सिनेमा

'धोखा-राऊंड डी कॉर्नर' मधील 'मेरे दिल गाए जा' गाणं रिलीज, पहा व्हिडिओ

अभिनेता आर माधवन सध्या त्याच्या आगामी 'धोखा-राऊंड डी कॉर्नर' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात हा अभिनेता एका दमदार भूमिकेत दिसणार आहे. माधवन व्यतिरिक्त 'धोखा-राउंड डी कॉर्नर' मध्ये अपारशक्ती खुराना, दर्शन कुमार आणि खुशाली कुमार सारखे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. हा चित्रपट टी-सीरीजच्या बॅनरखाली बनला आहे. चित्रपटाच्या रिलीजपूर्वी, निर्मात्यांनी आता 'धोखा-राउंड डी कॉर्नर' मधील 'मेरे दिल गए जा (जुबी-जुबी)' हे गाणे रिलीज केले आहे.

Payal Hargode

उदगीरचे तरुण झाले देवदूत! पेटत्या एसटी बसमधून ३८ प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले

Airoli-Katai Highway: नवी मुंबई ते कल्याण-डोंबिवली प्रवास होणार जलद; दुहेरी बोगद्याचे काम अंतिम टप्प्यात

भुशाच्या ढिगाऱ्याखाली सापडले सव्वा तीन कोटींचे घबाड; सशस्त्र दरोड्याचा अखेर छडा

Share Market Today: शेअर बाजारात काय घडणार? कोणते शेअर्स देणार कमाईची संधी? जाणून घ्या सविस्तर

मटारची आवक वाढली, अन्य भाज्या मात्र कडाडल्या! नवी मुंबई बाजर समितीमध्ये भाव १२० रुपये प्रति किलोवरून ५० रुपयांपर्यंत घसरला