• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Business »
  • Union Budget 2026 27 Discussion Nirmala Sitharaman Rbi Board Meeting

Nirmala Sitharaman RBI Meeting: कर्ज-जीडीपी ५०% करण्याचे लक्ष्य; अर्थमंत्री आरबीआयशी अर्थसंकल्पातील मुद्द्यांवर करणार चर्चा

RBI शी अर्थसंकल्पातील मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन २३ फेब्रुवारीला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या केंद्रीय मंडळाला संबोधित करतील. २०२६-२७ च्या अर्थसंकल्पातील मुख्य मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत.

  • By Priti Hingane
Updated On: Feb 11, 2026 | 10:41 AM
Nirmala Sitharaman RBI Meeting: कर्ज-जीडीपी ५०% करण्याचे लक्ष्य; अर्थमंत्री आरबीआयशी अर्थसंकल्पातील मुद्द्यांवर करणार चर्चा

Nirmala Sitharaman RBI Meeting: कर्ज-जीडीपी ५०% करण्याचे लक्ष्य; अर्थमंत्री आरबीआयशी अर्थसंकल्पातील मुद्द्यांवर करणार चर्चा (फोटो-सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • रेपो दर स्थिरतेनंतर अर्थमंत्री आणि आरबीआयची बैठक
  • आरबीआय केंद्रीय मंडळाची बैठक २३ फेब्रुवारीला होणार
  • कर्ज-ते-जीडीपी गुणोत्तर अंदाजे ५० टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता
 
Nirmala Sitharaman RBI Meeting: भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी १ फेब्रुवारीला संसदेत आर्थिक वर्ष २०२६-२७ चा अर्थसंकल्प सादर केला. आता याच पार्श्वभूमीवर आरबीआयशी अर्थसंकल्पातील मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन २३ फेब्रुवारी रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India) च्या केंद्रीय मंडळाला संबोधित करतील, या काळात, त्या २०२६-२७ आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पातील मुख्य मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. ज्यात उत्पादनाला चालना देण्यासाठी उपाययोजना आणि शेती आणि पर्यटनाला पाठिंबा देणे, आदी बाबींचा समावेश राहणार आहे. जागतिक अनिश्चिततेमध्ये मुख्य धोरण दर अर्थात रेपो रेट ५.२५ टक्के स्थिर ठेवण्यासंदर्भात आरबीआयच्या निर्णयानंतर काही दिवसांनी ही बैठक होणार आहे.

हे देखील वाचा: Stock Market Today: तेजी की मंदी? कशी होणार आज शेअर बाजाराची सुरुवात? ‘हे’ शेअर्स देऊ शकतात बंपर रिटर्न

आरबीआयच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अर्थसंकल्पानंतरची ही बैठक सोमवार (२३ फेब्रुवारी) रोजी होणार आहे. बैठकीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन मंडळाच्या सदस्यांना संबोधित करतील, त्यासोबतच २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात (Budget 2026-2027) केलेल्या घोषणांबद्दल चर्चा करतील. म्हणजेच एकंदरीत अर्थसंकल्पाचा रोडमॅप ठरवण्यात येणार आहे. अर्थसंकल्पात मांडलेल्या मुद्द्यावर अर्थमंत्री आरबीआय मंडळासमोर आपली भूमिका स्पष्ट करणार असून त्या अंमलात आणण्यासाठी चर्चा करणार आहेत. यावेळी, अर्थसंकल्पातील वाढ आणि राजकोषीय विवेक यांच्यात संतुलन साधाण्यात आले आहे.

