• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Volvo Ex 30 Presented In Mumbai Know Features And Performance Details

मुंबईत नवीन इलेक्ट्रिक कार Volvo EX30 सादर, सप्टेंबर 2025 च्या अखेरीस होणार लाँच

भारतात इलेक्ट्रिक कारच्या मागणीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. अशातच आता मुंबई Volvo ने त्यांची नवीन इलेक्ट्रिक कार सादर केली आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Sep 10, 2025 | 04:57 PM
मुंबईत नवीन इलेक्ट्रिक कार Volvo EX 30 सादर

मुंबईत नवीन इलेक्ट्रिक कार Volvo EX 30 सादर

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Volvo कार इंडियातर्फे नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही EX30 अधिकृतपणे सादर करण्यात आली आहे. इच्छुक खरेदीदारांना मुंबईतील KIFS Volvo Cars (अंधेरी पश्चिम आणि प्रभादेवी) येथे टेस्ट ड्राइव्ह घेण्याची संधी उपलब्ध आहे. तसेच ग्राहक कारची प्री बुकिंग करून डिलिव्हरीच्या वेळी विशेष डिस्काउंट मिळवू शकतात. या बहुप्रतिक्षित इलेक्ट्रिक एसयूव्हीची अधिकृत किंमत सप्टेंबरच्या अखेरीस जाहीर केली जाणार असून, ऑक्टोबर 2025 पासून डिलिव्हरी सुरू होईल. कारचे उत्पादन कर्नाटकातील बंगळुरू येथील होसाकोटे कारखान्यात केले जात आहे.

ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! GST कपातीमुळे पेट्रोल-डिझेल वाहने स्वस्त होणार; TVS चे मोठे विधान

डिझाइन आणि सुरक्षा

वॉल्वो EX30 ही कंपनीची आतापर्यंतची सर्वात टिकाऊ इलेक्ट्रिक कार आहे. तिचे इंटिरिअर पुनर्वापर केलेल्या डेनिम, पीईटी बाटल्या, ॲल्युमिनियम, पीव्हीसी पाईप्स यांसारख्या टिकाऊ साहित्यांपासून तयार करण्यात आले आहेत. स्कॅन्डिनेव्हियन डिझाइन व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा संगम असलेल्या या मॉडेलने युरो एनसीएपी सेफ्टी टेस्टमध्ये 5 स्टार प्राप्त केले आहे.

EX30 मध्ये टक्कर टाळण्यासाठी इंटरसेक्शन ऑटो ब्रेक, “डोअरिंग” अपघात टाळण्यासाठी दरवाजा उघडण्याचा इशारा, तसेच 5 कॅमेरे, 5 रडार आणि 12 अल्ट्रासोनिक सेन्सर्ससह सेफ स्पेस टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे.

GST 2.0 चा अलभ्य लाभ! क्लासिक लिजेंड्सच्या आयकॉनिक जावा, येझदी Bikes किंमत 2 लाख रूपयांपेक्षा कमी

फीचर्स आणि तंत्रज्ञान

  • स्कॅन्डिनेव्हियन ऋतूंवर आधारित 5 ॲम्बियंट लाइटिंग संकल्पना व ध्वनी अनुभव
  • हरमन कार्डन साउंडबार, 1040W ॲम्प्लीफायर आणि 9 स्पीकर्ससह इमर्सिव्ह सराउंड साऊंड
  • 12.3-इंच हाय-रिझोल्यूशन सेंटर डिस्प्ले – गुगल बिल्ट-इन (गुगल असिस्टंट, गुगल मॅप्स, गुगल प्ले), 5G कनेक्टिव्हिटी व OTA अपडेट्स
  • रेड डॉट: बेस्ट ऑफ द बेस्ट प्रोडक्ट डिझाइन 2024 आणि वर्ल्ड अर्बन कार ऑफ द इयर 2024 पुरस्कारप्राप्त डिझाइन

सोयीसुविधा व कनेक्टिव्हिटी

EX30 मध्ये NFC कार्डद्वारे अनलॉकिंग, तसेच वॉल्वो कार ॲपमधील डिजिटल की प्लस फीचर उपलब्ध आहे, ज्यामुळे मोबाईल फोनच कारची की म्हणून वापरता येते. यामुळे ग्राहकांचा अनुभव अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर होतो.

