• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Russia Ukraine War Uttrakhand Rakesh Sacrificed His Life

भारतीय तरुणाची जबरदस्तीने रशिया सैन्यात भरती; युक्रेन युद्धात गेला हाकनाक बळी

Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेन युद्ध आता दिवसेंदिवस तीव्र होत चालले आहे. या युद्धामुळे उत्तरखंडच्या तरुणाचा नाहक बळी गेला असून त्याच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 18, 2025 | 11:19 AM
Russia Ukraine War

भारतीय तरुणाची जबरदस्तीने रशिया सैन्यात भरती; युक्रेन युद्धात गेला हाकनाक बळी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • रशियात गेलेल्या उत्तराखंडच्या तरुणाचा युद्धात मृत्यू
  • व्हिसा पासपोर्ट जप्त करुन लष्करात जबरदस्तीने भरती
  • मुलाच्या  सुटकेसाठी कुटुंबीयांनी दिल्ली अधिकाऱ्याकडे घेतली होती धाव
Russia News in Marathi : मॉस्को : एक खळबळजनक आणि दु:खद घटना समोर आली आहे. उत्तरखंडमधील एक तरुणाचा युद्धात मृत्यू झाला आहे. यामुळे त्याच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. या तरुणाचे नाव राकेश कुमार असून चो उत्तराखंडमधील उधमसिंग जिल्ह्यातील सितारगंज येथील शक्तीफार्म गावाच रहिवाशी आहे. रशियात युद्धादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. यामुळे संपूर्ण गाव हळहळले आहे.

२४ तासांत युक्रेनचा पलटवार! ओडेसा बंदरावरील हल्ल्याचे प्रत्युत्तर देत रशियाच्या साराटोव्हवर डागले ड्रोन

रशियात शिक्षणासाठी गेला होता राकेश

राकेश शिक्षणासाठी रशियामध्ये गेला होता, परंतु युद्धभूमीवर त्याचा शेवट झाला. ही बाबा त्याच्या कुटुंबासाठी अत्यंत धक्कादायक ठरली आहे. ३० वर्षीय राकेश हा व्हिसा स्टुडंटवर रशियाला गेला होता. तुमच्या आमच्या प्रमाणे परदेशात जाभन शिक्षण घेण्याचे आणि भविष्य घडवण्याचे त्याचे स्वप्न होते. मात्र नियतीने त्याच्यावर घात केला.

कुटुंबाने केलेल्या आरोपानुसार, रशियात पोहोचल्यानतर राकेशचा पासपोर्ट आणि व्हिसा जप्त करण्यात आला होता. त्याला जबरदस्तीने सैन्यात भरती करण्यात आले. यानंतर त्याला रशिया आणि युक्रेन युद्धभूमीवर पाठवण्यात आले. या युद्धात त्याचा मृत्यू झाला असून त्याच्या कुटुंबीयांवर दु:ख;चा डोंग कोसळला आहे. त्याच्या रहिवाशी गावात देखील शोककळा पसरली आहे.

या दिवाशी राकेश केला होता कुटुंबाशी शेवटचा संपर्क

कुटुंबीयांना दिलेल्या माहितीनुसार, राकेशसोबत त्यांचाय शेवटचा संपर्क हा ३० ऑगस्ट २०२५ रोजी झाला होता. यावेळी त्याला लष्करी प्रशिक्षण दिले जात असल्याचे आणि त्याला युद्धात पाठवले जाणार असल्याचे त्याने कुटुंबाकडे भीती व्यक्त केली होती. यानंतर त्याचा कुटुंबाशी कोणताही संपूर्क झाला नाही.

कुटुंबीयांची भारत सरकारकडे धाव

यानंतर मुलाच्या काळजीने राकेशचे वडिल राज बहादूर मौर्य यांनी दिल्ली गाठली. त्यांनी भारत सरकारकडे मदत मागितली. विविध अधिकाऱ्यांची त्यांनी भेट घेत राकेशला परत सुरक्षित आणण्याची विनंती त्यांनी केली. अधिकाऱ्यांनी राकेशला लवकरच भारतात परत आणण्याचे आश्वसन दिले. परंतु दहा दिवसांपूर्वी कुटुंबाला राकेशच्या मृत्यूची माहिती मिळाली. राकेश रशिया युक्रेन युद्धात शहीद झाला असल्याचे त्यांना समजले.

