• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Renault India February 2026 Sales Increased By 31 Percent

Renault India साठी फेब्रुवारी 2026 ठरला एकदम खास! विक्रीत थेट 31 टक्क्यांची वाढ; ‘ही’ Car ठरली लकी

रेनॉल्ट इंडियासाठी फेब्रुवारी 2026 चा महिना खूप खास ठरला आहे. यामागील कारण म्हणजे कंपनीच्या विक्रीत 31 टक्क्यांची झालेली वाढ. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 02, 2026 | 07:01 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • फेब्रुवारी 2026 मध्ये रेनॉल्ट इंडियाच्या कार्सच्या मागणीत वाढ
  • कंपनीची विक्री 31 टक्क्यांनी वाढली
  • जाणून घ्या संपूर्ण माहिती
भारतातील कार बाजारात Renault India ने विक्रीत उल्लेखनीय वाढ नोंदवली आहे. कंपनीने फेब्रुवारी 2026 मध्ये 3,495 युनिट्सची घाऊक विक्री केली असून, मागील वर्षी याच कालावधीत झालेल्या 2,676 युनिट्सच्या विक्रीच्या तुलनेत ही 31 टक्क्यांनी अधिक आहे. भारतीय ऑटोमोबाईल बाजारात वाढत्या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर कंपनीने सातत्याने विक्री वाढवण्यात यश मिळवले आहे.

यावर्षीच्या पहिल्या दोन महिन्यांतही कंपनीने आपली सकारात्मक कामगिरी कायम ठेवली आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी 2026 या कालावधीत कंपनीने मागील वर्षाच्या तुलनेत एकूण 32 टक्के वाढ नोंदवली आहे. यामुळे कंपनीचा भारतीय बाजारातील आत्मविश्वास अधिक मजबूत झाल्याचे दिसून येते.

Tata Motors आणि VOCPA यांच्यात महत्वाचा करार: तामिळनाडूतील पोर्टवर धावणार 40 ‘ग्रीन हायड्रोजन’ ट्रक्स

किगर आणि ट्रायबरमुळे विक्रीत वाढ

कंपनीच्या विक्री वाढीत Renault Kiger आणि Renault Triber या मॉडेल्सचा मोठा वाटा आहे. विशेषतः नव्या ट्रायबरला ग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. फेब्रुवारी महिन्यात ट्रायबरच्या विक्रीत तब्बल 57 टक्के वार्षिक वाढ नोंदवण्यात आली आहे. किफायतशीर किंमत, चांगले मायलेज आणि कुटुंबासाठी उपयुक्त असलेली जागा यामुळे ट्रायबरला ग्राहकांकडून पसंती मिळत असल्याचे दिसून येते.

तसेच किगर या कॉम्पॅक्ट SUV मॉडेललाही बाजारात चांगली मागणी आहे. आकर्षक डिझाइन, आधुनिक फीचर्स आणि स्पर्धात्मक किंमत यामुळे किगर ग्राहकांमध्ये लोकप्रिय ठरत आहे.

सतत वाढीचा ट्रेंड कायम

किगर आणि ट्रायबरच्या अपडेटेड मॉडेल्समुळे कंपनीच्या ब्रँडबद्दल ग्राहकांचा विश्वास वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे 2025 च्या तिसऱ्या तिमाहीपासून कंपनी सातत्याने विक्री वाढ नोंदवत आहे.

Mahindra XEV 9e चा खास एडिशन झाला लाँच! फक्त 8 दिवसात मिळणार डिलिव्हरी

  • Q3 CY2025 मध्ये कंपनीने 9 टक्के वाढ नोंदवली
  • Q4 CY2025 मध्ये ही वाढ 27 टक्क्यांपर्यंत पोहोचली
  • तर 2026 च्या पहिल्या दोन महिन्यांत 32 टक्के वाढ नोंदवली गेली
या वाढीमुळे कंपनीचा भारतीय बाजारातील विस्तार अधिक मजबूत होत असल्याचे संकेत मिळत आहेत.

डस्टरच्या कमबॅकमुळे ग्राहकांची उत्सुकता वाढली

दरम्यान कंपनीने भारतात पुन्हा Renault Duster आणण्याची घोषणा केल्यामुळे ग्राहकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. एकेकाळी भारतीय SUV बाजारात लोकप्रिय ठरलेली डस्टर पुन्हा येणार असल्याने अनेक ग्राहक या कारची वाट पाहत आहेत.

कंपनीच्या म्हणण्यानुसार, डस्टरच्या कमबॅकच्या घोषणेनंतर देशभरातील रेनॉल्ट डीलरशिपवर ग्राहकांची उपस्थिती (फुटफॉल) वाढली आहे. त्यामुळे येत्या काळात कंपनीच्या विक्रीत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Web Title: Renault india february 2026 sales increased by 31 percent

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2026 | 07:01 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Renault

संबंधित बातम्या

Tata Motors आणि VOCPA यांच्यात महत्वाचा करार: तामिळनाडूतील पोर्टवर धावणार 40 ‘ग्रीन हायड्रोजन’ ट्रक्स
1

Tata Motors आणि VOCPA यांच्यात महत्वाचा करार: तामिळनाडूतील पोर्टवर धावणार 40 ‘ग्रीन हायड्रोजन’ ट्रक्स