हे देखील वाचा: Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दराने घेतली नवी झेप, आता 1 तोळा खरेदीसाठी खर्च करावे लागणार इतके रुपये

१ फेब्रुवारी रोजी लोकसभेत नववा अर्थसंकल्प सादर करताना सीतारामन म्हणाल्या, १२ वर्षांपूर्वी मी पदभार स्वीकारला होता. तेव्हापासून भारताची आर्थिक स्थिरता, राजकोषीय शिस्त, त्यात होणारी सततची वाढ आणि महागाईची साक्षीदार आहे. सरकारने मार्च २०३१ पर्यंत कर्ज-ते-जीडीपी गुणोत्तर अंदाजे ५० टक्क्यांनी कमी करण्यासाठी एक नवीन मसुदा जाहीर केला आहे. जो २०२६-२७ आर्थिक वर्षात ५५.६ टक्क्यांवर राहण्याची अपेक्षा आहे. बैठकीमध्ये अर्थमंत्र्यांसह राज्य अर्थमंत्री पंकज चौधरी, आर्थिक व्यवहार सचिव, महसूल सचिव, खर्च सचिव, वित्तीय सेवा सचिव आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतील.

Web Title: Union budget 2026 27 discussion nirmala sitharaman rbi board meeting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 10:35 AM

Topics:  

  • Budget 2026-2027
  • GDP
  • Nirmala Sitharaman
  • Reserve Bank Of India

संबंधित बातम्या

RBI Deposit Insurance: एप्रिल २०२६ पासून ठेवी विम्यात होणार बदल; RBI च्या निर्णयाने ग्राहकांना मिळणार दिलासा
1

RBI Deposit Insurance: एप्रिल २०२६ पासून ठेवी विम्यात होणार बदल; RBI च्या निर्णयाने ग्राहकांना मिळणार दिलासा

निवडणूक होणाऱ्या राज्यांत केंद्राकडून निधींचा पाऊस; तीन राज्यांना मिळणार 9234 कोटी
2

निवडणूक होणाऱ्या राज्यांत केंद्राकडून निधींचा पाऊस; तीन राज्यांना मिळणार 9234 कोटी

RBI Loan Recovery Rules: मनमानी कर्जवसुलीला लागणार लगाम! आरबीआयने लावले बँका व एनबीएफसींवर कडक नियम
3

RBI Loan Recovery Rules: मनमानी कर्जवसुलीला लागणार लगाम! आरबीआयने लावले बँका व एनबीएफसींवर कडक नियम

RBI On Bank Fraud: बँकेने तुमची फसवणूक केलीये? तर आता घाबरू नका; कारण आरबीआय लवकरच नवे नियम आणणार
4

RBI On Bank Fraud: बँकेने तुमची फसवणूक केलीये? तर आता घाबरू नका; कारण आरबीआय लवकरच नवे नियम आणणार

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Nirmala Sitharaman RBI Meeting: कर्ज-जीडीपी ५०% करण्याचे लक्ष्य; अर्थमंत्री आरबीआयशी अर्थसंकल्पातील मुद्द्यांवर करणार चर्चा

Nirmala Sitharaman RBI Meeting: कर्ज-जीडीपी ५०% करण्याचे लक्ष्य; अर्थमंत्री आरबीआयशी अर्थसंकल्पातील मुद्द्यांवर करणार चर्चा

Feb 11, 2026 | 10:35 AM
Maharashtra Budget 2026: ‘अजित पवारांची अकाली एक्झिट…’; फडणवीसांसमोर अर्थसंकल्प मांडण्याचे आव्हान

Maharashtra Budget 2026: ‘अजित पवारांची अकाली एक्झिट…’; फडणवीसांसमोर अर्थसंकल्प मांडण्याचे आव्हान

Feb 11, 2026 | 10:32 AM
Buldhana Crime: दोन एकर शेती, लाखाचं कर्ज आणि नापिकी… बुलडाण्यात तरुण शेतकरी दाम्पत्याने संपवले जीवन

Buldhana Crime: दोन एकर शेती, लाखाचं कर्ज आणि नापिकी… बुलडाण्यात तरुण शेतकरी दाम्पत्याने संपवले जीवन

Feb 11, 2026 | 10:31 AM
माणूस की आयरन मॅन? 45 वर्षांपासून तोंडात 150 टोकदार पिना ठेवून जगतोय, खातानाही बाहेर काढत नाही; Video Viral

