• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Best Diesel Suv For Middle Class People Mahindra Bolero Tata Safari

मध्यम वर्गीय ग्राहकांसाठी ‘या’ Diesel SUV आहेत एकदम परफेक्ट! किंमत आणि फीचर्सवर एकदा नजर टाकाच

भारतात एसयूव्ही वाहनांना उत्तम मागणी मिळताना दिसत आहे. जर तुम्हीही डिझेल पर्याय असणारी एक उत्तम एसयूव्ही शोधात असाल तर मग ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 15, 2026 | 03:42 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • भारतात एसयूव्ही वाहनांना चांगली मागणी
  • डिझेल पर्यायात कोणती एसयूव्ही चांगली?
  • जाणून घ्या लोकप्रिय कार्सची संपूर्ण यादी
भारतात एसयूव्ही वाहनांच्या मागणीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. 2025 मध्ये ग्राहकांनी सर्वाधिक SUV कार खरेदी केल्या आहेत. एसयूव्ही कारचा लूक आकर्षक असण्यासोबतच त्यांचा परफॉर्मन्स सुद्धा दमदार असतो. जेणेकरून ग्राहक एसयूव्ही कार खरेदी करण्यास जास्त प्राधान्य देत असतात. अशातच जर तुम्ही देखील डिझेल पर्यायात एखादी चांगली एसयूव्हीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

भारतीय ऑटो मार्केटमध्ये विविध प्रकारच्या एसयूव्ही कार उपलब्ध आहेत. कुटुंबासह लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्यांसाठी डिझेल कार एकदम योग्य आहे. म्हणूनच तर महिंद्रा आणि टाटा सारख्या कंपन्या अजूनही डिझेल कार लाँच करत आहेत. चला 7-सीटर डिझेल कारबद्दल जाणून घेऊयात.

Pulsar Lovers साठी आनंदाची बातमी! May 2026 पर्यंत येऊ शकतात 8 नवीन आणि अपडेटेड बाईक्स

महिंद्रा बोलेरो (Mahindra Bolero)

पहिली कार महिंद्रा बोलेरो आहे, जी भारतातील सर्वात लोकप्रिय आणि परवडणारी 7-सीटर डिझेल एसयूव्ही आहे. याची सुरुवातीची किंमत सुमारे 9.28 लाख रुपये आहे. यात 1.5-लिटर mHawk डिझेल इंजिन आहे जे 75 bhp पॉवर आणि 210 Nm टॉर्क निर्माण करते. हे 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह येते आणि सुमारे 16 किमी/लीटर मायलेज देते.

बोलेरोची रचना साधी पण मजबूत आहे, खडबडीत रस्ते आणि ऑफ-रोड ड्रायव्हिंगसाठी आदर्श आहे. पॉवर स्टीअरिंग, एसी आणि सेंट्रल लॉकिंग सारख्या मूलभूत फीचर्समुळे ती ग्रामीण आणि लहान शहरातील ग्राहकांसाठी लोकप्रिय निवड बनते.

महिंद्रा बोलेरो निओ (Mahindra Bolero Neo)

बोलेरो निओ ही क्लासिक बोलेरोचे आधुनिक व्हर्जन आहे. याची सुरुवातीची किंमत 9.43 लाख रुपये आहे. त्यात 1.5-लिटर डिझेल इंजिन देखील आहे, परंतु ते 100 बीएचपी आणि 260 एनएम टॉर्क निर्माण करते. या कारचे मायलेज सुमारे 17 किमी/ली आहे. त्याची रचना बोलेरोपेक्षा अधिक स्टायलिश आहे आणि त्यात एलईडी टेललाइट्स, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि मागील पार्किंग कॅमेरा सारखी फीचर्स आहेत. ही एसयूव्ही बोलेरोपेक्षा अधिक आरामदायी आहे, परंतु ऑफ-रोड ती तितकी सक्षम नाही.

रण उत्सवात TVS Motor चे सलग दुसरे यशस्वी वर्ष, कच्छच्या वाळवंटात रंगला ‘रोड टू हेवन’चा थरार!

टाटा सफारी (Tata Safari)

टाटा सफारी ही भारतीय ग्राहकांमध्ये दीर्घकाळापासून लोकप्रिय असलेली एसयूव्ही आहे. याची सुरुवातीची किंमत सुमारे 14.66 लाख रुपये आहे. यात 2.0-लिटर क्रायोटेक डिझेल इंजिन देण्यात आले असून ते 170 बीएचपी पॉवर आणि 350 एनएम टॉर्क निर्माण करते. या एसयूव्हीचा मायलेज अंदाजे 16.3 किमी प्रति लिटर आहे. सफारी 6 आणि 7-सीटर अशा दोन्ही लेआउटमध्ये उपलब्ध आहे. वेंटिलेटेड सीट्स, 12.3-इंच टचस्क्रीन आणि पॅनोरमिक सनरूफ यांसारखी आधुनिक फीचर्स यात देण्यात आली आहेत.

महिंद्रा स्कॉर्पिओ क्लासिक (Mahindra Scorpio Classic)

स्कॉर्पिओ क्लासिक ही जुनी असली तरी आजही अनेकांची आवडती एसयूव्ही आहे. याची सुरुवातीची किंमत सुमारे 13.03 लाख रुपये आहे. यात 2.2-लिटर डिझेल इंजिन मिळते, जे 130 बीएचपी पॉवर आणि 300 एनएम टॉर्क देते. याचा मायलेज सुमारे 15 किमी प्रति लिटर आहे.