राकेशच्या मृतहेदावर आज होणार अंतिम संस्कार

या बातमीने त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. १७ डिसेंबर रोजी राकेशचा मृतदेह उत्तराखंडमध्ये आणण्यात आला असून त्याच्यावर आज शक्तीफार्म येथे अत्यंसंस्कार करण्यात येणार आहे. राकेशच्या निझनापुन्हा पुन्हा एकदा परदेशात शिक्षण किंवा नोकरीसाठी जाणाऱ्या भारतीय तरुणांचा सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे.

मैत्री की दगाबाजी? इकडे एर्दोगान-पुतिन भेट अन् तिकडे ब्लॅक सीमध्ये खळबळ; रशियाचा तुर्की जहाजावर हल्ला, VIDEO

💡

Frequently Asked Questions

  • Que: राकेश कुमार रशियाला का गेला होता?

    Ans: राकेश शिक्षणासाठी रशियामध्ये गेला होता, परंतु युद्धभूमीवर त्याचा शेवट झाला.

  • Que: राकेशचा रशियात मृत्यू कसा झाला?

    Ans: राकेशला त्याचा पासपोर्ट आणि व्हिसा जप्त करुन युक्रेन युद्धात पाठवण्यात आले होते, तेथे त्याचा मृत्यू झाला.

  • Que: कुटुंबीयांनी राकेशच्या सुटकेसाठी काय प्रयत्न केले होते?

    Ans: मुलाच्या काळजीने राकेशचे वडिल राज बहादूर मौर्य आणि त्याचे कुटुंबीयांनी दिल्ली सरकारच्या अनेक अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्याला पर आणण्याची विनंती केली.

Web Title: Russia ukraine war uttrakhand rakesh sacrificed his life

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2025 | 11:17 AM

Topics:  

  • Russia Ukraine War
  • Uttarakhand
  • World news

संबंधित बातम्या

Year Ender 2025: खुर्ची वाचवण्यात अपयशी! नेपाळ ते जर्मनीपर्यंत, यावर्षी ‘या’ 7 देशांत सत्तेच्या किल्यांची झाली राखरांगोळी
1

Year Ender 2025: खुर्ची वाचवण्यात अपयशी! नेपाळ ते जर्मनीपर्यंत, यावर्षी ‘या’ 7 देशांत सत्तेच्या किल्यांची झाली राखरांगोळी

इस्रायलकडून गाझातील युद्धबंदीचे उल्लंघन सुरुच; सैन्याने केलेल्या गोळीबारात अनेक जखमी
2

इस्रायलकडून गाझातील युद्धबंदीचे उल्लंघन सुरुच; सैन्याने केलेल्या गोळीबारात अनेक जखमी

Myanmar Earthquake : भूकंपाच्या जोरदार धक्क्यांनी हादरली म्यानमारची जमिन; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
3

Myanmar Earthquake : भूकंपाच्या जोरदार धक्क्यांनी हादरली म्यानमारची जमिन; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कोण आहेत सूसी विल्स? ज्यांनी ट्रम्प-मस्कबाबत केले ड्रग्ज सेवनाचे दावे; अमेरिकेच्या राजकीय वर्तुळात खळबळ
4

कोण आहेत सूसी विल्स? ज्यांनी ट्रम्प-मस्कबाबत केले ड्रग्ज सेवनाचे दावे; अमेरिकेच्या राजकीय वर्तुळात खळबळ

ताज्या बातम्या

पुढे वाचा
भारतीय तरुणाची जबरदस्तीने रशिया सैन्यात भरती; युक्रेन युद्धात गेला हाकनाक बळी

भारतीय तरुणाची जबरदस्तीने रशिया सैन्यात भरती; युक्रेन युद्धात गेला हाकनाक बळी

Dec 18, 2025 | 11:17 AM
Ketu Gochar 2026: केतूच्या आशीर्वादाने नवीन वर्षामध्ये या राशींची होणार भरभराट

