Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Used Oil Scam: तुमच्या ताटात ‘विष’? मोठा स्कॅम उघड… वापरलेल्या खाद्यतेलाचा काळाबाजार; तब्बल 46 लाख लीटर जुनं तेल जप्त

आपण दैनंदिन जेवणात वापरत असलेले खाद्यतेल किती सुरक्षित आहे? असा गंभीर प्रश्न निर्माण करणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समध्ये आधीच वापरलेले खराब तेल रिसायकल करून पुन्हा बाजारात विकणाऱ्या मोठ्या रॅकेटचा प्रशासनाने पर्दाफाश केला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 24, 2026 | 12:45 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • तुमच्या ताटात ‘विष’? मोठा स्कॅम उघड…
  • वापरलेल्या खाद्यतेलाचा मोठा काळाबाजार
  • तब्बल 46 लाख लीटर जुनं तेल जप्त
Used Oil Scam: तुम्ही कधी विचार केला आहे का? की तुम्ही जेवत असलेलं जेवण शुद्ध आहे? तुमचं उत्तर नक्कीच हो असेल. पण तुम्हाला माहित आहे का की तुम्ही दररोज जे तेल वापरता त्याचा पुनर्वापर केला जाऊ शकतो? नुकताच हा प्रकार उघड झाल आहे. गेल्या दोन वर्षांत जवळपास ४६ लाख लिटर वापरलेले खाद्यतेल जप्त करण्यात आले आहे. या घटनेमुळे सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षेबद्दल प्रश्न निर्माण झाले आहेत. काय आहे प्रकरण आणि ही मोठी कारवाई कुठे केली सविस्तर जाणून घेऊयात.

PM Kisan योजनेत वडील आणि मुलगा दोघांनाही मिळू शकतो का लाभ? नियम समजून घेतल्यास राहणार नाही संभ्रम

संपूर्ण प्रकरण काय आहे?

वास्तविक पाहता, ही मोठी स्कॅमवर कारवाई कर्नाटक सरकारने केली आहे. गेल्या दोन वर्षांत सरकारने जवळपास ४६ लाख लिटर वापरलेले खाद्यतेल जप्त केले आहे. सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करण्यासाठी आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी ही मोहीम राबवली जात आहे. सरकारने हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, बेकरी आणि इतर खाण्याच्या ठिकाणांवरही पाळत वाढवली आहे. पुनर्वापर केलेल्या खाद्यतेलाचा पुन्हा वापर होणार नाही याची खात्री करण्यासाठी अधिकाऱ्यांची पथके नियमित तपासणी करत आहेत.

चार एजन्सींचं सहकार्य

२०२४ ते २०२६ या कालावधीत कर्नाटकात अंदाजे ४५.९ लाख लिटर वापरलेले खाद्यतेल गोळा करण्यात आले. हे काम FSSAI-मान्यताप्राप्त चार एजन्सींनी केले. या एजन्सी हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि इतर खाद्य व्यवसायांकडून वापरलेले तेल खरेदी करतात आणि ते RUCO म्हणजे Repurpose Used Cooking Oil योजनेअंतर्गत अधिकृत कंपन्यांकडे पाठवतात, जिथे त्यावर प्रक्रिया करून बायोडिझेल बनवले जाते.

या प्रकरणावर अधिकाऱ्यांचं म्हणणं काय?

या विषयावर, अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले की, अनेक छोटी हॉटेल्स आणि खाद्य दुकाने त्यांचे वापरलेले तेल मोठ्या हॉटेल्स, व्यवसाय किंवा एकत्रित करणाऱ्यांना ॲग्रीगेटर्सना देतात. हे तेल नंतर FSSAI-मान्यताप्राप्त एजन्सींकडे पोहोचवले जाते, जेणेकरून त्याची सुरक्षितपणे विल्हेवाट लावली जाईल आणि ते स्वयंपाकासाठी पुन्हा वापरले जाणार नाही.

अशा तेलामुळे आजाराला निमंत्रण

हे लक्षात घेतले पाहिजे की, तेच तेल अनेक वेळा पुन्हा गरम केल्याने आणि वापरल्याने ट्रान्स फॅट्स आणि इतर हानिकारक पदार्थ वाढतात. यामुळे हृदयविकार, कर्करोग आणि इतर गंभीर आरोग्य समस्यांचा धोका वाढू शकतो. अशा परिस्थितीत, आता अन्न सुरक्षा विभागाने हॉटेल्स आणि अन्न व्यापाऱ्यांना वापरलेले तेल केवळ अधिकृत RUCO एजन्सींनाच देण्याचे आणि अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.

PF की म्युच्युअल फंड? निवृत्तीच्या पैशांसाठी कोणता पर्याय ठरेल फायदेशीर? EPFO ने केला खुलासा

Web Title: Used cooking oil scam 46 lakh liters seized fine imposed see details marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2026 | 12:45 PM

Topics:  

  • Bad Quality Food
  • Business News
  • cooking oil
  • Food Issue
  • Food Poison
  • food poisoning
  • Food Safety
  • FSSAI
  • Marathi News
  • scam

संबंधित बातम्या

Jalgaon News: सणाचा उत्साह अन् सोन्याच्या दरवाढीचा झटका! जळगावात १ तोळा सोनं महागलं, चांदीनेही गाठला नवा टप्पा
1

Jalgaon News: सणाचा उत्साह अन् सोन्याच्या दरवाढीचा झटका! जळगावात १ तोळा सोनं महागलं, चांदीनेही गाठला नवा टप्पा

Radha Patil on Pune Dahi Handi Program: दहीहंडीचा डान्स ठरला वादाचा विषय! राधा पाटील संतापली, म्हणाली… गौतमीचंही घेतलं नाव
2

Radha Patil on Pune Dahi Handi Program: दहीहंडीचा डान्स ठरला वादाचा विषय! राधा पाटील संतापली, म्हणाली… गौतमीचंही घेतलं नाव

SPJIMR FT MiM Ranking : जगभरातील टॉप 50 बिझनेस स्कूल्समध्ये भारतीय संस्थांचा डंका! SPJIMR ने मिळवले 26 वे स्थान; पाहा काय आहे खास?
3

SPJIMR FT MiM Ranking : जगभरातील टॉप 50 बिझनेस स्कूल्समध्ये भारतीय संस्थांचा डंका! SPJIMR ने मिळवले 26 वे स्थान; पाहा काय आहे खास?

Dhiraj Deshmukh Latur : “शासनाची भूमिका दुटप्पी अन् शेतकरीविरोधी!” धीरज देशमुखांचा आक्रमक पवित्रा!
4

Dhiraj Deshmukh Latur : “शासनाची भूमिका दुटप्पी अन् शेतकरीविरोधी!” धीरज देशमुखांचा आक्रमक पवित्रा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.