व्हिडिओ गॅलरी

Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर मध्ये होणार मराठा आरक्षण चिंतन आंदोलन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी मराठा समाजाला आरक्षण दिले.

Digital VideoTeam

मराठा समाजाला फडणवीस यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत मात्र ते दुर्लक्ष करत असल्याने आज आम्हाला आंदोलन करावे लागत आहे. आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर येत्या 22 फेब्रुवारीपासून छत्रपती संभाजीनगरच्या क्रांतीचौक येथे चिंतन आंदोलन करणार. अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेमध्ये मराठा आंदोलक रमेश केरे पाटील यांनी दिली.

विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात पुरंदर विमानतळाचा मुद्दा गाजणार; भूसंपादन अधिकाऱ्यांवर तारांकित प्रश्न

Alice Huang : चीनचा मोठा 'AI' डाव उघड! कथित गुप्तहेर ॲलिस हुआंगच्या नेटवर्कला तब्बल 2491 कोटींचा निधी; अमेरिकेची मोठी कारवाई

Tata Group : Noel Tata विरुद्ध N Chandrasekaran वाद कोर्टात! बॉम्बे हायकोर्टात कायदेशीर लढाईची तयारी; काय निर्णय होणार?

Amravati News: ६९ गावांत १०% पाणीकपात! १ डिसेंबरपासून अंमलबाजावणी; उन्हाळ्यापूर्वीच उद्भवणार जलसंकट

Harshad Atkari: ५० ATKT अन् गावभर नापासाचे होर्डिंग्ज! हर्षद अतकरीने सांगितला भूमिकेमागचा भन्नाट किस्सा!