महिंद्रा स्कॉर्पिओ एन (Mahindra Scorpio N)

स्कॉर्पिओ एन ही अधिक आधुनिक आणि प्रीमियम फील देणारी एसयूव्ही आहे. याची सुरुवातीची किंमत 13.61 लाख रुपये आहे. यात 2.2-लिटर डिझेल इंजिन असून ते 200 बीएचपीपर्यंत पॉवर निर्माण करते. मायलेज अंदाजे 14.5 किमी प्रति लिटर आहे. पॅनोरमिक सनरूफ, वेंटिलेटेड सीट्स आणि ADAS सारखी प्रगत फीचर्स यात मिळतात.

Web Title: Best diesel suv for middle class people mahindra bolero tata safari

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 03:42 PM

Topics:  

  • automobile
  • diesel cars
  • SUV

संबंधित बातम्या

अहो आश्चर्यम! भारतातील असं अनोखं मंदिर जिथे पुजली जाते Bullet 350, ‘तो’ एक अपघात आणि पुढे जे घडलं…
1

अहो आश्चर्यम! भारतातील असं अनोखं मंदिर जिथे पुजली जाते Bullet 350, ‘तो’ एक अपघात आणि पुढे जे घडलं…

Pulsar Lovers साठी आनंदाची बातमी! May 2026 पर्यंत येऊ शकतात 8 नवीन आणि अपडेटेड बाईक्स
2

Pulsar Lovers साठी आनंदाची बातमी! May 2026 पर्यंत येऊ शकतात 8 नवीन आणि अपडेटेड बाईक्स

रण उत्सवात TVS Motor चे सलग दुसरे यशस्वी वर्ष, कच्छच्या वाळवंटात रंगला ‘रोड टू हेवन’चा थरार!
3

रण उत्सवात TVS Motor चे सलग दुसरे यशस्वी वर्ष, कच्छच्या वाळवंटात रंगला ‘रोड टू हेवन’चा थरार!

टाटा मोटर्स आणि महाराष्ट्र सरकारचा पुढाकार: दुष्काळग्रस्त भागांत 1500 अतिरिक्त जलसाठ्यांचे होणार संवर्धन
4

टाटा मोटर्स आणि महाराष्ट्र सरकारचा पुढाकार: दुष्काळग्रस्त भागांत 1500 अतिरिक्त जलसाठ्यांचे होणार संवर्धन

ताज्या बातम्या

पुढे वाचा
मध्यम वर्गीय ग्राहकांसाठी ‘या’ Diesel SUV आहेत एकदम परफेक्ट! किंमत आणि फीचर्सवर एकदा नजर टाकाच

मध्यम वर्गीय ग्राहकांसाठी ‘या’ Diesel SUV आहेत एकदम परफेक्ट! किंमत आणि फीचर्सवर एकदा नजर टाकाच

Feb 15, 2026 | 03:42 PM
धीरज घाटे, मंजुषा नागपुरेंना अटक करा; पुण्यातील भाजपच्या आंदोलनावरुन हर्षवर्धन सपकाळ आक्रमक

धीरज घाटे, मंजुषा नागपुरेंना अटक करा; पुण्यातील भाजपच्या आंदोलनावरुन हर्षवर्धन सपकाळ आक्रमक

Feb 15, 2026 | 03:40 PM
Durga Ashtami 2026: त्रिपुष्कर योगात करा देवीची पूजा, जाणून घ्या मुहूर्त आणि महत्त्व

Durga Ashtami 2026: त्रिपुष्कर योगात करा देवीची पूजा, जाणून घ्या मुहूर्त आणि महत्त्व

Feb 15, 2026 | 03:40 PM
Sweet Recipe: १० मिनिटांमध्ये घरीच बनवा चविष्ट रबडी मलाई टोस्ट, कधीच विसणार नाही पदार्थाची चव

Sweet Recipe: १० मिनिटांमध्ये घरीच बनवा चविष्ट रबडी मलाई टोस्ट, कधीच विसणार नाही पदार्थाची चव

Feb 15, 2026 | 03:40 PM
Mahesh Babuने महाशिवरात्रीनिमित्त दिली खास भेट; ‘Nagabandham’चा टीझर रिलीज, २ मिनिट ३० सेकंदाच्या व्हिडिओमध्ये काय आहे खास?

Mahesh Babuने महाशिवरात्रीनिमित्त दिली खास भेट; ‘Nagabandham’चा टीझर रिलीज, २ मिनिट ३० सेकंदाच्या व्हिडिओमध्ये काय आहे खास?

Feb 15, 2026 | 03:37 PM
संजय लीला भन्साळी आणि केतन मेहता ‘जय सोमनाथ’साठी एकत्र! उलघडणार 1000 वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक अध्याय

संजय लीला भन्साळी आणि केतन मेहता ‘जय सोमनाथ’साठी एकत्र! उलघडणार 1000 वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक अध्याय

Feb 15, 2026 | 03:32 PM
Political News : “कोणीही भगवे वस्त्र घातले की संत होत नाही… अखिलेश यादव यांचा UPच्या मुख्यमंत्र्यांवर निशाणा

Political News : “कोणीही भगवे वस्त्र घातले की संत होत नाही… अखिलेश यादव यांचा UPच्या मुख्यमंत्र्यांवर निशाणा

Feb 15, 2026 | 03:32 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Feb 15, 2026 | 02:30 PM
Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Feb 15, 2026 | 02:27 PM
Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Feb 14, 2026 | 08:20 PM
Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Feb 14, 2026 | 07:15 PM
Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Feb 14, 2026 | 07:09 PM
Train Viral Video :  शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Train Viral Video : शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Feb 14, 2026 | 07:03 PM
Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Feb 14, 2026 | 06:55 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.