• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Raigad »
  • Karjat News Opposition To Poshir Dam Continues Farmers Aggressive Stance

Karjat News : पोशीर धरणाला विरोध कायम ; जमिनीसाठी शेतकऱ्यांनी घेतला आक्रमक पवित्रा

पोशीर धरणाबाबत स्थानिकांचा आणि शेतकऱ्यांचा विरोध कायम असून आता या बाबात जमिनीसाठी शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालं.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 28, 2026 | 01:55 PM
Karjat News : पोशीर धरणाला विरोध कायम ; जमिनीसाठी  शेतकऱ्यांनी घेतला आक्रमक पवित्रा
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • पोशीर धरणाला विरोध कायम
  • शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा
कर्जत/संतोष पेरणे : तालुक्यातील पोश्री नदीवर बोरगाव येथे धरण बांधले जाणार आहे. या प्रस्तावित धरणाला शेतकऱ्यांनी विरोध केला असून शेतकऱ्यांनी आता गाव बैठका घेण्यास सुरूवात केली आहे.दरम्यान धरणाचे काम दिलेल्या ठेकेदाराला स्थानिकांनी पिटाळून लावले असून धरणाच्या विरोधात येथील शेतकरी आक्रमक झाला आहे.

मुंबई महानगर क्षेत्राची वाढती तहान भागवण्यासाठी राज्य सरकारने कर्जत तालुक्यातील पोशीर आणि शिलार धरण प्रकल्पांना हिरवा कंदील दिला आहे. मात्र या निर्णयानंतर स्थानिक पातळीवर संघर्षाची ठिणगी पडली आहे.पोशीर प्रकल्पासाठी तब्बल 2 हजार 110 कोटी रुपयांच्या निविदेला मान्यता देण्यात आली असून ‘मे. प्रसाद कन्स्ट्रक्शन’ कंपनीला रायगड पाटबंधारे विभागाकडून कार्यारंभ आदेशही देण्यात आले आहेत. प्रशासनाने कामाला गती दिली असली तरी बाधित गावांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. बोरगावजवळील पोश्री नदीवर प्रस्तावित असलेल्या या धरणामुळे सुमारे 1 हजार 221 हेक्टर सुपीक जमीन पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. या प्रकल्पामुळे बोरगाव, बोंडेशेत, पेंढरी ही तीन गावे बाधित होणार असून धरणाच्या पाण्याचे क्षेत्र हे परिसरातील भोपळेवाडी, चेवणे, चई, ओलमन आणि चाफेवाडी या गावाला विळखा घालणार आहे.

Shrivardhan Municipal Council: श्रीवर्धन नगरपरिषदेचा २०२६-२७ अर्थसंकल्प जाहीर; भांडवली कामांसाठी ३९.८५ कोटींची तरतूद

पिढ्यानपिढ्या कसत आलेली जमीन गमवावी लागेल, भूमिहीन व्हावे लागेल आणि अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होईल अशी भीती शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे.आमची जमीन हीच आमची आई आहे. मुंबईची तहान भागवण्यासाठी आम्हाला बेघर करण्याचा प्रयत्न होत आहे. कोणत्याही परिस्थितीत आम्ही आमची वडिलोपार्जित जमीन देणार नाही अशी ठाम भूमिका स्थानिक शेतकऱ्यांनी मांडली आहे.दरम्यान, या लढ्याचे नेतृत्व आता स्थानिक युवकांनी हाती घेतले आहे. बोरगाव येथील पुरातन शिवमंदिरात नुकतीच महत्त्वाची नियोजन बैठक पार पडली. गावागावांतून मोठ्या संख्येने तरुण या बैठकीला उपस्थित होते.शासनाच्या कोणत्याही सर्वेक्षणाला विरोध करणे, कामाला अटकाव करणे आणि प्रकल्पामुळे होणाऱ्या नुकसानीबाबत जनजागृती करणे, अशा विविध मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली.

शेतकऱ्यांची संतप्त प्रतिक्रिया
एकीकडे सरकार प्रकल्प मार्गी लावण्याच्या तयारीत आहे, तर दुसरीकडे स्थानिकांचा वाढता विरोध पाहता पोशीर प्रकल्प आता वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.हा संघर्ष किती तीव्र होणार? प्रशासन आणि शेतकरी यांच्यात तोडगा निघणार का? याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Karjat News : कोणी पाणी देतं का ? 22 दिवसांपासून शाळेतील पाणीपुरवठा बंद, शिक्षक विद्यार्थ्यांचे होतायत हाल

Web Title: Karjat news opposition to poshir dam continues farmers aggressive stance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 01:55 PM

Topics:  

  • karjat news
  • Raigad News

संबंधित बातम्या

Karjat News : प्रस्तावित शिलार धरण हद्दपार करणारच; आक्रमक ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांचा निर्धार
1

Karjat News : प्रस्तावित शिलार धरण हद्दपार करणारच; आक्रमक ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांचा निर्धार

Karjat News : भविष्यात शेतीच देशाला तारणार ; जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मयांक गांधी यांचं वक्तव्य
2

Karjat News : भविष्यात शेतीच देशाला तारणार ; जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मयांक गांधी यांचं वक्तव्य

Matheran News :  देव तारी त्याला कोण मारी; पार्किंग प्रवेशावर झाड कोसळलं अन्… अंगाचा थरकाप उडवणारा अपघात
3

