नवीन ईपीएफ वेतन मर्यादा १ एप्रिल २०२७ पासून लागू केली जाऊ शकते. वेतन मर्यादेतील वाढीमुळे पीएफ आणि पेन्शन निधीमधील योगदानातही वाढ होईल, ज्याचा परिणाम कंपन्या आणि सरकार या दोघांवरही होईल.
EPFO Scam Case: EPFO ने उद्योगपती अनिल अंबानी आणि त्यांच्या रिलायन्स कॅपिटल कंपनीविरोधात मोठी कारवाई केली आहे. तब्बल १,८१६ कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी अनिल अंबानी आणि संबंधित अधिकाऱ्यांवर FIR दाखल…
नोकरी बदलल्यानंतर जुन्या PF खात्यातील पैसे नवीन खात्यात ट्रान्सफर करण्यासाठी आता खातेदारांना मनस्ताप सहन करावा लागणार नाही. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने EPFO एक नवीन प्रगत ई-पोर्टल सुरू केले असून,…
जर तुमच्या EPF खात्यात आर्थिक वर्षाचे व्याजाचे पैसे अद्याप जमा झाले नसतील, तर काळजी करण्याचे कारण नाही. EPFO च्या 'EPFiGMS' या अधिकृत ग्रीव्हन्स पोर्टलवरून तुम्ही घरबसल्या ऑनलाईन तक्रार नोंदवू शकता.
PF आजच्या काळात गुंतवणूकदारांना आपल्या पैशांवर चांगला परतावा मिळवण्याची इच्छा असते. त्यामुळे अनेक कर्मचारी PF मधील रक्कम म्युच्युअल फंडासारख्या बाजाराशी संबंधित पर्यायांमध्ये गुंतवण्याचा विचार करतात.
EPFO ने पीएफ धारकांचे अडकलेले पैसे आणि जुने प्रलंबित क्लेम्स जलद गतीने निकाली काढण्यासाठी VISHWAS 2026 मोहीम सुरू केली आहे. या विशेष मोहिमेमुळे तांत्रिक कारणांमुळे किंवा इतर त्रुटींमुळे रखडलेले कोट्यवधी…
ईपीएफओने सुमारे ३४ कोटी वर्गणीदारांच्या खात्यांमध्ये २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी ८.२५% व्याज जमा केले आहे. यामुळे व्याज जमा करण्याची प्रक्रिया अधिक जलद झाली आहे, तपासून घ्या
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने कर्मचाऱ्यांना आणि कंपन्यांसाठी एक मोठी आणि दिलासादायक अल्पावधीची 'एमनेस्टी योजना' Amnesty Scheme आणली आहे. ही योजना लागू झाल्यापासून फक्त ६ महिन्यांसाठीच खुली असणार आहे, ज्यामध्ये…
केंद्र सरकारने सामाजिक सुरक्षा संहितेअंतर्गत नवीन 'कर्मचारी पेन्शन योजना २०२६' लागू केली आहे. या नव्या नियमांमुळे भविष्य निर्वाह निधी EPF आणि पेन्शन क्लेमची प्रक्रिया अधिक वेगवान आणि डिजिटल होणार आहे.
EPFO सदस्य आता घरबसल्या अवघ्या दोन मिनिटांत आपल्या PF खात्याचा बॅलन्स तपासू शकतात. EPFO Passbook पोर्टल, UAN आणि मोबाईलच्या मदतीने PF बॅलन्स पाहण्याची सर्वात सोपी ऑनलाइन प्रक्रिया जाणून घ्या.
केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले की, नवीन प्रणाली लागू झाल्यामुळे आता PF चे दावे EPFO अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच त्यांची छाननी केली जाईल. यामुळे ग्राहकांना फायदे मिळतील
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या ७ ते ८ कोटी नोकरदार ग्राहकांसाठी व्याजाच्या रकमेबाबत अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी ८.२५% व्याजदराला अधिकृत…
आयडीएफसी फर्स्ट बँकेने =कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेसोबत म्हणजेच EPFO एकत्रीकरण करून PF Payment सेवा सुलभ केली आहे. याचा व्यावसायिक आणि बँकिंग क्षेत्रावर महत्त्वाचा परिणाम होणार आहे. कशी आहे प्रक्रिया?
EPFO चे पोर्टल तांत्रिक अडचणींमुळे तब्बल आठवडाभर बंद राहिल्यानंतर आता पुन्हा सुरू झाले आहे. मात्र, पोर्टल सुरू करताना केंद्र सरकारने सुरक्षेच्या कारणास्तव आणि युजर्सचा अनुभव सुलभ करण्यासाठी २ अत्यंत महत्त्वाच्या…
EPFO New Rules 2026: खाजगी कंपन्यांमध्ये बहुतेक कर्मचाऱ्यांचे पगार कॉस्ट-टू-कंपनी (CTC) मॉडेलवर ठरवले जातात. त्यामुळे, पीएफ योगदान आणि सेवानिवृत्ती बचतीचे अधिक चांगल्या प्रकारे नियोजन करण्यासाठी कर्मचारी आणि कंपनी परस्पर संमतीने…
ईपीएफओच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, २६ जून रोजी मध्यरात्री १२ वाजल्यापासून २८ जून रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत नवीन दावे न दाखल करता येणार नाहीत. तसेच या कालावधीत दाव्यांच्या प्रक्रियेलाही स्थगिती…
सरकारने २०२५-२६ करिता EPF ठेवींवर ८.२५ टक्के व्याजदराला मंजुरी दिली आहे. व्याजाची रक्कम या महिन्यात वर्गणीदारांच्या खात्यात जमा होण्याची अपेक्षा आहे. याचा फायदा ७ कोटींहून वर्गणीदारांना होईल.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे EPFO सदस्य त्यांच्या PF खात्यांमध्ये व्याजाची रक्कम जमा होण्याची वाट पाहत आहेत. २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी PF वरील व्याजदर ८.२५% इतकाच कायम ठेवण्यात आला आहे.…
विमा संरक्षण EDLI - Employees' Deposit Linked Insurance योजनेअंतर्गत दिले जाते. ईडीएलआय ही सरकार-समर्थित जीवन विमा योजना असून, ती ईपीएफच्या कक्षेत येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध आहे. नेमकी काय आहे योजना?
PF चे 100% पैसे UPI द्वारे काढता येणार असल्याची चर्चा रंगत आहे. मात्र यामागचे सत्य काय, EPFO चे नवे नियम नेमके काय सांगतात आणि नोकरी करणाऱ्यांवर याचा काय परिणाम होणार,…