कार्यक्षमता व बॅटरी

  • पॉवर – 272 HP
  • टॉर्क – 343 Nm
  • बॅटरी – 69 kWh Li-Ion (सिंगल मोटर एक्सटेंडेड रेंज)
  • एक्सेलरेशन – 0-100 किमी/ताशी फक्त 5.3 सेकंदांत
  • टॉप स्पीड – 180 किमी/ताशी
  • WLTP रेंज – 480 किमी
  • बॅटरी वॉरंटी – 8 वर्षे / 1,60,000 किमी
  • फ्रंट स्टोरेज (फ्रंक) – 7 लिटर
  • रिअर स्टोरेज – 318 लिटर
  • ग्राऊंड क्लिअरन्स – 171 मिमी
  • वन पेडल ड्राइव्ह पर्याय
  • प्रगत ड्रायव्हर असिस्ट सिस्टीम्स
  • एलईडी हेडलाईट्स
  • ब्लाइंड स्पॉट माहिती प्रणाली (क्रॉस ट्रॅफिक अलर्टसह)
  • अनुकूलित क्रूझ कंट्रोल
  • लेन कीपिंग असिस्ट
  • फ्रंट व रियर कोलिजन अव्हॉइडन्स असिस्ट
  • पार्क पायलट असिस्ट व रिव्हर्सिंग कॅमेरा
  • पार्किंग सेन्सर्स (समोर व मागे)
  • स्मार्टफोनसाठी वायरलेस चार्जिंग

Web Title: Volvo ex 30 presented in mumbai know features and performance details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2025 | 04:57 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • new car

संबंधित बातम्या

HSRP Number Plate नाही? ‘इतका’ मोठा दंड भरायला तयार राहा! सगळा खिसा होईल रिकामा
1

HSRP Number Plate नाही? ‘इतका’ मोठा दंड भरायला तयार राहा! सगळा खिसा होईल रिकामा

‘या’ कारमुळे Maruti Suzuki च्या पदरात मोठी निराशा! दर महिन्याला फक्त 266 ग्राहकच करताय खरेदी
2

‘या’ कारमुळे Maruti Suzuki च्या पदरात मोठी निराशा! दर महिन्याला फक्त 266 ग्राहकच करताय खरेदी

New Hyundai Venue ची बुकिंग सुरु! फक्त ‘इतक्या’ रुपयात बुक करा कार
3

New Hyundai Venue ची बुकिंग सुरु! फक्त ‘इतक्या’ रुपयात बुक करा कार

‘या’ Scooter चा फॅन बेस एखाद्या स्टारपेक्षा कमी नाही! आतापर्यंत विकले तब्बल 3.5 कोटी युनिट्स
4

‘या’ Scooter चा फॅन बेस एखाद्या स्टारपेक्षा कमी नाही! आतापर्यंत विकले तब्बल 3.5 कोटी युनिट्स

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘Peddi ’मधील Janhvi Kapoor चा अचियम्मा अवतार चर्चेत, पोस्टरने सोशल मीडियावर घातला धुमाकूळ

‘Peddi ’मधील Janhvi Kapoor चा अचियम्मा अवतार चर्चेत, पोस्टरने सोशल मीडियावर घातला धुमाकूळ

Nov 01, 2025 | 05:46 PM
न्यायव्यवस्था राज्यकर्त्यांच्या इशाऱ्यावर नाचते, 30 जूनपर्यंत शेतकऱ्यांना न्याय द्या, नाहीतर…; राजू शेट्टींचा इशारा

न्यायव्यवस्था राज्यकर्त्यांच्या इशाऱ्यावर नाचते, 30 जूनपर्यंत शेतकऱ्यांना न्याय द्या, नाहीतर…; राजू शेट्टींचा इशारा

Nov 01, 2025 | 05:41 PM
Andhra Pradesh Stampede: वेंकटेश्वर मंदिरात मृत्यूचे तांडव! PM नरेंद्र मोदींनी घेतला ‘हा’ निर्णय

