• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Special Edition Of Vespa Officina 8 Launched In India Know Price And Features

भारतात Vespa Officina 8 चा खास एडिशन झाला लाँच, किंमत तर 1.50 लाखांपेक्षा कमी

भारतीय दुचाकी बाजारात Vespa Officina 8 चा खास एडिशन लाँच झाला आहे. चला जाणून घेऊयात, या नवीन स्कूटरची किंमत किती आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 13, 2026 | 07:24 PM
फोटो सौजन्य: X.com

फोटो सौजन्य: X.com

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • भारतात Vespa स्कूटर लोकप्रिय आहे
  • नुकतेच Vespa Officina 8 चा खास एडिशन लाँच
  • 125cc आणि 150cc अशा दोन इंजिन पर्यायांसह उपलब्ध
भारतात दिवसेंदिवस दुचाकींच्या विक्रीत वाढ होताना दिसत आहे. म्हणूनच तर अनेक ऑटो ब्रॅण्ड्स भारतात उत्तम स्कूटर ऑफर करतात. यातील काही स्कूटर तर ग्राहकांमध्ये लोकप्रिय ठरले आहेत. असाच एक लोकप्रिय स्कूटर म्हणजे Vespa. नुकतेच या स्कूटरचे स्पेशल एडिशन भारतात लाँच झाले आहे.

भारतात दुचाकी वाहनांची विक्री करणाऱ्या Piaggio कंपनीने नुकतेच Vespa Officina 8 या स्कूटरचे स्पेशल एडिशन लाँच केले आहे. या स्कूटरमध्ये कोणत्या खास फीचर्सचा समावेश आहे आणि त्याची किंमत किती आहे? याबद्दल जाणून घेऊयात.

Nissan Gravite लवकरच होणार लाँच! पहिल्यांदाच मिळाली ‘या’ खास फीचर्सची माहिती

स्पेशल एडिशनचे लाँच

पियाजियोकडून भारतात विविध दुचाकींची विक्री केली जाते. कंपनीने अलीकडेच वेस्पा ऑफिसिना 8 चे स्पेशल एडिशन सादर केले आहे. हे एडिशन 125 सीसी आणि 150 सीसी इंजिन पर्यायांसह उपलब्ध करून देण्यात आले आहे.

काय आहेत खास फीचर्स?

या स्कूटरचे नाव इटलीतील पोंटेडेरा येथील परीक्षण केंद्रावरून प्रेरित आहे. यामध्ये स्टेप-थ्रू स्टील फ्रेम, टू-स्ट्रोक इंजिन, डायरेक्ट-ड्राइव्ह ट्रान्समिशन आणि हँडलबार-माउंटेड गिअर कंट्रोल यांसारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत, जी वेस्पाच्या पारंपरिक डिझाइनची आठवण करून देतात.

विशेष कलरमध्ये स्कूटर लाँच

या स्पेशल एडिशनला खास “मॅट मेटॅलिक ब्लू ऑफिसिना 8” रंग देण्यात आला आहे. हा रंग विशेषतः या सिरीजसाठी विकसित करण्यात आला असून मूळ वर्कशॉपमधील साधने, यंत्रसामग्री आणि कामगारांच्या पोशाखांपासून प्रेरित आहे. स्टील बॉडीमुळे स्कूटरला क्लासिक आणि प्रीमियम लुक मिळतो.

SUV खरेदी करण्याचा विचार करताय? ‘या’ 5 पर्यायांवर एकदा नजर टाकाच, किंमत फक्त…

अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया

पियाजियो व्हेईकल्स प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन आणि एमडी Diego Graffi यांनी सांगितले की, ऑफिसिना 8 हे वेस्पाच्या प्रवासातील एक महत्त्वाचे पर्व दर्शवते. वेळोवेळी सादर होणाऱ्या अशा स्पेशल एडिशन मॉडेल्समुळे वेस्पा आपली वेगळी ओळख कायम ठेवते आणि ग्राहकांना अधिक मूल्य प्रदान करते.

किंमत किती?

ऑफिसिना 8 स्पेशल एडिशनची एक्स-शोरूम किंमत 1.34 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. यासोबत कंपनीकडून मॅचिंग हेल्मेट स्टँडर्ड अ‍ॅक्सेसरी म्हणून दिले जात आहे.

एकूणच, खास रंग, क्लासिक डिझाइन आणि मर्यादित एडिशन वैशिष्ट्यांमुळे वेस्पा ऑफिसिना 8 हे स्कूटर प्रेमींसाठी आकर्षक पर्याय ठरू शकते.

