Gold Silver Price Crash : Gold Silver Price Crash :
फोटो

Gold Silver Price Crash : नोव्हेंबरमध्ये सोने-चांदी कोसळले! किमती आणखी खाली येणार का?

Gold Silver Price Crash : नोव्हेंबर महिना सोने आणि चांदीच्या गुंतवणूकदारांसाठी चढ-उताराचा आणि घसरणीचा ठरत आहे. जागतिक घडामोडी, मजबूत डॉलर आणि मागणीतील बदलांमुळे MCX वर दोन्ही धातूंच्या किमतीत मोठी घट झाली आहे.

Ankita Karangutkar
नोव्हेंबर महिन्यात आतापर्यंत सोन्याचे भाव सुमारे १३% तर चांदीचे भाव २०% पर्यंत घसरले असून, २५ नोव्हेंबर रोजीही एमसीएक्सवर दोन्ही धातूंच्या किमती खाली आल्या आहेत.
अमेरिकेतील व्याजदरांबाबतची अनिश्चितता, मजबूत डॉलर, नफावसुली आणि सौर क्षेत्रात चांदीच्या मागणीत घट होण्याची भीती यामुळे किमतींवर दबाव आहे.
सोन्यासाठी ₹१,२१,००० ते ₹१,२१,७०० हा महत्त्वाचा सपोर्ट असून, ही पातळी तुटल्यास भाव ₹१,१७,५०० पर्यंत घसरू शकतात.
चांदीला ₹१,४०,००० ते ₹१,४२,००० चा आधार असून, ती पातळी खाली गेल्यास भाव ₹१,३३,००० ते ₹१,३५,००० पर्यंत येऊ शकतात.
सध्या घाईघाईने खरेदी न करता किमती स्थिर होण्याची वाट पाहावी आणि पोर्टफोलिओमध्ये सोने-चांदीचा वाटा ८ ते १०% पर्यंत मर्यादित ठेवावा.

World News : चीनला प्रगत चिप्सपासून दूर ठेवणे अमेरिकेलाच पडणार महागात? तंत्रज्ञान निर्बंधांवर नव्याने चर्चा

Paras Mhambrey: IPL 2027 आधी पंजाब किंग्सचा मोठा डाव! हार्दिकनंतर मुंबई इंडियन्सचा आणखी एक PBKS च्या ताफ्यात

Home decor: घरातील कोणत्या ठिकाणी कोणती झाडे लावावीत? हॉलपासून ते बाथरूमपर्यंत जाणून घ्या योग्य रोपांची निवड!

National Gymnastics Competition : पहिल्या दिवशी सर्व्हिसेस' आणि उत्तर प्रदेशच्या खेळाडूंचे वर्चस्व

Made In India उत्पादनांचा जागतिक डंका! Amazon ची भारतातून E-Commerce निर्यात 27 अब्ज डॉलर्सवर; 2030 पर्यंत 80 अब्ज डॉलर्सचे लक्ष्य