Andhra Pradesh Stampede: वेंकटेश्वर मंदिरात मृत्यूचे तांडव! PM नरेंद्र मोदींनी घेतला ‘हा’ निर्णय

Nov 01, 2025 | 05:27 PM
Astro Tips : साडेसातीचा अर्थ काय ? या काळात सगळं वाईटच घडत का ? जाणून घ्या सविस्तर

Astro Tips : साडेसातीचा अर्थ काय ? या काळात सगळं वाईटच घडत का ? जाणून घ्या सविस्तर

Nov 01, 2025 | 05:27 PM
Uddhav Thackeray Attacks On BJP: मतदार यादीतून नाव हटवण्याचा प्रयत्न?; उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप

Uddhav Thackeray Attacks On BJP: मतदार यादीतून नाव हटवण्याचा प्रयत्न?; उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप

Nov 01, 2025 | 05:18 PM
“अलविदा… पण शेवट..’ रोहन बोपण्णाकडून टेनिसमधून निवृत्तीची घोषणा; भावुक पोस्ट करत २० वर्षांच्या कारकिर्दीचा घेतला निरोप 

“अलविदा… पण शेवट..’ रोहन बोपण्णाकडून टेनिसमधून निवृत्तीची घोषणा; भावुक पोस्ट करत २० वर्षांच्या कारकिर्दीचा घेतला निरोप 

Nov 01, 2025 | 05:16 PM
Powai Hostage Case:”मी स्टुडिओत पोहोचलो अन्..” रोहित आर्यासंदर्भात गिरीश ओक यांनी केला धक्कादायक खुलासा

Powai Hostage Case:”मी स्टुडिओत पोहोचलो अन्..” रोहित आर्यासंदर्भात गिरीश ओक यांनी केला धक्कादायक खुलासा

Nov 01, 2025 | 05:11 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Mumbai : बोगस मतदारयादीच्या विरोधात नेत्यांचा मोर्चा…

Mumbai : बोगस मतदारयादीच्या विरोधात नेत्यांचा मोर्चा…

Nov 01, 2025 | 02:11 PM
MUMBAI : MVA-MNS चा मुंबईत ‘सत्याचा मोर्चा’, सोलापूरहून मनसे कार्यकर्ते मुंबईत दाखल

MUMBAI : MVA-MNS चा मुंबईत ‘सत्याचा मोर्चा’, सोलापूरहून मनसे कार्यकर्ते मुंबईत दाखल

Nov 01, 2025 | 01:39 PM
Mumbai : लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चा अनिवार्ये – नसीम खान

Mumbai : लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चा अनिवार्ये – नसीम खान

Oct 31, 2025 | 08:13 PM
Alibaug : आलिशान कारने घरफोड्या करणारी टोळीचा पर्दाफाश, रायगड पोलिसांचे मोठे यश

Alibaug : आलिशान कारने घरफोड्या करणारी टोळीचा पर्दाफाश, रायगड पोलिसांचे मोठे यश

Oct 31, 2025 | 08:07 PM
Buldhana : अनामत रक्कम परत मागितल्याने विद्यार्थिनीला मारहाण, जमावाकडून वसतिगृह फोडण्याचा प्रयत्न

Buldhana : अनामत रक्कम परत मागितल्याने विद्यार्थिनीला मारहाण, जमावाकडून वसतिगृह फोडण्याचा प्रयत्न

Oct 31, 2025 | 07:59 PM
Ahilyanagar : मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे कर्डीले कुटुंबीयांना सांत्वन

Ahilyanagar : मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे कर्डीले कुटुंबीयांना सांत्वन

Oct 31, 2025 | 07:41 PM
पीडित महिलेचं स्पष्टीकरण, ‘गैरसमजुतीतून घडलं’ रूपाली ठोंबरे पाटील आरोपांप्रकरणी नवं वळण

पीडित महिलेचं स्पष्टीकरण, ‘गैरसमजुतीतून घडलं’ रूपाली ठोंबरे पाटील आरोपांप्रकरणी नवं वळण

Oct 31, 2025 | 07:31 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.