Matheran News : देव तारी त्याला कोण मारी; पार्किंग प्रवेशावर झाड कोसळलं अन्… अंगाचा थरकाप उडवणारा अपघात

Karjat News : कोणी पाणी देतं का ? 22 दिवसांपासून शाळेतील पाणीपुरवठा बंद, शिक्षक विद्यार्थ्यांचे होतायत हाल
4

Karjat News : कोणी पाणी देतं का ? 22 दिवसांपासून शाळेतील पाणीपुरवठा बंद, शिक्षक विद्यार्थ्यांचे होतायत हाल

ताज्या बातम्या

पुढे वाचा
सत्तेचा ताबा घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चार जण ‘सक्रिय’; विलास लवंडेंचा निशाणा

सत्तेचा ताबा घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चार जण ‘सक्रिय’; विलास लवंडेंचा निशाणा

Feb 28, 2026 | 03:30 PM
Hello Bachchonचा ट्रेलर प्रदर्शित, Vineet Kumar Singh साकारणार अलख पांडेंची भूमिका; संघर्षातून उभा राहिलेला शिक्षक मोठ्या पडद्यावर

Hello Bachchonचा ट्रेलर प्रदर्शित, Vineet Kumar Singh साकारणार अलख पांडेंची भूमिका; संघर्षातून उभा राहिलेला शिक्षक मोठ्या पडद्यावर

Feb 28, 2026 | 03:30 PM
Ratnagiri : राष्ट्रीय महामार्गावरील बेशिस्त चालकांवर आता रडारची नजर

Ratnagiri : राष्ट्रीय महामार्गावरील बेशिस्त चालकांवर आता रडारची नजर

Feb 28, 2026 | 03:27 PM
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! ८ व्या वेतन आयोगामध्ये बदलणार ‘ही’ योजना; जाणून घ्या…

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! ८ व्या वेतन आयोगामध्ये बदलणार ‘ही’ योजना; जाणून घ्या…

Feb 28, 2026 | 03:23 PM
THANE : रोहित पवारांनी अजित पवारांच्या अपघाताचे राजकारण करू नये – आनंद परांजपे

THANE : रोहित पवारांनी अजित पवारांच्या अपघाताचे राजकारण करू नये – आनंद परांजपे

Feb 28, 2026 | 03:22 PM
Alphonso Mango: कोकणचा ‘राजा’ नैसर्गिक संकटात; मोहोराला बुरशी अन्…; हवामानाचा फटका

Alphonso Mango: कोकणचा ‘राजा’ नैसर्गिक संकटात; मोहोराला बुरशी अन्…; हवामानाचा फटका

Feb 28, 2026 | 03:22 PM
Iran vs USA Conflict 2026: इराणचा प्रतिहल्ला! बहरीन आणि युएईमधील अमेरिकन तळांवर डागली क्षेपणास्त्र

Iran vs USA Conflict 2026: इराणचा प्रतिहल्ला! बहरीन आणि युएईमधील अमेरिकन तळांवर डागली क्षेपणास्त्र

Feb 28, 2026 | 03:22 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Chhatrapati Sambhajinagar : पोलीस दलात घुमला ‘रामकृष्ण हरी’चा गजर; ग्रंथदिंडीने सजला मराठी दिन

Chhatrapati Sambhajinagar : पोलीस दलात घुमला ‘रामकृष्ण हरी’चा गजर; ग्रंथदिंडीने सजला मराठी दिन

Feb 27, 2026 | 07:38 PM
Gondia : गोंदियाजवळ कटंगी येथे ‘मुलं चोरणारी टोळी’ची अफवा, परिसरात खळबळ

Gondia : गोंदियाजवळ कटंगी येथे ‘मुलं चोरणारी टोळी’ची अफवा, परिसरात खळबळ

Feb 27, 2026 | 07:29 PM
Sangli News : कॉलेजमधून मराठी विषय गायब? मनसेचा संताप; सांगलीत सह्यांची मोहीम

Sangli News : कॉलेजमधून मराठी विषय गायब? मनसेचा संताप; सांगलीत सह्यांची मोहीम

Feb 27, 2026 | 07:18 PM
Latur News : सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेत भरलं श्वान प्रदर्शन; 82 श्वान आणि 14अश्वांचा सहभाग

Latur News : सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेत भरलं श्वान प्रदर्शन; 82 श्वान आणि 14अश्वांचा सहभाग

Feb 27, 2026 | 06:46 PM
Thane News : महापालिकेच्या पहिल्या महासभेत गदारोळ; भाजप आक्रमक

Thane News : महापालिकेच्या पहिल्या महासभेत गदारोळ; भाजप आक्रमक

Feb 27, 2026 | 06:26 PM
Chiplyn News : गुहागरला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळाल्यास तो जनतेचा सन्मान – नेत्रा ठाकूर

Chiplyn News : गुहागरला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळाल्यास तो जनतेचा सन्मान – नेत्रा ठाकूर

Feb 27, 2026 | 06:18 PM
Sanjay Raut : महाराष्ट्रावर हिंदीची सक्ती करू नये

Sanjay Raut : महाराष्ट्रावर हिंदीची सक्ती करू नये

Feb 27, 2026 | 03:06 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.