• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Ratnagiri »
  • Finance Commission Rules Will Increase The Tax Burden On The Citizens Of Ratnagiri

Ratnagiri News: रत्नागिरीकरांवर करवाढीची टांगती तलवार? प्रशासनाची वाढली डोकेदुखी

आगामी वर्षांतील कोट्यवधी रुपयांच्या विशेष अनुदानावर पालिकेला पाणी सोडावे लागेल. उत्पन्नातील ५ टक्के वाढीची ही अट पूर्ण करण्यासाठी नगरपालिकेने उपाययोजना सुरू केल्या आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 28, 2026 | 02:22 PM
Ratnagiri News: रत्नागिरीकरांवर करवाढीची टांगती तलवार? प्रशासनाची वाढली डोकेदुखी

रत्नागिरीकरांवर करवाढीची टांगती तलवार? (फोटो- istockphoto)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

जाचक अटींनी नगरपालिका प्रशासनाची वाढली डोकेदुखी
शहरवासीयांवर बोजा पडण्याची शक्यता 
पालिकेला महसूल वाढीचे अचूक लेखापरीक्षण करावे लागणार

रत्नागिरी: रत्नागिरी नगरपालिकेवर सध्या ३५ कोटी रुपयांच्या देण्यांचा डोंगर असतानाच आता १६ व्या वित्त आयोगाच्या जाचक अटींनी प्रशासनाची डोकेदुखी वाढवली आहे. केंद्राकडून मिळणारे ‘कार्यप्रदर्शन अनुदान’ पदरात पाडून घेण्यासाठी नगरपालिकेला आपल्या स्वतःच्या उत्पन्नात दरवर्षी किमान ५ टक्के वाढ करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे रत्नागिरी शहरवासीयांवर अधिकच्या करवाढीचा बोजा पडणार हे जवळपास निश्चित आहे. रत्नागिरी नगरपालिकेची आर्थिक स्थिती सध्या नाजूक आहे. ३५ कोटी रुपयांचे देणे फेडण्याचे मोठे आव्हान समोर असताना, १६ व्या वित्त आयोगाने १ एप्रिल २०२६ ते ३१ मार्च २०३१ या कालावधीसाठी नवीन नियमावली जाहीर केली आहे.

आगामी वर्षांतील कोट्यवधी रुपयांच्या विशेष अनुदानावर पालिकेला पाणी सोडावे लागेल. उत्पन्नातील ५ टक्के वाढीची ही अट पूर्ण करण्यासाठी नगरपालिकेने उपाययोजना सुरू केल्या आहेत. मागील सर्वसाधारण सभेत दोन नवीन कर लागू करण्याचा निर्णय याच रणनीतीचा भाग मानला जात आहे. याशिवाय संचालनालयाने सुचवल्याप्रमाणे नगरपालिका आता नव्या बाबींवर लक्ष केंद्रित करणार आहे. यामध्ये जुन्या करांची थकीत रक्कम वसूल करण्यासाठी कडक मोहिम राबवणे. पाणीपट्टी, कचरा संकलन यांसारख्या सेवांच्या शुल्कात वाढ करणे या करांमध्ये देखील वाढ शक्य आहे. शहरातील नवीन बांधकामे यावर देखील कर लागू केला जाऊ शकतो आणि अनधिकृत नळजोडण्यांना अधिकृत करून करजाळ्यात आणला जाण्याची शक्यता आहे.

कार खरेदी करू की दिवाळीपर्यंत थांबू? खरंच छोट्या कारवरील GST कमी होणार?

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी १६ व्या वित्त आयोगाने सन २०२७-२८ ते २०३०-३१ या कालावधीसाठी एकूण ४६८०.५ कोटी इतका कार्यप्रदर्शन निधी निश्चित केला आहे. यातील हिस्सा मिळवण्यासाठी रत्नागिरी नगरपालिकेला केवळ कर लावून चालणार नाही, तर त्या महसूल वाढीचे अचूक लेखापरीक्षण देखील करावे लागणार आहे.

Ratnagiri News: मांडवी समुद्रकिनारी बसणार आता सोलर लाईट

नगरपरिषद प्रशासन संचालनालयाच्या सहायक आयुक्त प्रयुरी कदम यांनी स्पष्ट आदेश दिले आहेत की, जर ५ टक्के वाढीची अट पूर्ण झाली नाही, तर संबंधित नगरपालिका अनुदानासाठी अपात्र ठरेल. त्यामुळे रत्नागिरी नगरपालिकेला आपले ३५ कोटींचे देणे फेडण्यासोचतच केंद्राचा हा निधी मिळवण्यासाठी आता करवाढ आणि वसुलीचा मार्ग स्वीकारावा लागत आहे.

