फ्रेंडशिप डे

फ्रेंडशिपच्या 'या अनोख्या शायरीने' मित्र-मैत्रिणांना करा प्रभावित

मित्र, यार व दोस्त. शाळेतील मैत्रिपासून ते ऑफिसच्या मैत्रिपर्यंत जीवनात वेगवेगळे किस्से, धमाल व मस्ती असते. एकवेळ तुम्हाला रक्ताते नाते विसरेल...पण मित्र कधीत विसरत नाहीत. त्यामुळं आजच्या मैत्रिच्या दिवशी खास स्टाईलनं संदेश, शायरी (Shayari) आपल्या मित्र-मैत्रिणींना पाठवा. यासाठी आम्ही मैत्री दिनी काही खास तुमच्यासाठी अनेक शायरांच्या शायरी आणल्या आहेत.

Amrut Sutar

ऑगस्ट महिन्यातील (August Month first week) पहिला रविवार हा मैत्री दिन (Friendship Day) म्हणून जगभरात साजरा केला जातो. त्यामुळं आज जागतिक मैत्री दिवस आहे, (Internation Friendship Day) मैत्रीचं हे एक असं नातं आहे, जे रक्ताच्या नात्यापेक्षा अधिक श्रेष्ठ नातं मानलं जातं. मित्र, दोस्त, सखा, यार (Friends) प्रत्येकाच्या जीवनील एक अविभाज्य घटक म्हणजे मित्र, यार व दोस्त. शाळेतील मैत्रिपासून ते ऑफिसच्या मैत्रिपर्यंत जीवनात वेगवेगळे किस्से, धमाल व मस्ती असते. एकवेळ तुम्हाला रक्ताते नाते विसरेल...पण मित्र कधीत विसरत नाहीत. त्यामुळं आजच्या मैत्रिच्या दिवशी खास स्टाईलनं संदेश, शायरी (Shayari) आपल्या मित्र-मैत्रिणींना पाठवा. यासाठी आम्ही मैत्री दिनी काही खास तुमच्यासाठी अनेक शायरांच्या शायरी आणल्या आहेत.

दोस्ती आम है लेकिन ऐ दोस्त

दोस्त मिलता है बड़ी मुश्किल से

- हफ़ीज़ होशियारपुरी

दोस्त दो-चार निकलते हैं कहीं लाखों में

जितने होते हैं सिवा उतने ही कम होते हैं

- लाला माधव राम जौहर

दोस्ती ख़्वाब है और ख़्वाब की ता'बीर भी है

रिश्ता-ए-इश्क़ भी है याद की ज़ंजीर भी है

- अज्ञात

मुझे दोस्त कहने वाले ज़रा दोस्ती निभा दे

ये मुतालबा है हक़ का कोई इल्तिजा नहीं है

- शकील बदायुनी

प्यार दिल का सौदा है अक़्ल दिल की बीमारी

दोस्ती के पर्दे में दोस्ती से मत खेलो

- रईस अख़तर

दोस्ती क्या है फ़क़त दोस्त समझ सकता है

जिस ने मतलब से किया याद नहीं समझेगा

- अज्ञात

दोस्त कह कर न दे फ़रेब ऐ दोस्त

दोस्त पर एतिबार होता है

- सफ़ी औरंगाबादी

तलाश-ए-दोस्त को इक उम्र चाहिए ऐ दोस्त

कि एक उम्र तिरा इंतिज़ार हम ने किया

- हफ़ीज़ होशियारपुरी

सारे किरदार सो गए थक कर

बस तिरी दास्तान चलती रही

- फ़हमी बदायूंनी

दोस्त बनाने की ख़ातिर

सूरत सब पहचानी रख

- अब्दुस्समद ’तपिश’

विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात पुरंदर विमानतळाचा मुद्दा गाजणार; भूसंपादन अधिकाऱ्यांवर तारांकित प्रश्न

Alice Huang : चीनचा मोठा 'AI' डाव उघड! कथित गुप्तहेर ॲलिस हुआंगच्या नेटवर्कला तब्बल 2491 कोटींचा निधी; अमेरिकेची मोठी कारवाई

Tata Group : Noel Tata विरुद्ध N Chandrasekaran वाद कोर्टात! बॉम्बे हायकोर्टात कायदेशीर लढाईची तयारी; काय निर्णय होणार?

Amravati News: ६९ गावांत १०% पाणीकपात! १ डिसेंबरपासून अंमलबाजावणी; उन्हाळ्यापूर्वीच उद्भवणार जलसंकट

Harshad Atkari: ५० ATKT अन् गावभर नापासाचे होर्डिंग्ज! हर्षद अतकरीने सांगितला भूमिकेमागचा भन्नाट किस्सा!