• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Crime »
  • A Man Abused Of Woman Incident In Beed

खळबळजनक ! उचल घेतलेली रक्कम परत न केल्याने मुकादमाचा महिलेवर अत्याचार; ‘ते’ फोटो काढले अन्…

उसतोड कामगार कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी एका गावातून दुसऱ्या गावात जात असतात. ऊस तोडणीचे कंत्राट पद्धतीने काम घेऊन घेऊन मजुरांना त्याठिकाणी कामाला पाठविण्यात असते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 12, 2025 | 03:08 PM
लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर सातत्याने अत्याचार; पीडितेला मुलगी होताच...

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर सातत्याने अत्याचार; पीडितेला मुलगी होताच... (File Photo : Crime)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

बीड : ऊस तोडणी करून पोट भरण्यासाठी ऊसतोड कामगार वेगवेगळ्या ठिकाणी जात असतात. अनेकदा काम करून देण्यासाठी काही रकमेची उचल करत कामावर त्याची फेड करत असतात. मात्र, उचल घेतलेली रक्कम परत देत नाही, या कारणावरून एका महिलेवर मुकादमाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना बीड जिल्ह्यात समोर आली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

बीडच्या दिंद्रुडमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उसतोड कामगार कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी एका गावातून दुसऱ्या गावात जात असतात. ऊस तोडणीचे कंत्राट पद्धतीने काम घेऊन घेऊन मजुरांना त्याठिकाणी कामाला पाठविण्यात असते. मजूर महिलेने घेतलेल्या उचल रकमेतील काही रक्कम बाकी होती. ही बाकी रक्कम देत नाही, म्हणून एका विवाहित मजूर महिलेवर मुकादमाकडून अत्याचार करण्यात आला.

अश्लिल फोटो काढले अन्…

इतकेच नाही तर या महिलेचे अश्लील फोटो त्याने गावातील काही ग्रुपवर व्हायरल केले. हा प्रकार सहन न झाल्याने सदर महिलेने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. महिलेला लागलीच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने तिचा जीव वाचला आहे.

अमरावतीतही अत्याचाराची घटना

अमरावतीतही अत्याचाराची घटना नुकतीच घडली. लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीचे लैंगिक शोषण केले आणि त्यानंतर तिला लग्नास नकार दिला. या घटनेची तक्रार पीडित तरुणीने मंगळवारी (दि. 8) राजापेठ पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार, पोलिसांनी आरोपी सूरज संतोषराव बाहे (वय 32, रा. गोंडबाबा मंदिरामागे, अमरावती) याच्याविरुध्द गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे.

गुन्हेगारी घटनांमध्ये होतीये सातत्याने वाढ

राज्यात गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा यांसारख्या घटना तर घडत आहेत. याशिवाय, महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. असे असताना आता उचल घेतलेली रक्कम परत न केल्याने मुकादमाने महिलेवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

Web Title: A man abused of woman incident in beed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2025 | 03:08 PM

Topics:  

  • Abused Case
  • Beed Crime

संबंधित बातम्या

ट्रॅव्हल्समध्ये महिलेचा विनयभंग; पतीसमोरच पत्नीच्या अंगाला स्पर्श केला अन्…
1

ट्रॅव्हल्समध्ये महिलेचा विनयभंग; पतीसमोरच पत्नीच्या अंगाला स्पर्श केला अन्…

Beed Crime: जिद्दीचा विजय, पण आयुष्याचा पराभव; 600 मीटरचा ‘टॉपर’ ठरला मात्र काळाने झडप घातली
2

Beed Crime: जिद्दीचा विजय, पण आयुष्याचा पराभव; 600 मीटरचा ‘टॉपर’ ठरला मात्र काळाने झडप घातली

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IND vs PAK: पाकिस्तानच्या फलंदाजांची भारताने केली चिरफाड, पुन्हा रडवले! पाकला टीम इंडियाने 61 धावांनी हरवले

IND vs PAK: पाकिस्तानच्या फलंदाजांची भारताने केली चिरफाड, पुन्हा रडवले! पाकला टीम इंडियाने 61 धावांनी हरवले

Feb 15, 2026 | 10:17 PM
महाराष्ट्रात २०२८ मध्ये रंगणार ‘राष्ट्रीय कौशल्य स्पर्धा’; Mangal Prabhat Lodha यांच्या प्रस्तावाला केंद्राचे सकारात्मक संकेत

महाराष्ट्रात २०२८ मध्ये रंगणार ‘राष्ट्रीय कौशल्य स्पर्धा’; Mangal Prabhat Lodha यांच्या प्रस्तावाला केंद्राचे सकारात्मक संकेत

Feb 15, 2026 | 09:59 PM
फुल टॅंकवर 1200 किमीची तगडी रेंज! ऑफिसला येण्याजाण्यासाठी ‘ही’ SUV आहे एकदम बेस्ट

फुल टॅंकवर 1200 किमीची तगडी रेंज! ऑफिसला येण्याजाण्यासाठी ‘ही’ SUV आहे एकदम बेस्ट

Feb 15, 2026 | 09:58 PM
अपूर्वा नेमळेकरने दिला चाहत्यांना सुखद धक्का! झाली Mrs. Govalkar, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

अपूर्वा नेमळेकरने दिला चाहत्यांना सुखद धक्का! झाली Mrs. Govalkar, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Feb 15, 2026 | 09:54 PM
Bigg Boss Marathi 6 : करण आणि आयुष झाले घराबाहेर! पाच आठवड्यानंतर संपला बिग बॉसच्या घरातला प्रवास

Bigg Boss Marathi 6 : करण आणि आयुष झाले घराबाहेर! पाच आठवड्यानंतर संपला बिग बॉसच्या घरातला प्रवास

Feb 15, 2026 | 09:45 PM
Mulund Metro Slab: मुलुंड मेट्रो दुर्घटनेप्रकरणी मोठी कारवाई! प्रोजेक्ट डायरेक्टरसह ५ जणांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

Mulund Metro Slab: मुलुंड मेट्रो दुर्घटनेप्रकरणी मोठी कारवाई! प्रोजेक्ट डायरेक्टरसह ५ जणांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

Feb 15, 2026 | 09:33 PM
EV सेगमेंटमध्ये Tata Motors धुराळा उडवणार! 593 KM रेंज असणारी ‘ही’ खास कार लवकरच लाँच होणार

EV सेगमेंटमध्ये Tata Motors धुराळा उडवणार! 593 KM रेंज असणारी ‘ही’ खास कार लवकरच लाँच होणार

Feb 15, 2026 | 09:27 PM

व्हिडिओ

पुढे बघा
BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

Feb 15, 2026 | 07:50 PM
Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Feb 15, 2026 | 07:42 PM
Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Feb 15, 2026 | 07:02 PM
Amravati :  कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Amravati : कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Feb 15, 2026 | 06:47 PM
Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Feb 15, 2026 | 05:53 PM
Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Feb 15, 2026 | 02:30 PM
Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Feb 15, 2026 | 02:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.