Web Title: Finance commission rules will increase the tax burden on the citizens of ratnagiri

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 02:22 PM

Topics:  

  • Ratnagiri
  • ratnagiri news
  • tax

संबंधित बातम्या

Kokan Holi Festival: कोकणासाठी एसटीचा धमाका; रत्नागिरी विभागातून तब्बल…
1

Kokan Holi Festival: कोकणासाठी एसटीचा धमाका; रत्नागिरी विभागातून तब्बल…

Ratnagiri News: मांडवी समुद्रकिनारी बसणार आता सोलर लाईट
2

Ratnagiri News: मांडवी समुद्रकिनारी बसणार आता सोलर लाईट

Chiplyn News : गुहागरला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळाल्यास तो जनतेचा सन्मान – नेत्रा ठाकूर
3

Chiplyn News : गुहागरला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळाल्यास तो जनतेचा सन्मान – नेत्रा ठाकूर

रत्नागिरी परिमंडलात २५ कोटी ९१ लाखांची थकबाकी; दोन महिन्यांत १ हजार १८२ ग्राहकांचा…
4

रत्नागिरी परिमंडलात २५ कोटी ९१ लाखांची थकबाकी; दोन महिन्यांत १ हजार १८२ ग्राहकांचा…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
SATTE 2026 : जागतिक पर्यटन क्षेत्रात महाराष्ट्र पर्यटन विभागाचा सहभाग, ‘SATTE 2026’ प्रदर्शनामध्ये दालनाला उत्स्फुर्त प्रतिसाद

SATTE 2026 : जागतिक पर्यटन क्षेत्रात महाराष्ट्र पर्यटन विभागाचा सहभाग, ‘SATTE 2026’ प्रदर्शनामध्ये दालनाला उत्स्फुर्त प्रतिसाद

Feb 28, 2026 | 04:03 PM
महायुद्धाचा भडका! सोमवारी शेअर बाजार कोसळणार? गुंतवणूकदारांमध्ये भितीचं वातावरण

महायुद्धाचा भडका! सोमवारी शेअर बाजार कोसळणार? गुंतवणूकदारांमध्ये भितीचं वातावरण

Feb 28, 2026 | 04:03 PM
चासकमान कालवाच्या अस्थरीकरणाची सभागृहात पोलखोल! आमदार बाबाजी काळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुन आक्रमक

चासकमान कालवाच्या अस्थरीकरणाची सभागृहात पोलखोल! आमदार बाबाजी काळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुन आक्रमक

Feb 28, 2026 | 03:58 PM
Kara Release Date: धनुषच्या ‘Kara’ चित्रपटाच्या रिलीज संदर्भात मोठी अपडेट, पुढील महिन्यात ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित

Kara Release Date: धनुषच्या ‘Kara’ चित्रपटाच्या रिलीज संदर्भात मोठी अपडेट, पुढील महिन्यात ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित

Feb 28, 2026 | 03:45 PM
Tech Tips: लिफ्टमध्ये गेल्यावर मोबाईल ‘No Signal’ का दाखवतो? काय आहे खरं कारण? वाचून थक्क व्हाल

Tech Tips: लिफ्टमध्ये गेल्यावर मोबाईल ‘No Signal’ का दाखवतो? काय आहे खरं कारण? वाचून थक्क व्हाल

Feb 28, 2026 | 03:45 PM
Holi 2026: होळीचा सण विविध राज्यात साजरा करण्यामागील काय आहे परंपरा, जाणून घ्या

Holi 2026: होळीचा सण विविध राज्यात साजरा करण्यामागील काय आहे परंपरा, जाणून घ्या

Feb 28, 2026 | 03:40 PM
पेट्रोल आणि डिझेलशी स्पर्धा! जानेवारीमध्ये या इलेक्ट्रिक कारला सार्वधिक पसंती, जाणून घ्या

पेट्रोल आणि डिझेलशी स्पर्धा! जानेवारीमध्ये या इलेक्ट्रिक कारला सार्वधिक पसंती, जाणून घ्या

Feb 28, 2026 | 03:38 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : राष्ट्रीय महामार्गावरील बेशिस्त चालकांवर आता रडारची नजर

Ratnagiri : राष्ट्रीय महामार्गावरील बेशिस्त चालकांवर आता रडारची नजर

Feb 28, 2026 | 03:27 PM
THANE : रोहित पवारांनी अजित पवारांच्या अपघाताचे राजकारण करू नये – आनंद परांजपे

THANE : रोहित पवारांनी अजित पवारांच्या अपघाताचे राजकारण करू नये – आनंद परांजपे

Feb 28, 2026 | 03:22 PM
Chhatrapati Sambhajinagar : पोलीस दलात घुमला ‘रामकृष्ण हरी’चा गजर; ग्रंथदिंडीने सजला मराठी दिन

Chhatrapati Sambhajinagar : पोलीस दलात घुमला ‘रामकृष्ण हरी’चा गजर; ग्रंथदिंडीने सजला मराठी दिन

Feb 27, 2026 | 07:38 PM
Gondia : गोंदियाजवळ कटंगी येथे ‘मुलं चोरणारी टोळी’ची अफवा, परिसरात खळबळ

Gondia : गोंदियाजवळ कटंगी येथे ‘मुलं चोरणारी टोळी’ची अफवा, परिसरात खळबळ

Feb 27, 2026 | 07:29 PM
Sangli News : कॉलेजमधून मराठी विषय गायब? मनसेचा संताप; सांगलीत सह्यांची मोहीम

Sangli News : कॉलेजमधून मराठी विषय गायब? मनसेचा संताप; सांगलीत सह्यांची मोहीम

Feb 27, 2026 | 07:18 PM
Latur News : सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेत भरलं श्वान प्रदर्शन; 82 श्वान आणि 14अश्वांचा सहभाग

Latur News : सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेत भरलं श्वान प्रदर्शन; 82 श्वान आणि 14अश्वांचा सहभाग

Feb 27, 2026 | 06:46 PM
Thane News : महापालिकेच्या पहिल्या महासभेत गदारोळ; भाजप आक्रमक

Thane News : महापालिकेच्या पहिल्या महासभेत गदारोळ; भाजप आक्रमक

Feb 27, 2026 | 06:26 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.