व्हिडिओ गॅलरी

Jalgaon : विकासाच्या बाजूने मतदारांनी दिला कौल ; किशोर पाटील ‪यांची प्रतिक्रिया

पाचोरा तालुक्यात महायुतीचे उमेदवार किशोर पाटील बहुमतांनी विजयी झाले आहे.

तृप्ती गायकवाड

राज्यातील इतर ठिकाणांप्रमाणेच पाचोरा तालुक्य़ातही महायुतीचे उमेदवार व शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हाकेला लाडक्या बहिणींनी साथ दिली तसेच माझ्या केलेल्या विकासाला जनतेने कौल दिला त्यामुळे माझा मोठ्या फरकाने विजयी झाला, हे श्रेय तमाम जनतेला जाते. अशी प्रतिक्रिया किशोर पाटील यांनी दिली.

विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात पुरंदर विमानतळाचा मुद्दा गाजणार; भूसंपादन अधिकाऱ्यांवर तारांकित प्रश्न

Alice Huang : चीनचा मोठा 'AI' डाव उघड! कथित गुप्तहेर ॲलिस हुआंगच्या नेटवर्कला तब्बल 2491 कोटींचा निधी; अमेरिकेची मोठी कारवाई

Tata Group : Noel Tata विरुद्ध N Chandrasekaran वाद कोर्टात! बॉम्बे हायकोर्टात कायदेशीर लढाईची तयारी; काय निर्णय होणार?

Amravati News: ६९ गावांत १०% पाणीकपात! १ डिसेंबरपासून अंमलबाजावणी; उन्हाळ्यापूर्वीच उद्भवणार जलसंकट

Harshad Atkari: ५० ATKT अन् गावभर नापासाचे होर्डिंग्ज! हर्षद अतकरीने सांगितला भूमिकेमागचा भन्नाट किस्सा!