Todays Gold-Silver Price: गणेश चर्तुर्थीच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करण्याचा विचार करताय? जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
भारतात आज सर्वत्र गणेशोत्सव साजरा केला जात आहे. आजचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो, यादिवशी अनेक लोकं सोनं खरेदी करण्याला प्राधान्य देतात. तुम्ही देखील गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करण्याचा विचार करताय का? तर त्यापूर्वी भारताच्या वेगवेगळ्या शहरात सोन्याचे भाव काय आहेत, याबाबत जाणून घेऊया. 27 ऑगस्ट रोजी आज भारतात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,207 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,356 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 7,656 रुपये आहे. 26 ऑगस्ट रोजी काल भारतात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,150 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,304 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 7,613 रुपये होता.
भारतात आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 93,560 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,02,070 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 76,560 रुपये आहे. भारतात काल 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 93,040 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,01,500 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 76,130 रुपये होता. भारतात आज चांदीचा भाव प्रति ग्रॅम 119.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,19,900 रुपये आहे. भारतात काल चांदीचा भाव प्रति ग्रॅम 121.10 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,21,100 रुपये होता. (फोटो सौजन्य – pinterest)
शहरं | 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर | 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर | 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर |
---|---|---|---|
चेन्नई | ₹93,560 | ₹1,02,070 | ₹76,560 |
बंंगळुरु | ₹93,560 | ₹1,02,070 | ₹76,560 |
पुणे | ₹93,560 | ₹1,02,070 | ₹76,560 |
मुंबई | ₹93,560 | ₹1,02,070 | ₹76,560 |
केरळ | ₹93,560 | ₹1,02,070 | ₹76,560 |
कोलकाता | ₹93,560 | ₹1,02,070 | ₹76,560 |
हैद्राबाद | ₹93,560 | ₹1,02,070 | ₹76,560 |
नागूपर | ₹93,560 | ₹1,02,070 | ₹76,560 |
दिल्ली | ₹93,710 | ₹1,02,220 | ₹76,680 |
चंदीगड | ₹93,710 | ₹1,02,220 | ₹76,680 |
लखनौ | ₹93,710 | ₹1,02,220 | ₹76,680 |
जयपूर | ₹93,710 | ₹1,02,220 | ₹76,680 |
नाशिक | ₹93,590 | ₹1,02,100 | ₹76,590 |
सुरत | ₹93,610 | ₹1,02,120 | ₹76,600 |