Ketu Gochar 2026: केतूच्या आशीर्वादाने नवीन वर्षामध्ये या राशींची होणार भरभराट

Dec 18, 2025 | 11:16 AM
Dhule Crime: वृद्धेचा अमानुष खून आणि घटनास्थळी राहिलेलं घड्याळ; 24 तासांत उलगडलं खुनाचं कोडं

Dhule Crime: वृद्धेचा अमानुष खून आणि घटनास्थळी राहिलेलं घड्याळ; 24 तासांत उलगडलं खुनाचं कोडं

Dec 18, 2025 | 11:13 AM
महिलांमध्ये वाढतोय फुप्फुसांच्या कर्करोगाचा धोका! शरीरात दिसणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष

महिलांमध्ये वाढतोय फुप्फुसांच्या कर्करोगाचा धोका! शरीरात दिसणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष

Dec 18, 2025 | 11:07 AM
Ram Sutar passed away : जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांचे निधन; कलाक्षेत्रात पसरली शोककळा

Ram Sutar passed away : जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांचे निधन; कलाक्षेत्रात पसरली शोककळा

Dec 18, 2025 | 11:01 AM
महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप स्वबळावर; ‘या’ ठिकाणी तुटली महायुती

महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप स्वबळावर; ‘या’ ठिकाणी तुटली महायुती

Dec 18, 2025 | 11:00 AM
प्रथमेश परब ‘गोट्या गँगस्टर’ चित्रपटामधून करणार कमबॅक; ट्रेलर रिलीज होताच प्रेक्षकांचा वाढला उत्साह

प्रथमेश परब ‘गोट्या गँगस्टर’ चित्रपटामधून करणार कमबॅक; ट्रेलर रिलीज होताच प्रेक्षकांचा वाढला उत्साह

Dec 18, 2025 | 10:54 AM

व्हिडिओ

पुढे बघा
अर्जुन खोतकर म्हणजे ‘मुह में राम, बगल में छुरी’ – कैलास गोरंट्याल यांची टीका

अर्जुन खोतकर म्हणजे ‘मुह में राम, बगल में छुरी’ – कैलास गोरंट्याल यांची टीका

Dec 17, 2025 | 03:31 PM
MUMBAI : काँग्रेस पाकिस्तानची भाषा बोलणार पक्ष आहे – नितेश राणे

MUMBAI : काँग्रेस पाकिस्तानची भाषा बोलणार पक्ष आहे – नितेश राणे

Dec 17, 2025 | 03:28 PM
Ahilyanagar : अहिल्यानगर मनपा निवडणूक, विकासाच्या प्रतीक्षेत उपनगरांचा कौल कोणाकडे?

Ahilyanagar : अहिल्यानगर मनपा निवडणूक, विकासाच्या प्रतीक्षेत उपनगरांचा कौल कोणाकडे?

Dec 17, 2025 | 03:25 PM
खडी गिट्टी वाहतूकदारांच्या समस्यांवर महाराष्ट्र ॲग्रीगेट ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे तहसीलदारांना निवेदन

खडी गिट्टी वाहतूकदारांच्या समस्यांवर महाराष्ट्र ॲग्रीगेट ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे तहसीलदारांना निवेदन

Dec 17, 2025 | 03:22 PM
SINDHUDURG : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात अग्निशमन यंत्रणेचे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

SINDHUDURG : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात अग्निशमन यंत्रणेचे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

Dec 17, 2025 | 03:19 PM
Nashik Corporation Elections : नागरी समस्या जैसे थेच, कोण देणार न्याय नागरिकांसमोर प्रश्न चिन्ह

Nashik Corporation Elections : नागरी समस्या जैसे थेच, कोण देणार न्याय नागरिकांसमोर प्रश्न चिन्ह

Dec 16, 2025 | 08:26 PM
Ahilyanagar : वंचित बहुजन आघाडीकडून छत्रपती संभाजी महाराज पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन

Ahilyanagar : वंचित बहुजन आघाडीकडून छत्रपती संभाजी महाराज पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन

Dec 16, 2025 | 08:13 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.