक, कोण होणार महापौर?

BMC Elections : शिवसेना इन राष्ट्रवादी आऊट; मुंबईसाठी भाजपचा मास्टरस्ट्रॉक, कोण होणार महापौर?

Dec 18, 2025 | 05:08 PM
IND vs SA 5th t20I : अहमदाबादमध्ये भारतच ‘बॉस’! चौथ्या T20 सामन्याचे गणित काय?वाचा सविस्तर

IND vs SA 5th t20I : अहमदाबादमध्ये भारतच ‘बॉस’! चौथ्या T20 सामन्याचे गणित काय?वाचा सविस्तर

Dec 18, 2025 | 04:58 PM
Mumbai Airport Record Passengers: मुंबई विमानतळाची ऐतिहासिक भरारी! नोव्हेंबर २०२५ मध्ये गाठला प्रवाशांचा विक्रमी टप्पा

Mumbai Airport Record Passengers: मुंबई विमानतळाची ऐतिहासिक भरारी! नोव्हेंबर २०२५ मध्ये गाठला प्रवाशांचा विक्रमी टप्पा

Dec 18, 2025 | 04:58 PM
आमिर खान प्रोडक्शन्सच्या व्हिडिओमुळे सस्पेन्स वाढला, ‘हॅपी पटेल’चा ट्रेलर उद्या रिलीज

आमिर खान प्रोडक्शन्सच्या व्हिडिओमुळे सस्पेन्स वाढला, ‘हॅपी पटेल’चा ट्रेलर उद्या रिलीज

Dec 18, 2025 | 04:56 PM
Satara drug factory : सावरी ड्रग्स प्रकरणात नवा ट्विस्ट! पुन्हा घटनास्थळी अतिरिक्त मुद्देमाल जप्त; जावळी तालुक्यात नक्की काय सुरू

Satara drug factory : सावरी ड्रग्स प्रकरणात नवा ट्विस्ट! पुन्हा घटनास्थळी अतिरिक्त मुद्देमाल जप्त; जावळी तालुक्यात नक्की काय सुरू

Dec 18, 2025 | 04:55 PM
गायब झालेले रणदिवे बदलीच्या ठिकाणी रवाना; पोलीस निरीक्षक नारायण पवार यांची माहिती

गायब झालेले रणदिवे बदलीच्या ठिकाणी रवाना; पोलीस निरीक्षक नारायण पवार यांची माहिती

Dec 18, 2025 | 04:40 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Panvel Municipal Corporation: पनवेल महानगरपालिकेच्या निवडणूकीसाठी प्रशासन सज्ज…

Panvel Municipal Corporation: पनवेल महानगरपालिकेच्या निवडणूकीसाठी प्रशासन सज्ज…

Dec 18, 2025 | 03:44 PM
VASAI : वसई पूर्वेतील राजप्रभा औद्योगिक परिसरात तरुणाची निर्घृण हत्या

VASAI : वसई पूर्वेतील राजप्रभा औद्योगिक परिसरात तरुणाची निर्घृण हत्या

Dec 18, 2025 | 03:39 PM
अर्जुन खोतकर म्हणजे ‘मुह में राम, बगल में छुरी’ – कैलास गोरंट्याल यांची टीका

अर्जुन खोतकर म्हणजे ‘मुह में राम, बगल में छुरी’ – कैलास गोरंट्याल यांची टीका

Dec 17, 2025 | 03:31 PM
MUMBAI : काँग्रेस पाकिस्तानची भाषा बोलणार पक्ष आहे – नितेश राणे

MUMBAI : काँग्रेस पाकिस्तानची भाषा बोलणार पक्ष आहे – नितेश राणे

Dec 17, 2025 | 03:28 PM
Ahilyanagar : अहिल्यानगर मनपा निवडणूक, विकासाच्या प्रतीक्षेत उपनगरांचा कौल कोणाकडे?

Ahilyanagar : अहिल्यानगर मनपा निवडणूक, विकासाच्या प्रतीक्षेत उपनगरांचा कौल कोणाकडे?

Dec 17, 2025 | 03:25 PM
खडी गिट्टी वाहतूकदारांच्या समस्यांवर महाराष्ट्र ॲग्रीगेट ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे तहसीलदारांना निवेदन

खडी गिट्टी वाहतूकदारांच्या समस्यांवर महाराष्ट्र ॲग्रीगेट ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे तहसीलदारांना निवेदन

Dec 17, 2025 | 03:22 PM
SINDHUDURG : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात अग्निशमन यंत्रणेचे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

SINDHUDURG : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात अग्निशमन यंत्रणेचे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

Dec 17, 2025 | 03:19 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.