• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Know The 5 Principles On That Tata Curvv Is Designed

‘या’ 5 प्रमुख आधारस्‍तंभांवर डिझाइन करण्‍यात आली आहे TATA Curvv

एसयूव्‍ही डिझाइनच्‍या नवीन युगाला परिभाषित करत टाटा मोटर्स या भारतातील आघाडीच्‍या ऑटोमोटिव्‍ह उत्‍पादक कंपनीने काळ म्हणजेच ७ ऑगस्टला अधिकृतरित्‍या Curvv.ev लाँच केली होती. या कारला पाच प्रमुख आधारस्‍तंभांवर डिझाईन करण्यात आले आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Aug 08, 2024 | 07:02 PM
'या' ५ प्रमुख आधारस्‍तंभांवर डिझाइन करण्‍यात आली आहे TATA Curvv

'या' ५ प्रमुख आधारस्‍तंभांवर डिझाइन करण्‍यात आली आहे TATA Curvv

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

टाटा मोटर्सच्‍या एसयूव्‍ही श्रेणीमधील टाटा कर्व्‍ह ही नवीन कार एसयूव्‍हीची प्रबळता आणि कूपेच्‍या आकर्षकतेचे अद्वितीय कॉम्बिनेशन आहे. ही कार 2 पेट्रोल इंजिन्‍स आणि 1 डिझेल इंजिन पर्यायामध्‍ये आपले उपलब्ध आहे.

ग्राहकांना ४५ केडब्‍ल्‍यूएच बॅटरीसाठी १७.४९ लाख रूपये आणि ५५ केडब्‍ल्‍यूएच बॅटरीसाठी १९.२५ लाख रूपयांमध्‍ये ही आकर्षक कार विकत घेता येणार आहे. १२ ऑगस्‍टपासून या कारसाठी बुकिंग चालू होईल व डिलिव्‍हरीला २३ ऑगस्‍टपासून सुरूवात केली जाऊ शकते. ही कार पाच आधारस्तंभांवर डिझाईन केली आहे, ज्यामुळे ग्राहक या कारकडे अधिकच आकर्षित होत आहे. जाणून घेऊया हे पाच आधारस्तंभ नेमके आहे तरी काय?

या पाच आधारस्तंभांवर डिझाईन करण्यात आली टाटा कर्व्‍ह

शेप्‍ड टू स्‍टन:

या कारच्या एक्‍स्‍टीरिअरमध्‍ये फ्लश डोअर हँडल्‍ससह अधिक प्रीमियम दिसणारी कूपे डिझाईन आहे. या डिझाईनला साजेसे तंत्रज्ञान असलेल्‍या Curvv.ev मध्‍ये स्‍मार्ट डिजिटल लायटिंग जसे स्‍मार्ट डिजिटल कनेक्‍टेड डीआरएलसह वेलकम अँड गुडबाय ऍनिमेशन, स्‍मार्ट चार्जिंग, सीक्‍वेन्शियल टर्न इंडिकेटर्स, एलईडी प्रोजेक्‍टर हेडलॅम्‍प, एलईडी फ्रण्‍ट फॉग लॅम्‍प्‍ससह कॉर्नरिंग फंक्‍शन, स्‍मार्ट डिजिटल इनेक्‍टेड एलईडी टेल लॅम्‍प्‍स, स्‍मार्ट डिजिटल स्‍टीअरिंग व्‍हील, इलेक्ट्रिक फ्रण्‍ट चार्जिंग लिडसह ऑटो ओपन/क्‍लोजिंग, डिजिटल डॅशबोर्ड, फिजिटल कंट्रोल पॅनेल, वॉईस असिस्‍टेड पॅनोरॅमिक सनरूफसह मूड लायटिंग आणि स्‍मार्ट डिजिटल शिफ्टर आहे.

शेप्‍ड फॉर ग्रॅण्‍ड्यूर:

Curvv.ev मध्‍ये सामान्‍यत: प्रीमियम श्रेणींमध्‍ये आढळून येणारी टॉप-ऑफ-द-लाइन फीचर्स असणारी कार आहे. ही कारआतील बाजूने बारकाईने डिझाईन करण्‍यात आली आहे, जेथे आरामदायीपणा व सोयीसुविधेवर अधिक लक्ष देण्‍यात आले आहे.

अडवान्‍स्‍ड कम्‍फर्ट सीट्स, फ्रण्‍ट सीट व्‍हेण्टिलेशन, ६ वे पॉवर ऍडजेस्टेबल ड्रायव्‍हर सीट, ग्रँड सेंटर कन्‍सोल, कूल्‍ड ग्‍लोव्‍ह बॉक्‍स आणि फ्रण्‍ट अँड रिअर फास्‍ट चार्ज सी टाइप ४५ वॅट अशा सर्वोत्तम वैशिष्‍ट्यांसह या एसयूव्‍ही कूपेमध्‍ये फ्रण्‍ट रो आहे.

