सिनेटचा पहिला निकाल हाती, युवासेनेच्या उमेदवाराचा विजय (फोटो सौजन्य-X) 
मुंबई

Mumbai University Senate Election : मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत युवासेनेची मोठी आघाडी; १० पैकी ७ उमेदवारांचा विजय

Mumbai University Senate Election Result 2024: मुंबई विद्यापीठ मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. विद्यापीठाने १० जागांसाठी सिनेट निवडणुका घेतल्या. ज्यात शिवसेना (UBT) आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) या स्थितीला आव्हान देत आहे.

श्वेता झगडे

गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चेत असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा निकाल आज (27 सप्टेंबर) जाहीर होणार आहे. सकाळी ९ वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असून सुरुवातीच्या टप्प्यात, वैध आणि अवैध मतांची विभागणी करून विजयी कोटा निश्चित केला जाईल. त्यानंतर पुढील मतमोजणीला सुरुवात होईल. मुंबईच्या राजकीय वर्तुळात वर्चस्व राखण्यासाठी मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. सिनेट निवडणुकीत ठाकरे गटाच्या युवासेनेच्या ७ उमेदवारांचा विजय झाला आहे. दरम्यान, अजून मतमोजणी सुरु असून थोड्याच वेळात निकाल स्पष्ट होईल.

गेल्या अनेक वर्षांपासून आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील युवासेनेचे सिनेट निवडणुकीत वर्चस्व आहे. मात्र, यावेळी भाजपप्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (एबीव्हीपी) सिनेट निवडणूक जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आदित्य ठाकरेंची युवासेना 2018 च्या प्रचाराची पुनरावृत्ती करणार की ABVP सिनेट निवडणूक लढवणार, याबाबतचा निर्णय आज होणार आहे. मुंबई विद्यापीठ फोर्ट येथे सकाळी ९ वाजल्यापासून या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. एकूण 10 जागांसाठी पार पडलेल्या या निवडणुकीत 28 उमेदवार रिंगणात होते.

दरम्यान या सिनेटचा पहिला निकाल हाती आला असून युवासेनेचे उमेदवार मयूर पांचाळ विजयी झाले आहेत. त्यांना एकूण 5350 मते मिळाली. मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. विद्यापीठात 10 जागांसाठी सिनेट निवडणूक झाली. ज्यामध्ये शिवसेना (UBT) आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करते आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) या स्थितीली आव्हान देता हे.

यातील पहिलाच निकाल नुकताच समोर आला असून यात युवासेनेचा उमेदवार विजयी झाले आहेत. ओबीसी प्रवर्गातील उमेदवार विजयी झाला आहे. मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या 10 जागांसाठी आज सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली. 22 सप्टेंबर रोजी मतदान झाले आणि न्यायालयाच्या आदेशामुळे मतदानास विलंब झाला. या जागांसाठी रिंगणात असलेले प्राथमिक उमेदवार म्हणजे आदित्य ठाकरे यांचा नेतृत्वाखाली असलेली युवा सेना आणि भाजपची विद्यार्थी शाखा - ABVP - अखिल भारतीय विद्यार्थी परिषद. मतदानाच्या दिवशी एकूण ५५ टक्के मतदान झाले.

सिनेट निवडणुकीच्या प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात

7,200 पैकी 6,684 मतपत्रिका वैध

ओबीसी प्रवर्गातून युवासेना उमेदवाराचा विजय

उवासेना उमेदवार मयूर पांचाळ विजयी

सिनेट निवडणुकीत युवसेनेच्या दुसर्‍या उमेदवाराचा विजय

शीतल देवरुखकर शेठ एससी प्रवर्गातून झाल्या विजयी

सिनेट निवडणुकीतील 3 जागांवर युवसेनेचे उमेदवार विजयी

युवसेनेचे तिसरे उमेदवार डॉ. धनराज कोहचाडे विजयी

विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात पुरंदर विमानतळाचा मुद्दा गाजणार; भूसंपादन अधिकाऱ्यांवर तारांकित प्रश्न

Alice Huang : चीनचा मोठा 'AI' डाव उघड! कथित गुप्तहेर ॲलिस हुआंगच्या नेटवर्कला तब्बल 2491 कोटींचा निधी; अमेरिकेची मोठी कारवाई

Tata Group : Noel Tata विरुद्ध N Chandrasekaran वाद कोर्टात! बॉम्बे हायकोर्टात कायदेशीर लढाईची तयारी; काय निर्णय होणार?

Amravati News: ६९ गावांत १०% पाणीकपात! १ डिसेंबरपासून अंमलबाजावणी; उन्हाळ्यापूर्वीच उद्भवणार जलसंकट

Harshad Atkari: ५० ATKT अन् गावभर नापासाचे होर्डिंग्ज! हर्षद अतकरीने सांगितला भूमिकेमागचा भन्नाट किस्सा!