व्हिडिओ गॅलरी

Mumbai : मुंबई बॉम्बस्फोटातील हुतात्म्यांना वाहिली श्रद्धांजली, १९९३ च्या कटू आठवणींना उजाळा

१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना मुंबईतील वरळी येथे भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमाला अनेक नागरिक तसेच पीडितांच्या कुटुंबीयांनी उपस्थित राहून हल्ल्यातील मृतांचे स्मरण केले.

वैष्णवी कामडी

१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना मुंबईतील वरळी येथे भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमाला अनेक नागरिक तसेच पीडितांच्या कुटुंबीयांनी उपस्थित राहून हल्ल्यातील मृतांचे स्मरण केले. यावेळी त्या काळातील वेदनादायक आठवणींना उजाळा देत हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. मुंबईकरांनी एकत्र येत श्रद्धांजली अर्पण केली.

Shikshan Sevak Update: शिक्षण सेवक कालावधी कमी होणार? तुटपुंज्या मानधनाविरोधात शिक्षक आक्रमक; वाचा नेमकी मागणी काय?

Aai Tuljabhavani: संकेत तुळजाईच्या अष्टशस्त्रधारिणी महापर्वाचे! प्रेक्षक होणार मुग्ध

Sankashti Chaturthi: कार्तिक महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे, जाणून मुहूर्त, पूजा पद्धत आणि चंद्रोदयाची वेळ

Amla Thecha: रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदिक उपाय! घरच्या घरी बनवा वर्षभर टिकणारा झणझणीत आवळ्याचा ठेचा

Butterfly Pea Flower : आरोग्यासाठी फायदेशीर आहे अपराजिता फूल! जाणून घ्या ब्लू टी बनवण्याची सोपी रेसिपी आणि फायदे