फोटो सौजन्य - Social Media
१० नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात गुंतवणूकदारांसाठी सहा नव्या IPO मध्ये गुंतवणुकीची संधी उपलब्ध होणार आहे. यापैकी चार IPO मुख्य (Mainboard) सेगमेंटमधील आहेत. प्रसिद्ध एडटेक कंपनी PhysicsWallah चा IPOही या आठवड्यात खुला होणार आहे. त्याचबरोबर आधीपासून खुले असलेल्या चार IPO मध्येही गुंतवणुकीची संधी कायम राहणार आहे.
नवे उघडणारे IPO:
आधीपासून खुले असलेले IPO: Finbud Financial, Pine Labs, Curis Lifesciences आणि Shining Tools यांसारखे इश्यू सध्या गुंतवणूकदारांकडून चांगला प्रतिसाद मिळवत आहेत.
लिस्ट होणाऱ्या कंपन्या: Lenskart Solutions, Groww, Shreeji Global FMCG, Finbud Financial, Pine Labs, Curis Lifesciences आणि Shining Tools या सात कंपन्यांचे शेअर्स पुढील आठवड्यात शेअर बाजारात लिस्ट होणार आहेत.






