महाराष्ट्र

रेल्वेच्या धडकेत अज्ञात महिला ठार

लोणावळा ते मळवली रेल्वे स्टेशन दरम्यान अप लाईनवर गुरुवारी ( दि. २० ) पहाटे विशाखापटणम एक्सप्रेसची धडक बसून एका २८ वर्षीय  अज्ञात महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती पोलीस हवालदार एस. ई. सावंत यांनी दिली.

Aparna

लोणावळा : लोणावळा ते मळवली रेल्वे स्टेशन दरम्यान अप लाईनवर गुरुवारी ( दि. २० ) पहाटे विशाखापटणम एक्सप्रेसची धडक बसून एका २८ वर्षीय  अज्ञात महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती पोलीस हवालदार एस. ई. सावंत यांनी दिली. मृत महिलेचे वर्णन पुढील प्रमाणे.  अंगाने - सडपातळ , रंग - निमगोरा, दात - सफेद, कान मध्यम, डोळे - काळे, नाक - सरळ, डोक्याचे केस काळे व लांब,  कपाळावर टिकलीच्या जागी गोंदलेले, उजव्या हाताच्या दंडावर मराठीत संतोष पूजा, हाताच्या पोटरीवर इंग्रजीत P अक्षर व पंजावर VDP गोंदले आहे.  - मयताच्या अंगावर भगव्या रंगाचा सलवार कुर्ता  आहे.  या वर्णनाच्या महिलेबाबत माहिती असल्यास लोणावळा दूरक्षेत्र पोलिसांशी संपर्क  साधावा, असे आवाहन पोलीसाकंडून करण्यात आले आहे.

Gokul Milk Union Hearing : गोकुळ सत्तासंघर्षावर हायकोर्टात सुनावणी! न्यायालयाने महायुतीच्या वकिलांना सुनावले

Cairo Fire : कैरो रिंग रोडवर आगीचे तांडव! इंधन टँकर उलटून भीषण स्फोट; 31 जणांचा मृत्यू, अनेक वाहने जळून खाक

Sinhagad Medical College: तपासणीत दिरंगाई केल्याबद्दल हायकोर्टाने MUHS आणि NMC ला फटकारले; विश्वस्तांना हद्द सोडण्यास बंदी

Vasai Virar Water Cut : वसई-विरारकरांवर पाणीकपातीचे सावट! पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी महापालिकेचे कठोर निर्बंध

पैशांच्या वादातून थरार! पहाटे अडीच वाजता पुण्यातील तरुणाचे अपहरण; स्कॉर्पिओत बसवले अन्...