व्हिडिओ गॅलरी

Nagpur News : विखे पाटलांची शरद पवारांवर टीका करण्याची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा सवाल

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विखे पाटील यांच्या शरद पवारांवरील टीकेला जोरदार उत्तर दिलं आहे.

तृप्ती गायकवाड

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विखे पाटील यांच्या शरद पवारांवरील टीकेला जोरदार उत्तर दिलं आहे. देशमुख म्हणाले की, विखे पाटील यांना शरद पवारांवर टीका करण्याची पात्रता नाही कारण ते सत्तेसाठी नैतिकता आणि निष्ठा गहाण ठेवून भाजपात गेले आहेत. तसेच, महायुती आणि पक्षातील घटकांवर स्थानिक पातळीवर युती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. देशमुख यांनी भाजपवरही तडस टाकली असून, नेत्यांच्या नातेवाईकांना तिकीट देण्यात येत असल्याचा आरोप केला आहे.

Winter fashion: हिवाळ्यात कपडे खरेदी करताना निवडा हे ७ खास फॅब्रिक्स; लोकरीपासून फ्लिसपर्यंत जाणून घ्या कापडांचे प्रकार!

LinkedIn Study Entrepreneurship : स्टार्टअप आणि बिझनेसचा क्रेझ! 85% व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय सुरु करायचाय; लिंक्डइनचा सर्वे काय सांगतो?

भातकापणीत मग्न सासू-सुनेवर काळाचा घाला; त्याच्या हल्ल्यात सासूचा मृत्यू, सून जखमी...

वृषणांची स्वतः तपासणी: पुरुषांना कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे ओळखण्यास मदत करणारी एक सोपी सवय

US Tariff : अमेरिकेचा भारताला मोठा झटका! भारतीय वस्तूंवर 25% आयात शुल्क लादण्याचा प्रस्ताव; पण ट्रम्प यांनी 'या' अटीवर दिलासा देण्याची दर्शवली तयारी