लहान मुलांच्या भांडणात मोठ्यांची उडी; बेदम मारहाण करून केले गंभीर जखमी
राज्यात अनेक गुन्हे घडत आहे. जास्त प्रमाणात खुनाच्या घटना सतत आपल्या ऐकायला मिळत आहे. प्रेम प्रकरणाच्या वादात हत्या, मित्राची पूर्व वैमस्यातून हत्या, अशे अनेक कारणातून हत्या करण्यात येत आहे. अशी एक हत्याची घटना रायगड जिल्ह्यातील परळी येथे एका तरुणाने आपल्या प्रेयसीची निर्घृणपणे हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.
Ichalkaranji Crime: विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल
माहितीनुसार, ही तरुणी परळीतील ओसवाल रुग्णालयात नर्स म्हणून कामाला होती. तिच्या एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. या दोघांमध्ये काहीतरी बिनसल्यामुळे या तरुणाने हा प्रकार केल्याचे समजते. तरुणाने अत्यंत निर्घृणपणे आपल्या प्रेयसीचा खून केला आहे. त्याने कोयत्याने प्रेयसीच्या मानेपासून संपूर्ण अंगावर सपासप वार केले. यामध्ये तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. पोलीस घटनास्थळी येईपर्यंत तरुणीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. यानंतर तरुणानेही स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेस पोलिसांनी तरुण आणि तरुणी यांचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. ही हत्या प्रेम प्रकरणातून घडल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पाली पोलीस ठाण्यांतर्गत घटनेचा तपास सुरु आहे.
बनावट शिक्षिकेच्या नावाने अल्पवयीन मुलींचे अर्धनग्न फोटो मागवले
नागपूर शहरातील महाल परिसरातील एका शाळेत शिकणाऱ्या सहावी ते आठवी इयत्तेतील मुलींच्या पालकांना व्हॉट्सअॅपवरून आलेल्या एका मेसेजमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बनावट शिक्षिकेच्या नावाने शैक्षणिक कामाच्या बहाण्याने मुलींचे आधी पासपोर्ट फोटो आणि नंतर अर्धनग्न फोटो मागितल्याचा विकृत प्रकार समोर आला आहे. सविस्तर बातमी…