Mahindra XEV 9e चा खास एडिशन झाला लाँच! फक्त 8 दिवसात मिळणार डिलिव्हरी
2

Mahindra XEV 9e चा खास एडिशन झाला लाँच! फक्त 8 दिवसात मिळणार डिलिव्हरी

रस्त्यावर आता या लक्झरी कारचा जलवा! Mercedes‑Benz V‑Class झाली लाँच; बुकिंगसाठी भरावे लागणार तब्बल 5 लाख रुपये
3

रस्त्यावर आता या लक्झरी कारचा जलवा! Mercedes‑Benz V‑Class झाली लाँच; बुकिंगसाठी भरावे लागणार तब्बल 5 लाख रुपये

25 हजार पगारातही ‘ही’ EV तुमच्या आवाक्यात! 1 लाखाचे डाउन पेमेंट आणि EMI फक्त…
4

25 हजार पगारातही ‘ही’ EV तुमच्या आवाक्यात! 1 लाखाचे डाउन पेमेंट आणि EMI फक्त…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Renault India साठी फेब्रुवारी 2026 ठरला एकदम खास! विक्रीत थेट 31 टक्क्यांची वाढ; ‘ही’ Car ठरली लकी

Renault India साठी फेब्रुवारी 2026 ठरला एकदम खास! विक्रीत थेट 31 टक्क्यांची वाढ; ‘ही’ Car ठरली लकी

Mar 02, 2026 | 07:01 PM
इराणला अणुबॉम्ब बनवण्यापासून अमेरिका-इस्रायल का रोखतात? जाणून घ्या ११ वर्षांपूर्वीचा तो वाद, जो ठरला युद्धाचे मुख्य कारण

इराणला अणुबॉम्ब बनवण्यापासून अमेरिका-इस्रायल का रोखतात? जाणून घ्या ११ वर्षांपूर्वीचा तो वाद, जो ठरला युद्धाचे मुख्य कारण

Mar 02, 2026 | 06:59 PM
Vastu Tips: घरात सतत आजारपण, तणाव आणि वाईट नजरेमुळे त्रस्त आहात का? ‘या’ वास्तू टिप्स ठरतील फायदेशीर

Vastu Tips: घरात सतत आजारपण, तणाव आणि वाईट नजरेमुळे त्रस्त आहात का? ‘या’ वास्तू टिप्स ठरतील फायदेशीर

Mar 02, 2026 | 06:54 PM
‘सक्षम कौशल्य सर्वेक्षण’ योजनेतून 15 हजार युवकांना…; आशिष शेलार यांनी व्यक्त केला विश्वास

‘सक्षम कौशल्य सर्वेक्षण’ योजनेतून 15 हजार युवकांना…; आशिष शेलार यांनी व्यक्त केला विश्वास

Mar 02, 2026 | 06:42 PM
आई झाली अन् सर्वच काही बदललं…! ४० वर्षीय अभिनेत्री म्हणते मुलीकडून हवाय थोडा ब्रेक, ‘माझ्यातही आहे अपराधीपणाची भावना’

आई झाली अन् सर्वच काही बदललं…! ४० वर्षीय अभिनेत्री म्हणते मुलीकडून हवाय थोडा ब्रेक, ‘माझ्यातही आहे अपराधीपणाची भावना’

Mar 02, 2026 | 06:28 PM
“विकसित होणार उपचार पद्धती…”, कोकिलाबेन हॉस्पिटलच्या तज्ज्ञांनी मल्टीपल स्क्लेरोसिसमध्ये प्रतिबंधात्मक अपंगत्वावर चर्चा

“विकसित होणार उपचार पद्धती…”, कोकिलाबेन हॉस्पिटलच्या तज्ज्ञांनी मल्टीपल स्क्लेरोसिसमध्ये प्रतिबंधात्मक अपंगत्वावर चर्चा

Mar 02, 2026 | 06:17 PM
India Post GDS Result 2026:इंडिया पोस्ट कधी जाहीर करणार पहिली मेरिट लिस्ट? जाणून घ्या अपडेट…

India Post GDS Result 2026:इंडिया पोस्ट कधी जाहीर करणार पहिली मेरिट लिस्ट? जाणून घ्या अपडेट…

Mar 02, 2026 | 06:05 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Mar 01, 2026 | 07:23 PM
Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Mar 01, 2026 | 05:56 PM
Virar : जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Virar : जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Mar 01, 2026 | 05:47 PM
Shivsena UBT Protest ‘तहानलेल्या’ वाळूजमध्ये ६ मार्चला ‘घडा फोडो’ शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन 

Shivsena UBT Protest ‘तहानलेल्या’ वाळूजमध्ये ६ मार्चला ‘घडा फोडो’ शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन 

Mar 01, 2026 | 05:09 PM
Sangli News : आयुक्तांची मनमानी? ‘ठिकाणी पुनर्वसन करा’

Sangli News : आयुक्तांची मनमानी? ‘ठिकाणी पुनर्वसन करा’

Mar 01, 2026 | 04:50 PM
Mumbai News :  मीरा-भाईंदरमध्ये विश्वगुरू उड्डाणपूल’ नामकरणावरून काँग्रेस-भाजपमध्ये वाद

Mumbai News : मीरा-भाईंदरमध्ये विश्वगुरू उड्डाणपूल’ नामकरणावरून काँग्रेस-भाजपमध्ये वाद

Mar 01, 2026 | 04:32 PM
Sindhudurg : १६०-१८० नॉटिकल मैलांचा सागरी प्रवास सुरू

Sindhudurg : १६०-१८० नॉटिकल मैलांचा सागरी प्रवास सुरू

Mar 01, 2026 | 03:34 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.