माणूस की आयरन मॅन? 45 वर्षांपासून तोंडात 150 टोकदार पिना ठेवून जगतोय, खातानाही बाहेर काढत नाही; Video Viral

Feb 11, 2026 | 10:19 AM
Canada School Shooting : कॅनडा हादरलं! हायस्कूलमधील भीषण गोळीबारात १० जणांचा मृत्यू, अनेक जखमी

Canada School Shooting : कॅनडा हादरलं! हायस्कूलमधील भीषण गोळीबारात १० जणांचा मृत्यू, अनेक जखमी

Feb 11, 2026 | 10:18 AM
संध्याकाळच्या जेवणासाठी करा गरमागरम पांढरी कढी, घरातील सगळ्यांचं आवडेल चविष्ट पदार्थ

संध्याकाळच्या जेवणासाठी करा गरमागरम पांढरी कढी, घरातील सगळ्यांचं आवडेल चविष्ट पदार्थ

Feb 11, 2026 | 10:14 AM
boAt ने महिलांना दिलं खास सरप्राईज! दमदार फीचर्ससह लाँच केलं नवं स्मार्टवॉच, स्टाईल आणि फिटनेस आता एकाच ठिकाणी

boAt ने महिलांना दिलं खास सरप्राईज! दमदार फीचर्ससह लाँच केलं नवं स्मार्टवॉच, स्टाईल आणि फिटनेस आता एकाच ठिकाणी

Feb 11, 2026 | 10:13 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Sangli News : “तिन्ही शहराच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार”- महापौर धीरज सूर्यवंशी

Sangli News : “तिन्ही शहराच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार”- महापौर धीरज सूर्यवंशी

Feb 10, 2026 | 08:25 PM
Ahilyanagar : 2012 पासून प्रलंबित प्रश्नांवर तोडगा! अप्पर डीजी कृष्ण प्रकाश यांचे आश्वासन

Ahilyanagar : 2012 पासून प्रलंबित प्रश्नांवर तोडगा! अप्पर डीजी कृष्ण प्रकाश यांचे आश्वासन

Feb 10, 2026 | 07:12 PM
Sangali News : जिल्ह्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांवर सीसीटीव्हीची करडी नजर; जिल्हा परिषदेचा खास उपक्रम

Sangali News : जिल्ह्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांवर सीसीटीव्हीची करडी नजर; जिल्हा परिषदेचा खास उपक्रम

Feb 10, 2026 | 07:06 PM
Kolhapur News : कोल्हापुरात लिज्जत पापड बनवणाऱ्या वारणेच्या 42 महिलांनी केली विमानाची सफर

Kolhapur News : कोल्हापुरात लिज्जत पापड बनवणाऱ्या वारणेच्या 42 महिलांनी केली विमानाची सफर

Feb 10, 2026 | 06:57 PM
Mahad : “भाजप–शिवसेना एकत्र आल्यास सत्ता परिवर्तन शक्य”- विकास गोगावले

Mahad : “भाजप–शिवसेना एकत्र आल्यास सत्ता परिवर्तन शक्य”- विकास गोगावले

Feb 10, 2026 | 06:48 PM
Kolhapur News :  रस्त्यावर झाडं कोसळल्याने एका पोलीस कर्मचाऱ्यासह दोघं जखमी

Kolhapur News : रस्त्यावर झाडं कोसळल्याने एका पोलीस कर्मचाऱ्यासह दोघं जखमी

Feb 10, 2026 | 06:21 PM
Shambhuraj Desai : “धनशक्तीच्या विरोधात सामान्य लोकांनी निवडणूक जिंकली” – शंभूराज देसाई

Shambhuraj Desai : “धनशक्तीच्या विरोधात सामान्य लोकांनी निवडणूक जिंकली” – शंभूराज देसाई

Feb 10, 2026 | 06:17 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.