महाराष्ट्र

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना दिलासा, दिल्ली उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंग प्रकरणात संजय पांडे यांना अटक केले होते. पांडेंनी 2009 ते 2017 मध्ये  बेकायदेशीर फोन टॅपिंग केल्याप्रकरणी त्यांना अटक केले होते. या प्रकरणी आता पांडेंना आज दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

Amrut Sutar

मुंबई - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) यांच्याबाबात एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना दिलासा मिळाला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना दिल्ली उच्च न्यायालयाने नॅशनल स्टॉक एक्सचेंज बाजारातील कथित फोन टॅपिंग प्रकरणी (NSE) ईडीने जामीन मंजूर केला आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंग प्रकरणात संजय पांडे यांना अटक केले होते. पांडेंनी 2009 ते 2017 मध्ये  बेकायदेशीर फोन टॅपिंग केल्याप्रकरणी त्यांना अटक केले होते. या प्रकरणी आता पांडेंना आज दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

दरम्यान,  संजय पांडे १९८६च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात संजय पांडे हे मुंबई पोलीस आयुक्त होण्यापूर्वी महाराष्ट्र पोलीस महासंचालक पदभार सांभाळला आहे. संजय पांडे हे ३० जून रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. यानंतर ईडीने त्या चौकशीची नोटीस पाठवली होती. या प्रकरणी ईडीने संजय पांडे यांची चौकशी देखील केली होती. त्यानंतर त्यांना 2009 ते 2017 मध्ये  बेकायदेशीर फोन टॅपिंग केल्याप्रकरणी त्यांना अटक केले होते.

IND A vs SL A : रायजिंग नव्हे, हे तर फॉलिंग स्टार! भारताचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात, श्रीलंकेला फायनलचं तिकिट

NCP Sharad Pawar : शरद पवारांच्या राष्ट्रवादी महिला आघाडीत मोठी खांदेपालट, दोन महिला नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी

अल निनोचा धोका, दुष्काळाचे संकट! बदलत्या हवामानानुसार शेतीचे नियोजन करा; केंद्रीय राज्यमंत्री प्रताप जाधवांचे आवाहन

शिवाजी पार्क आंदोलन भोवलं! अभिजीत दीपके, आशुतोष रांका, सौरव दासविरोधात LOC जारी; मुंबई पोलिसांच्या कारवाईने खळबळ

धुक्याचा कहर रोखण्यासाठी वाशिम पोलीस अलर्ट! महामार्गावर गस्त अन् विशेष उपाययोजना, वाहनचालकांना सतर्कतेचे आवाहन