Web Title: Special edition of vespa officina 8 launched in india know price and features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2026 | 07:24 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • scooter

संबंधित बातम्या

Nissan Gravite लवकरच होणार लाँच! पहिल्यांदाच मिळाली ‘या’ खास फीचर्सची माहिती
1

Nissan Gravite लवकरच होणार लाँच! पहिल्यांदाच मिळाली ‘या’ खास फीचर्सची माहिती

January 2026 मध्ये ‘या’ 7 सीटर गाडयांची मागणी वाढली? जाणून घ्या टॉप 5 कार्स
2

January 2026 मध्ये ‘या’ 7 सीटर गाडयांची मागणी वाढली? जाणून घ्या टॉप 5 कार्स

SUV खरेदी करण्याचा विचार करताय? ‘या’ 5 पर्यायांवर एकदा नजर टाकाच, किंमत फक्त…
3

SUV खरेदी करण्याचा विचार करताय? ‘या’ 5 पर्यायांवर एकदा नजर टाकाच, किंमत फक्त…

असं नेमकं घडलं तरी काय? BMW ने अचानक 5 लाखांपेक्षा जास्त कारसाठी जारी केला रिकॉल
4

असं नेमकं घडलं तरी काय? BMW ने अचानक 5 लाखांपेक्षा जास्त कारसाठी जारी केला रिकॉल

ताज्या बातम्या

पुढे वाचा
भारतात Vespa Officina 8 चा खास एडिशन झाला लाँच, किंमत तर 1.50 लाखांपेक्षा कमी

भारतात Vespa Officina 8 चा खास एडिशन झाला लाँच, किंमत तर 1.50 लाखांपेक्षा कमी

Feb 13, 2026 | 07:24 PM
Kolhapur : भिमा कृषी व पशू प्रदर्शनाचे उद्घाटन! निरनिराळ्या पशूंनी लावली हजेरी, चक्क 1400 किलोचा रेडा…

Kolhapur : भिमा कृषी व पशू प्रदर्शनाचे उद्घाटन! निरनिराळ्या पशूंनी लावली हजेरी, चक्क 1400 किलोचा रेडा…

Feb 13, 2026 | 07:22 PM
Latur Zilla Parishad: लातूर जिल्हा परिषद विजयाचा जल्लोष; दिलीपराव देशमुखांच्या हस्ते सत्कार

Latur Zilla Parishad: लातूर जिल्हा परिषद विजयाचा जल्लोष; दिलीपराव देशमुखांच्या हस्ते सत्कार

Feb 13, 2026 | 07:14 PM
IND vs PAK महामुकाबल्यावर पावसाचे सावट! ‘इतक्या’ टक्के पावसाचा अंदाज; चाहत्यांची धाकधूक वाढली

IND vs PAK महामुकाबल्यावर पावसाचे सावट! ‘इतक्या’ टक्के पावसाचा अंदाज; चाहत्यांची धाकधूक वाढली

Feb 13, 2026 | 07:13 PM
प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना खलनायक का ठरवलंय जातंय? हसन मुश्रीफ यांचे विलिनीकरणाबाबत मोठं वक्तव्य

प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना खलनायक का ठरवलंय जातंय? हसन मुश्रीफ यांचे विलिनीकरणाबाबत मोठं वक्तव्य

Feb 13, 2026 | 07:13 PM
Satara News :  ‘जय जय रघुवीर समर्थ’चा जयघोष; सज्जनगडावर दासनवमी उत्साहात साजरी, 9 दिवस रामनामाचा गजर

Satara News : ‘जय जय रघुवीर समर्थ’चा जयघोष; सज्जनगडावर दासनवमी उत्साहात साजरी, 9 दिवस रामनामाचा गजर

Feb 13, 2026 | 07:07 PM
शिस्त, सेवा आणि राष्ट्रप्रथम! Ajay Devgn च्या दमदार आवाजात ‘शतक: संघ के १०० वर्ष’चा ट्रेलर प्रदर्शित

शिस्त, सेवा आणि राष्ट्रप्रथम! Ajay Devgn च्या दमदार आवाजात ‘शतक: संघ के १०० वर्ष’चा ट्रेलर प्रदर्शित

Feb 13, 2026 | 07:02 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Feb 13, 2026 | 05:42 PM
Thane News  : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Thane News : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Feb 12, 2026 | 07:57 PM
Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Feb 12, 2026 | 07:48 PM
Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Feb 12, 2026 | 07:30 PM
Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Feb 12, 2026 | 07:23 PM
Pune News :  MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Pune News : MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Feb 12, 2026 | 07:17 PM
Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Feb 12, 2026 | 02:54 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.