शेप्‍ड फॉर परफॉर्मन्‍स:

प्रगत आर्किटेक्‍चरवर डिझाईन करण्‍यात आलेली Curvv.ev 123 केडब्‍ल्‍यू / 167 पीएस पॉवर देते, तसेच ८.६ सेकंदांमध्‍ये ० ते १०० किमी/तास गती प्राप्‍त करते. ४५ केडब्‍ल्‍यूएच आणि ५५ केडब्‍ल्‍यूएच या सर्वात मोठ्या बॅटरी पॅक पर्यायांसह ही कार दैनंदिन प्रवासासाठी, तसेच तुमच्‍या प्रियजनांसोबत लॉंग ड्राइव्‍हचा आनंद घेण्‍यासाठी तुमची सर्वोत्तम सोबती आहे. ही कार फक्‍त ४० मिनिटांमध्‍ये १० ते ८० टक्‍क्‍यांपर्यंत चार्ज होते किंवा फक्‍त १५ मिनिटांमध्‍ये जवळपास १५० किमी रेंजच्‍या जलद टॉप-अप्‍सची खात्री मिळते.

शेप्‍ड फॉर इनोव्‍हेटिव्‍ह टेक्‍नॉलॉजी:

या वेईकलमध्‍ये सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये आहेत जसे हार्मनची ३१.२४ सेमी सिनेमॅटिक टचस्क्रिन, २६.०३ सेमी डिजिटल कॉकपीट, Arcade.ev सह सिनेमॅटिक एक्‍स्‍पेरिअन्‍स व २० हून अधिक अ‍ॅप, जेबीएल सिनेमॅटिक साऊंड सिस्‍टम, अडवान्‍स्‍ड ओटीए क्षमता, अश्या कित्येक जबरदस्त फीचर्स या कारमध्ये देण्यात आले आहे.

शेप्‍ड फॉर अ‍ॅब्‍सोल्‍यूट सेफ्टी:

तुम्‍हाला व तुमच्‍या प्रियजनांना प्रत्‍येक प्रवासादरम्‍यान परिपूर्ण सुरक्षिततेची खात्री देण्‍यासाठी प्रगत सुरक्षितता वैशिष्‍ट्यांसह डिझाइन करण्‍यात आलेल्‍या Curvv.ev मध्‍ये ऍडव्हान्स ड्रायव्‍हर असिस्‍टण्‍स सिस्‍टम्‍स – लेव्‍हल २ आहे, ज्‍यामध्‍ये २० फीचर्स आहेत. याव्‍यतिरिक्‍त, या एसयूव्‍ही कूपेमध्‍ये ६ एअरबॅग्‍ज, ऑल व्‍हील डिस्‍क ब्रेक्‍ससह ब्रेक डिस्‍क वायपिंग, अकॉस्टिक वेईकल अलर्ट सिस्‍टम (एव्‍हीएएस), अश्या सेफ्टी फीचर्सचा समावेश आहे.

Web Title: Know the 5 principles on that tata curvv is designed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2024 | 07:02 PM

Topics:  

  • tata cars
  • Tata Curvv
  • tata motors

संबंधित बातम्या

‘या’ कंपनीच्या वाहनांना तोडच नाही! विक्रीचे सगळे रेकॉर्ड मोडत बनली भारताची दुसरी सर्वात मोठी कार विक्रेता
1

‘या’ कंपनीच्या वाहनांना तोडच नाही! विक्रीचे सगळे रेकॉर्ड मोडत बनली भारताची दुसरी सर्वात मोठी कार विक्रेता

इथे GST कमी तिथे Tata च्या ‘या’ कारची किंमत 1.55 लाखांपर्यंत कमी, कोणता व्हेरिएंट खरेदी केल्यास किती होईल फायदा?
2

इथे GST कमी तिथे Tata च्या ‘या’ कारची किंमत 1.55 लाखांपर्यंत कमी, कोणता व्हेरिएंट खरेदी केल्यास किती होईल फायदा?

नवीन Tata Altroz चा Bharat NCAP मध्ये डंका! मिळाली 5 स्टार सेफ्टी रेटिंग
3

नवीन Tata Altroz चा Bharat NCAP मध्ये डंका! मिळाली 5 स्टार सेफ्टी रेटिंग

Tata Motors कडून Ace Gold + मिनी ट्रक लाँच, किंमत फक्त…
4

Tata Motors कडून Ace Gold + मिनी ट्रक लाँच, किंमत फक्त…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
नोव्हेंबरमध्ये आहे लग्न? तर महिनाभर या गोष्टी लक्षात ठेवा! त्वचेचा निखार उजळेल

नोव्हेंबरमध्ये आहे लग्न? तर महिनाभर या गोष्टी लक्षात ठेवा! त्वचेचा निखार उजळेल

Astro Tips : भविष्यातील घटनांची चाहूल लागते ‘या’ माणसांना; काय सांगतं ज्योतिषशास्त्र ?

Astro Tips : भविष्यातील घटनांची चाहूल लागते ‘या’ माणसांना; काय सांगतं ज्योतिषशास्त्र ?

Maharashtra Government: “कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल…”; मंत्री आदिती तटकरेंची मागणी

Maharashtra Government: “कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल…”; मंत्री आदिती तटकरेंची मागणी

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

व्हिडिओ

पुढे बघा
MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.